Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची संधी

फ्री फायर मॅक्समध्ये गेमिंग आयटम्स खरेदी करण्यासाठी प्लेअर्सना डायमंड्स खर्च करावे लागतात. पण आता असं होणार नाही. कारण गेममध्ये मिस्ट्री शॉप लाईव्ह झाला आहे. जिथे गेमिंग आयटमच्या खरेदीवर डिस्काऊंट मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 16, 2026 | 09:12 AM
Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची संधी

Free Fire Max: अखेर तो क्षण आला! प्लेअर्ससाठी Mystery Shop लाईव्ह, बंडल आणि ईमोट कमावण्याची संधी

Follow Us
Follow Us:
  • कमी डायमंड्स खर्च करून गेमिंग आयटम्स अनलॉक करू शकता
  • प्रिमियम गेमिंग आयटम्स खरेदी करण्यासाठी जास्त डायमंड्स खर्च करण्याची गरज नाही
  • गेमिंग आयटम खरेदी करण्यापूर्वी प्लेअर्सना स्पिन करावे लागेल
फ्री फायर मॅक्स गेममध्ये मिस्ट्री शॉप लाईव्ह झाला आहे. यामध्ये प्लेअर्सना अनेक गेमिंग आयटम्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. प्लेअर्स मिस्ट्री शॉपमध्ये अत्यंत कमी डायमंड्स खर्च करून गेमिंग आयटम्स अनलॉक करू शकणार आहेत. यामुळे तुम्हाला प्रिमियम गेमिंग आयटम्स खरेदी करण्यासाठी जास्त डायमंड्स खर्च करावे लागत नाहीत. तुम्ही देखील जर फ्री फायर मॅक्स प्लेअर असाल आणि तुम्हाला स्वस्तात गेमिंग आयटम्स खरेदी करायचे असतील तर तुम्ही या मिस्ट्री शॉपचा फायदा घेऊ शकता.

WhatsApp चॅट्स झाले डिलीट? टेन्शन नको! Android आणि iPhone वर असे करा झटपट Restore

फ्री फायर मॅक्स मिस्ट्री शॉप

फ्री फायर मॅक्स मिस्ट्री शॉप एक आकर्षक स्टोअर आहे. इथे प्लेअर्सना अत्यंत कमी डायमंड्स खर्च करून गेमिंग आयटम्स खरेदी करण्याची संधी मिळते. गेमिंग आयटम खरेदी करण्यापूर्वी प्लेअर्सना स्पिन करावे लागेल. स्पिन केल्यानंतर जो नंबर दिसेल तितके डिस्काऊंट प्लेअर्सना दिले जाणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

गेममध्ये गेमिंग आयटम्स खरेदी करण्यासाठी किती डायमंड्स लागतात?

  • ग्लाइडेड रोमान्स बंडल, किंमत 1199 डायमंड
  • स्कार्लेट रोमान्स अवतार, किंमत 99 डायमंड
  • जेके 48 नंबर 1 इमोट, किंमत 599 डायमंड
  • युनिव्हर्सल रिंग व्हाउचर, किंमत 20 डायमंड
  • फ्लाइंग हार्ट बंडल, किंमत 899 डायमंड
  • मिस्टर स्वीटहार्ट बंडल, किंमत 1199 डायमंड
  • हार्टरोब बंडल, किंमत 499 डायमंड
  • ग्लू वॉल-पॉवर ऑफ लव्ह, किंमत 399 डायमंड
  • कटाना-स्पायकी डिझायर, किंमत 499 डायमंड
  • क्राउन अकादमी बँड, किंमत 499 डायमंड
  • स्कायबोर्ड-ब्रूमस्टिक ऑफ लव्ह, किंमत 199 डायमंड
  • बॅकपॅक-हार्ट एंजेल, किंमत 199 डायमंड
  • पिंक गुलाब, किंमत 99 डायमंड
  • लूट बॉक्स, 199 डायमंड

कसे खरेदी कराल गेमिंग आयटम्स?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायक मॅक्स गेम ओपन करा.
  • आता स्टोअर सेक्शनमध्ये जा.
  • इथे तुम्हाला मिस्ट्री शॉप दिसेल त्यावर क्लिक करा.
  • आता स्पिन करा. तुमच्यासमोर एक नंबर दिसेल, तितके डिस्काऊंट तुम्हाला गेमिंग आयटम्सच्या खरेदीवर मिळणार आहे.
दमदार फीचर्स आता तुमच्या बजेटमध्ये! लाँचपूर्वीच iPhone 17e चा फर्स्ट लूक व्हायरल, यूजर्सची उत्सुकता वाढली…

हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FF16FEB2026
  • FREEBIE16FF
  • REWARDFEB16
  • SKINLOVER16
  • DIAMONDBOOST16

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Mystery shop is live in free fire max players will get chance to win bundle and emote tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली
1

Social Media Update: 18 वर्षांखालील यूजर्सच्या सोशल मीडिया वापरावर लागणार लगाम? सरकार आणू शकते नवी नियमावली

Maharashtra Live breaking News in Marathi:  प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक
2

Maharashtra Live breaking News in Marathi: प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात कुटुंबीय आक्रमक

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित
3

अँड्रॉईड यूजर्ससाठी बदलणार WhatsApp वापरण्याचा अनुभव! डिझाईनमध्ये होणार मोठा बदल, पाहून तुम्हीही व्हाल चकित

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत
4

Honor ने चीनमध्ये लाँच केला नवे Magic 9 Super Edition! राक्षसी बॅटरीसह मिळणार तगडे फीचर्स, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.