अभिनेत्री मुनमुन दत्तने तिच्या @mmoonstar या सोशल मीडिया हँडलवर नवीन पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अभिनेत्री नेहमीप्रमाणेच अतिशय आकर्षक दिसत आहे.
या संपूर्ण Photoshoot विषयी माहिती अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये पुरवली आहे. अभिनेत्रीचा हा Look पाहता तरुणमंडळीदेखील नेहमीप्रमाणे घायाळ झाले आहेत.
अभिनेत्रीने निळ्या रंगाचा Western आऊटफिट परिधान केला आहे. या Look मध्ये अभिनेत्री छान परिकथेतील परीसारखी भासत आहे.
तिचा हा Look पाहून चाहत्यांनी भरभरून कॉमेंट्स केले आहेत. अभिनेत्रीच्या Hotness ची जादू चाहत्यांवर झालेली पूर्णपणे दिसून येत आहे.
जास्त काही आभूषण नसलेला, गळ्यात छोटासा नेकलेस आणि कानात छोटे Earrings असा श्रींगार चाहत्यांचे लक्ष घेत आहे.