Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गाण्यांनंतर आता अभिनयात धडक! लोकप्रिय गायिका Pragati Nagpal ची मोठ्या पडद्यावर एन्ट्री; ‘पार्टी ॲनिमल्स’ चित्रपटातून पदार्पण

Pragati Nagpal Bollywood Debut : आपल्या सुरेल आवाजाने प्रेक्षकांची मने जिंकणारी लोकप्रिय गायिका प्रगती नागपाल आगामी ‘पार्टी ॲनिमल्स’ या चित्रपटातून अभिनयाक्षेत्रात पदार्पण करत आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Nov 04, 2026 | 02:43 PM
लोकप्रिय गायिका प्रगती नागपालचे मोठ्या पडद्यावर पदार्पण ( सौजन्य - सोशल मीडिया )

लोकप्रिय गायिका प्रगती नागपालचे मोठ्या पडद्यावर पदार्पण ( सौजन्य - सोशल मीडिया )

Follow Us
Follow Us:
  • गाण्यांनंतर आता अभिनयात धडक!
  • लोकप्रिय गायिका प्रगती नागपालचे मोठ्या पडद्यावर पदार्पण
  • ‘पार्टी ॲनिमल्स’ चित्रपटातून मोठ्या पडद्यावर एन्ट्री
Pragati Nagpal Bollywood Debut : कोण आहे आगामी ‘पार्टी ॲनिमल्स’मधील प्रगती नागपाल? हिमेश रेशमिया यांनी करून दिली ओळख; मेगा कॅप मॅनिया टूरमध्येही गाजवला होता मंच! तुम्ही तिचा आवाज ऐकला आहे, तिची गाणी पाहिली आहेत आणि आता ती मोठ्या पडद्यावर झळकण्यासाठी सज्ज झाली आहे! आपल्या दमदार गायनकौशल्याने प्रेक्षकांची मने जिंकणारी प्रगती नागपाल आगामी ‘पार्टी ॲनिमल्स’ या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. ( Pragati Nagpal Bollywood Debut ) 

‘अबीर’ चित्रपटातील ‘गुडघ्याला बाशिंग बांधलं…’ गाण्यात मानसी शिंदेच्या लावणीचा ठसकेबाज ठेका!

अलीकडेच प्रगतीने सोशल मीडियावर चित्रपटाची एक झलक शेअर करत आपल्या व्यक्तिरेखेची ओळख करून दिली. या चित्रपटात ती ‘झहरा’ या उत्साही आणि मनमोकळ्या स्वभावाच्या मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. विशेष म्हणजे, प्रगतीला सुपरस्टार हिमेश रेशमिया यांच्याकडूनही खास शुभेच्छा मिळाल्या आहेत.  हिमेश रेशमिया यांनी चित्रपटाची झलक सोशल मीडियावर शेअर करत लिहिले, “खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी नेहमीच शुभेच्छा! @pragatinagpal!”

चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमधील उत्सुकता

हिमेश यांच्या या खास शुभेच्छांमुळे प्रगतीच्या आगामी चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगायचे तर, हिमेश रेशमिया यांच्या यशस्वी ‘कॅप मॅनिया टूर’दरम्यान प्रगतीने त्यांच्यासोबत मंच शेअर केला होता. आपल्या सुरेल आवाजाने तिने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले होते. चंदीगड ते मुंबई असा प्रवास करत प्रगतीने मनोरंजनविश्वात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती नव्या पिढीतील एक आत्मविश्वासू आणि उत्साही कलाकार आहे, जी आपल्या सादरीकरणातून अस्सल देसी अंदाजाची झलक दाखवते.

‘पार्टी ॲनिमल्स’ चित्रपटातून अभिनयाच्या क्षेत्रात नवे पाऊल

डोळ्यांत जागतिक स्तरावर पोहोचण्याचे स्वप्न आणि मनात भारतीय संस्कृतीची मूल्ये जपत प्रगतीने स्वतःच्या मेहनतीच्या जोरावर मनोरंजनविश्वात आपला मार्ग तयार केला आहे. ‘यूजलेस भवरा’ या गाण्याद्वारे तिने आपल्या संगीतप्रवासाची सुरुवात केली. त्यानंतर अनेक गाण्यांच्या माध्यमातून तिने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.

आता ‘पार्टी ॲनिमल्स’ या चित्रपटातून ती अभिनयाच्या क्षेत्रात नवे पाऊल टाकत आहे. या चित्रपटात ती लोकप्रिय इन्फ्लुएन्सर आणि अभिनेता विराज गेहलानीसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

भाईजान नव्या अंदाजात…Salman Khan च्या आवाजातील ‘तेरी सेक्सी ब्यूटी’ गाणे रिलीज; चित्रांगदा सिंहचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

💡

Frequently Asked Questions

  • Que: प्रगती नागपाल कोणत्या चित्रपटातून अभिनयात पदार्पण करत आहे?

    Ans: प्रगती नागपाल ‘पार्टी ॲनिमल्स’ या आगामी चित्रपटातून मोठ्या पडद्यावर अभिनयाची सुरुवात करत आहे.

  • Que: ‘पार्टी ॲनिमल्स’ चित्रपटात प्रगती नागपाल कोणती भूमिका साकारत आहे?

    Ans: या चित्रपटात ‘झहरा’ नावाच्या एका उत्साही आणि मनमोकळ्या स्वभावाच्या मुलीची भूमिका साकारत आहे.

  • Que: हा चित्रपट चित्रपटगृहात कधी प्रदर्शित होणार आहे?

    Ans: चित्रपट येत्या २० नोव्हेंबर २०२६ रोजी देशभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

Web Title: Pragati nagpal party animals movie debut himesh reshammiya support marathi ak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 02:43 PM

Topics:  

  • Bollywood Actress
  • Hindi Movie

संबंधित बातम्या

Rashmika Maissa Movie : रश्मिका मंदानाच्या ‘मैसा’ चित्रपटातील पहिलं धमाकेदार गाणं रिलीज; रांगड्या, आक्रमक तांडवाने वाढवली उत्सुकता
1

Rashmika Maissa Movie : रश्मिका मंदानाच्या ‘मैसा’ चित्रपटातील पहिलं धमाकेदार गाणं रिलीज; रांगड्या, आक्रमक तांडवाने वाढवली उत्सुकता

Lambodhara 2.0 Trailer:‘आनंदाची व्याख्या बदलणारं तंत्रज्ञान की भावनांवर नियंत्रण? ‘लंबोधरा 2.0’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित
2

Lambodhara 2.0 Trailer:‘आनंदाची व्याख्या बदलणारं तंत्रज्ञान की भावनांवर नियंत्रण? ‘लंबोधरा 2.0’चा थरारक ट्रेलर प्रदर्शित

Sanjay Gupta Passes Away: बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन
3

Sanjay Gupta Passes Away: बॉलिवूडमधील आणखी एक तारा काळाच्या पडद्याआड! प्रसिद्ध दिग्दर्शक संजय गुप्ता यांचे निधन

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन
4

‘तुम मेरे हो’च्या प्रमोशनसाठी ईशा मालवीय आणि गुरमीत चौधरी पुण्यात; दगडूशेठ गणपतीचे घेतले दर्शन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.