निक्की आणि अरबाजने खास फोटोशूट दिवाळीसाठी केले असून कमालीचे ग्लॅमरस आणि आकर्षक दिसत आहेत
दोघांनीही पिवळ्या रंगाच्या कपड्यात Twinning केले असून Couple Goal सेट केले आहेत. निक्कीने डिझाईनर साडी नेसली असून अरबाजने पिवळा कुरता घातला आहे
निक्कीने डिझाईनर साडीच्या स्टाईलप्रमाणे दागिने मॅच केले आहेत आणि तिचे कुंदनचे कानातले कमालीचे सुंदर दिसत आहेत
याशिवाय निक्कीने साडीसह केस मोकळे सोडले असून ब्राऊन रंगाचे केलेले हायलाईट्स अधिक ब्राईट आणि उठावदार दिसत आहेत
केसात मांगटिका लावला असून अरबाजसह पोझ देताना निक्कीच्या चेहऱ्यावर झळकलेली प्रेमाची लाली वेगळाच लुक देत आहे
निक्कीचा ग्लॉसी मेकअप आणि अरबाजचा Macho लुक त्यांच्या चाहत्यांना खूपच आवडला आहे आणि दिवाळीसाठी हा लुक परफेक्ट दिसून येत आहे