Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 29 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nivedita Saraf: हिरवी साडी, डोक्यावर मुकुट अन् हातात त्रिशूळ; निवेदिता सराफ यांनी साकारला स्वामी समर्थांचा अर्धनारीश्वर लूक

Nivedita Saraf: मराठी मनोरंजनविश्वातील अभिनेत्री निवेदिता सराफ या आपल्या दमदार अभिनयासाठी ओळखल्या जातात. आपल्या अभिनयाने आणि विविध भूमिकांनी त्यांनी प्रेक्षकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं आहे. आता निवेदिता सराफ एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आल्या आहेत. त्यांनी स्वामी समर्थांचा अर्धनारीश्वर लूक साकारला आहे.

  • By अमृता यादव
Updated On: Oct 29, 2026 | 03:27 PM

निवेदिता सराफ यांनी साकारला स्वामी समर्थांचा अर्धनारीश्वर लूक (फोटो सौजन्य- सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
1 / 5

अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी स्वामी समर्थांचा अर्धनारीश्वर लूक साकारला असून त्यांचा हा लूक पाहून चाहते भारावून गेले आहेत.

2 / 5

निवेदिता सराफ यांचा हा अनोखा लूक व्हायरल होत आहे. या फोटोंमध्ये त्या हिरवी साडी, डोक्यावर मुकुट आणि हातात त्रिशुल दिसत आहे.

3 / 5

अभिनयाच्या माध्यमातून नेहमीच प्रेक्षकांना प्रभावित करणाऱ्या निवेदिता सराफ यांचा हा वेगळा अंदाज त्यांच्या चाहत्यांसाठी खास ठरत आहे.

4 / 5

निवेदिता सराफ यांनी साकारलेल्या या रूपामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. त्यांच्या या नव्या रूपाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

5 / 5

इन्स्टाग्रामवर फोटो पोस्ट करताना त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले, अशक्य ही शक्य करतील स्वामी, स्वामी इच्छेने हा दिव्य लूक साकारण्याचं भाग्य लाभलं… खरंच धन्य!

Web Title: Nivedita saraf swami samarth ardhnarishwar look photos viral ay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 29, 2026 | 03:21 PM

Topics:  

  • entertainment
  • Nivedita Saraf
  • Shree Swami Samarth

संबंधित बातम्या

Bollywood Actor : गावच्या मातीत रमला १५० कोटींचा मालक; लुंगी अन् टीशर्ट घालून गावात वावरला ‘हा’ बॉलिवूड अभिनेता
1

Bollywood Actor : गावच्या मातीत रमला १५० कोटींचा मालक; लुंगी अन् टीशर्ट घालून गावात वावरला ‘हा’ बॉलिवूड अभिनेता

Ahan Shetty: ‘बॉर्डर २’नंतर अहान शेट्टी पुन्हा अ‍ॅक्शनसाठी सज्ज; ‘सनकी’मधून अ‍ॅक्शनसोबत प्रेमकहाणीही पाहायला मिळणार
2

Ahan Shetty: ‘बॉर्डर २’नंतर अहान शेट्टी पुन्हा अ‍ॅक्शनसाठी सज्ज; ‘सनकी’मधून अ‍ॅक्शनसोबत प्रेमकहाणीही पाहायला मिळणार

Chinmayi More: पहिलं रेड कार्पेट, पहिला अवॉर्ड सोहळा अन् मोठ्या मंचावर डान्स; ‘धाकट्या सूनबाई’च्या चिन्मयीचं स्वप्न पूर्ण!
3

Chinmayi More: पहिलं रेड कार्पेट, पहिला अवॉर्ड सोहळा अन् मोठ्या मंचावर डान्स; ‘धाकट्या सूनबाई’च्या चिन्मयीचं स्वप्न पूर्ण!

Priyanka Chopra: प्रियंका चोप्राच्या हातावर सजलं पती निक जोनसचं नाव, करवा चौथच्या मेहंदीचा फोटो शेअर करत विचारला भन्नाट प्रश्न
4

Priyanka Chopra: प्रियंका चोप्राच्या हातावर सजलं पती निक जोनसचं नाव, करवा चौथच्या मेहंदीचा फोटो शेअर करत विचारला भन्नाट प्रश्न

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.