• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Openai Introduce Canvas Interface In Chatgpt

OpenAI ने ChatGPT मध्ये आणलं Canvas इंटरफेस, आता सोपं होणार ‘हे’ काम

OpenAI च्या मालकीचे असलेल्या AI चॅटबोट ChatGPT मध्ये कंपनीने एक नवीन टूल लाँच केलं आहे. ह्या नवीन टूलला Canvas असं नाव देण्यात आलं आहे. हा ChatGPT चा नवीन इंटरफेस म्हणून ओळखला जात आहे. Canvas इंटरफेसचा ChatGPT युजर्सना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. युजर्सची अनेक कामं अधिक सोपी होणार आहेत. Canvas इंटरफेसच्या मदतीने युजर्सना लेखन आणि कोडींग सोपे होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 07, 2024 | 10:59 AM
OpenAI ने ChatGPT मध्ये आणलं Canvas इंटरफेस, आता सोपं होणार 'हे' काम (फोटो सौजन्य - pinterest)

OpenAI ने ChatGPT मध्ये आणलं Canvas इंटरफेस, आता सोपं होणार 'हे' काम (फोटो सौजन्य - pinterest)

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 6 युजर्ससाठी लेखन आणि कोडींग सोपे आणि सोयीस्कर व्हावे यासाठी कंपनीने ChatGPT मध्ये Canvas इंटरफेस डिझाईन केलं आहे. या फीचरद्वारे यूजर्स त्यांच्या चॅटच्या शेजारी असलेल्या वर्कस्पेस विंडोप्रमाणे काम करू शकतात. युजर्स कॅनव्हासमध्ये मजकूर जनरेट आणि एडिट करू शकतात. तसेच, कोडिंगचे कामही सहज करता येते.

युजर्ससाठी लेखन आणि कोडींग सोपे आणि सोयीस्कर व्हावे यासाठी कंपनीने ChatGPT मध्ये Canvas इंटरफेस डिझाईन केलं आहे. या फीचरद्वारे यूजर्स त्यांच्या चॅटच्या शेजारी असलेल्या वर्कस्पेस विंडोप्रमाणे काम करू शकतात. युजर्स कॅनव्हासमध्ये मजकूर जनरेट आणि एडिट करू शकतात. तसेच, कोडिंगचे कामही सहज करता येते.

2 / 6 ChatGPT चा नवा इंटरफेस कॅनव्हास अनेक सुविधा देईल. यामध्ये एडिट, रिराइटिंग आणि कमेंट्स जोडल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे युजर्स त्यांचे काम पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रित करू शकतील.

ChatGPT चा नवा इंटरफेस कॅनव्हास अनेक सुविधा देईल. यामध्ये एडिट, रिराइटिंग आणि कमेंट्स जोडल्या जाऊ शकतात. अशा प्रकारे युजर्स त्यांचे काम पूर्वीपेक्षा अधिक चांगल्या पद्धतीने नियंत्रित करू शकतील.

3 / 6 Canvas इंटरफेस सध्या बीटा आवृत्तीमध्ये आणला आहे, ज्यामुळे ChatGPT च्या Plus आणि Teams वापरकर्त्यांना फायदा होईल.

Canvas इंटरफेस सध्या बीटा आवृत्तीमध्ये आणला आहे, ज्यामुळे ChatGPT च्या Plus आणि Teams वापरकर्त्यांना फायदा होईल.

4 / 6 OpenAI ने एडिटेबल वर्कस्पेसेसमध्ये AI टूल्सच्या मदतीने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. यात आर्टिफॅक्ट आणि कोडिंग असिस्टंट कर्सरची सुविधाही दिली जाईल.

OpenAI ने एडिटेबल वर्कस्पेसेसमध्ये AI टूल्सच्या मदतीने सुधारणा करण्याचा प्रयत्न केला आहे. यात आर्टिफॅक्ट आणि कोडिंग असिस्टंट कर्सरची सुविधाही दिली जाईल.

5 / 6 कॅनव्हासमध्ये, युजर्स सहजपणे प्रॉम्प्टद्वारे कोणताही ईमेल आणि कोड जनरेट करण्यास सांगू शकतात. कॅनव्हासमध्ये रिअल टाइममध्ये मजकूर एडिट करण्याची क्षमता आहे.

कॅनव्हासमध्ये, युजर्स सहजपणे प्रॉम्प्टद्वारे कोणताही ईमेल आणि कोड जनरेट करण्यास सांगू शकतात. कॅनव्हासमध्ये रिअल टाइममध्ये मजकूर एडिट करण्याची क्षमता आहे.

6 / 6 तसेच कॅनव्हासमध्ये ट्यून, भाषा आणि लांबी देखील एडजेस्ट करण्यास सक्षम असाल. कोड एरर तयार केलेल्या कोडिंग टूल्सद्वारे दुरुस्त केल्या जाऊ शकतात. OpenAI येत्या काळात युजर्सना हे फीचर मोफत देणार आहे.

तसेच कॅनव्हासमध्ये ट्यून, भाषा आणि लांबी देखील एडजेस्ट करण्यास सक्षम असाल. कोड एरर तयार केलेल्या कोडिंग टूल्सद्वारे दुरुस्त केल्या जाऊ शकतात. OpenAI येत्या काळात युजर्सना हे फीचर मोफत देणार आहे.

Web Title: Openai introduce canvas interface in chatgpt

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 07, 2024 | 10:59 AM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

T20 World Cup 2026: झिम्बाब्वेचा विजयी रथ WI ने रोखला! मैदानावरच रडवलं, लज्जास्पद 108 धावांनी हार

Feb 23, 2026 | 11:01 PM
ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

ज्येष्ठ छायाचित्रकार रजनीश काकडे यांचे अल्पशा आजाराने निधन, पत्रकारिता क्षेत्रावर शोककळा

Feb 23, 2026 | 10:36 PM
सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

सेलिब्रेटींना भुरळ पाडणारी Mercedes G-Wagon ची किंमत किती? इंजिन आणि परफॉर्मन्स तर एकदम क्लासsss

Feb 23, 2026 | 10:14 PM
BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

BYD चा अजूनच एक डाव! ‘या’ देशात कॉम्पॅक्ट Electric Car लाँच करण्याच्या तयारीत, जाणून घ्या फीचर्स

Feb 23, 2026 | 09:58 PM
West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

West Indies vs Zimbabwe: विंडीज पॉवर! एकाच सामन्यात इंग्लंडचे २ मोठे रेकॉर्ड्स केले उद्धवस्त; क्रिकेट विश्वात रचला नवा विक्रम

Feb 23, 2026 | 09:58 PM
Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Bharti Airtel Telecom: Bharti Airtel चा डिजिटल फायनान्समध्ये मोठा झेप; २०,००० कोटींची गुंतवणूक जाहीर

Feb 23, 2026 | 09:43 PM
‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

‘या’ SUV ने Innova ला दिला जोरदार धक्का! विक्रीत 85 टक्के वाढ, Fortuner ला फुटलाय घाम

Feb 23, 2026 | 09:39 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.