Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय नेमबाजांची कमाल! टोकियोच्या खराब कामगिरीनंतर पॅरिसमध्ये सलग तिसरे पदक

भारतीय नेमबाजांच्या टोकियोमधील कामगिरीबद्दल बोलायचे झालं तर नेमबाजांनी खूप खराब कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्यावर अनेक भारतीयांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर भारताने यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २१ नेमबाजांची तुकडी पाठवली होती. यामध्ये भारताला आतापर्यत तीन मेडल मिळाले आहेत. त्याचबरोबर काही इव्हेंट्स अजूनही सुरु आहेत. त्यामुळे भारतीयांना नेमबाजांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. यंदा शूटिंगमध्ये अनेक इतिहास रचले गेले आहेत. यामध्ये मनु भाकर, सरबजोत सिंह आणि स्वप्नील कुशाले यांनी भारतीयांना तीन कांस्य पदक मिळवून दिले आहेत.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Aug 02, 2024 | 01:07 PM
Follow Us
Follow Us:
1 / 5

भारताला तिसरे कांस्य पदक ५० मीटर रायफलमध्ये स्वप्नील कुशाले मिळवून दिले आहे, या खेळामध्ये कोणत्याही भारतीयाने अजुनपर्यत एकही पदक मिळवले नव्हते.

2 / 5

भारतीयांना पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मधील पहिले पदक मनु भाकरने मिळवून दिले आणि ती भारतीय शूटिंगमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय ठरली.

3 / 5

भारताच्या शूटिंग स्पर्धकांमध्ये वैयक्तिक स्पर्धेमध्ये सरबजोत सिंहच्या हाती निराशा लागली. क्वालिफिकेशन राउंडमध्ये सरबजोत सिंह नवव्या स्थानावर राहिली आणि फायनलमध्ये स्थान पक्के करण्यासाठी अयशस्वी झाला.

4 / 5

भारतीयांना दुसरे पदक सरबजोत सिंह आणि मनु भाकर यांनी मिळवून नवा इतिहास रचला आहे. भारतीय शूटिंगमध्ये कोणीही मिक्स टीममध्ये एकही पदक मिळवले नव्हते.

5 / 5

एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक मिळवणारा पहिली भारतीय खेळाडू मनु भाकर ठरली आहे, हा विक्रम अजुनपर्यत कोणत्याही भारतीयाने केला नव्हता

Web Title: Paris olympic 2024 indian shooters third medal in a row in paris after a poor performance in tokyo

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 02, 2024 | 01:07 PM

Topics:  

  • Paris Olympic 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.