Himanshu Dhillon Rudraksh Won Silver in Shooting asian Games: भारतीय नेमबाज हिमांशू ढिल्लनने आणि रुद्राक्ष पाटीलने उत्कृष्ट कामगिरी करत पुरुषांच्या १० मीटर एअर रायफल वैयक्तिक प्रकारात रौप्यपदक आणि कांस्यपदक पटकावले.
स्टार मनु भाकरने ५० मीटर पिस्तूलमध्ये चौथे स्थान गाठून १ पदासाठी मेडल हुकले आहे. तिला एका शॉटमुळे चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागणार आहे. परंतु तिने भारतासाठी मोठी कामगिरी पॅरिस ऑलिम्पिकमध्ये…
आज मनु भाकर तिचा पॅरिस ऑलिम्पिकचा तिसरा फायनलचा निशाणा लावणार आहे. आज दुपारी १ वाजता या सामान्यांचे आयोजन करण्यात आले आहे. क्वालिफिकेशन राउंडमध्ये तिने दुसरे स्थान गाठून फायनलमध्ये एंट्री केली…
भारतीय नेमबाजांच्या टोकियोमधील कामगिरीबद्दल बोलायचे झालं तर नेमबाजांनी खूप खराब कामगिरी केली होती. त्यामुळे त्याच्यावर अनेक भारतीयांनी प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर भारताने यंदा पॅरिस ऑलिम्पिकमध्ये २१ नेमबाजांची तुकडी पाठवली…