Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सोलापुरात प्रणिती शिंदेंचा विजय, साधी-सोज्वळ फॅशन आणि कामानेच जिंकते मन!

लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये सोलापूर मतदार संघातून प्रणिती शिंदे या खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.

  • By सुरुची कदम
Updated On: Jun 05, 2024 | 11:19 AM
सोलापुरात प्रणिती शिंदेंचा विजय, साधी-सोज्वळ फॅशन आणि कामानेच जिंकते मन!
Follow Us
Close
Follow Us:

लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्रामात अनेक महिला शक्ती उमेदवार दिसून आल्या. निवडणुकीमध्ये अनेक महिलांना उमेदवारी देण्यात आली होती.यातील काही महिला या आघाडीवर होत्या तर काही महिला उमेदवार पिछाडीवर होत्या. त्यात सोलापूर लोकसभा मतदार संघातून लोकसभा निवडणुकीसाठी प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती.

लोकसभा निवडणुकीच्या मत मोजणीनंतर अखेर सोलापूर लोकसभा मतदार संघातून काँग्रेसच्या सदस्य प्रणिती शिंदे विजयी झाल्या आहेत. मत मोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्रणिती शिंदे आघाडीवर होत्या. सोलापूर लोकसभा मतदार संघातून भाजपकडून उमेदवार राम सातपुते आणि काँग्रेसकडून उमेदवार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण आगामी लोकसभा निवडणुकीत राम सातपुते यांचा प्रभाव करत प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.प्रणिती शिंदे या त्यांच्या अत्यंत सध्या राहणीमानामुळे सगळीकडे ओळखल्या जातात. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून खासदार प्रणिती शिंदे या निवडून आल्या आहेत. भाजपचे उमेदवार राम सातपुते यांचा पराभव झाला आहे.

प्रणिती शिंदे या त्यांच्या अत्यंत सध्या राहणीमानामुळे सगळीकडे नेहमीच चर्चेत असतात. त्यांची भाषण सगळीकडे मोठ्या प्रमाणावर गाजली आहेत.

प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या साध्या राहणीमामुळे आणि जनसेवेने सगळ्यांची मने जिंकली आहेत.

प्रत्येक कार्यक्रमात जाताना प्रणिती शिंदे नेहमीच सध्या जातात. त्यांनी आत्तापर्यंत घातलेले सर्वच ड्रेस हे साधे आणि सिंपल आहेत. पण त्यामध्ये प्रणिती शिंदे अगदी स्टयलिश दिसतात.

प्रणिती शिंदे यांचे साधे सोज्वळ राहणीमान अनेक मुलींना भोवले आहे. त्यांचा हा साधा लूक सगळ्यांचं आवडतो.

Web Title: Praniti shindes victory in solapur simple fashion and work win hearts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2024 | 07:30 PM

Topics:  

  • praniti shinde

संबंधित बातम्या

“अतिवृष्टीग्रस्तांचे सरसकट पंचनामे करत तातडीने मदत करा, अन्यथा.. खासदार प्रणिती शिंदे यांचा इशारा
1

“अतिवृष्टीग्रस्तांचे सरसकट पंचनामे करत तातडीने मदत करा, अन्यथा.. खासदार प्रणिती शिंदे यांचा इशारा

‘तर मग लोकसभेत हक्कभंग आणू का? प्रणिती शिंदे यांचा आक्रमक पवित्रा; आयुक्तांसह अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल
2

‘तर मग लोकसभेत हक्कभंग आणू का? प्रणिती शिंदे यांचा आक्रमक पवित्रा; आयुक्तांसह अधिकाऱ्यांना सुनावले खडे बोल

Praniti Shinde: “… हे तर दो दिन की चांदनी”; खासदार प्रणिती शिंदे यांनी कोणावर केली टीका? वाचा सविस्तर…
3

Praniti Shinde: “… हे तर दो दिन की चांदनी”; खासदार प्रणिती शिंदे यांनी कोणावर केली टीका? वाचा सविस्तर…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.