महाराष्ट्रामध्ये अति पावसामुळे ओला दुष्काळ पडला आहे. याच पार्श्वभूमीवर खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरमधील गावांना भेटी देत सरकारला मदतीचे आवाहन केले.
खासदार प्रणिती शिंदे यांनी आयुक्तांसह अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले असून आपण EVM मशिनमुळे नाही तर जनतेमुळे निवडून आल्याचे ठणकावून सांगितले आहे. नक्की सोलापुरात काय घडले?
खासदार प्राणिती शिंदे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन ऑपरेशन सिंदूर, पंतप्रधान नरेंद्र मोदी अजित पवार, महायुती सरकार या विषयांवर भाष्य केले आहे. तर ऑपरेशन सिंदूरवरून पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली…
काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी, देवेंद्र फडणवीस ईव्हीएम सीएम असल्याची बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्र दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे आणि त्याला जबाबदार भाजप आहे, असाही आरोप प्रणिती शिंदे यांनी केला आहे.
सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये राजकारण तापले आहे. महाविकास आघाडीमध्ये वाद निर्माण झाला असून सुशीलकुमार शिंदे व प्रणिती शिंदे यांच्याविरोधात ठाकरे गट आक्रमक झाला आहे.
सुशीलकुमार शिंदे यांनी मतदानाच्या दिवशी सकाळीच मतदानानंतर सोलापूर दक्षिण मतदारसंघात अपक्ष उमेदवार धर्मराज कडादी यांना काँग्रेस पक्षाचा अधिकृत पाठिंबा जाहीर केला आहे.
Maharashtra Election 2024 Voting: विधानसभा निवडणुकीसाठी आज (20 नोव्हेंबर) राज्यभरात मतदान होत आहे. सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. महाराष्ट्रात 288 विधानसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे.
शहर मध्य मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. यंदा या बालेकिल्ल्यासमोर तगडे आव्हान उभे करण्यात आले आहे. काँग्रेसचा बालेकिल्ला शाबूत ठेवण्यासाठी प्राणिती यांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे.
राज्यात महिला व मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढ चालल्या आहेत. विकृत लोक हे चिमूरड्या मुलींनाही सोडत नाहीत. राज्यात महिला मानसिक सक्षम राहिल्या नाहीत. त्यांचे जगणे मुश्किल झाले असताना गृहखाते झोप काढत…
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवरून आवाज उठवला आहे. शेतकऱ्यांच्या उपयोगात येणाऱ्या उपकरणावरील जीएसटी टॅक्स रद्द करावा किंवा शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पंतप्रधान किसान सन्मान योजनेतील रक्कम…
लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी नीट परीक्षेच्या मुद्द्यावरून सत्ताधाऱ्यांना धारेवर धरलं. त्यानंतर कॉंग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे. नीट परिक्षेबाबत मोदी सरकार अतिशय निगरगट्ट आहे,…
मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने सर्वतोपरी प्रयत्न केले, पण मतदार यादी सदोष करता आली नाही. मतदानादिवशी मतदार याद्यांमध्ये प्रचंड चुका पाहायला मिळाल्या. अनेकांची नावे जिवंत असतानाही मयत म्हणून होती.
प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्या प्रचारासाठी काल सोलापूरमध्ये त्यांची सभा पार पडली. या सभेला उद्धव ठाकरे उपस्थित होते.
सोलापूरची एकी बिघडवली तर खबरदार, हे चार हुतात्म्यांचं शहर आहे, असा इशारा सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भारतीय जनता पक्षाला दिला.
काँग्रेसच्या सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची २४ एप्रिल रोजी सोलापूर शहरात सभा होणार आहे.