अक्षय कुमारचे खरे नाव 'राजीव हरिओम भाटिया' आहे. (फोटो सौजन्य - सोशल मीडिया)
अभिनेत्री कतरीना कैफ ब्रिटिश नागरिक असून तिचे खरे नाव 'कतरिना तुर्कोत' आहे. काश्मीरी मूळ असलेली ही अभिनेत्री तिच्या स्टेज नावाने ओळखली जाते.
भारताचा भाईजान मेगास्टार 'सलमान खान'चे खरे नाव 'अब्दुल रशीद सलीम' आहे. पण त्याचे स्टेज नाव साता समुद्रापार गाजत आहे.
अभिनेता रणवीर सिंह याचे खरे नाव तुम्हाला माहिती आहे का? रणवीरचे खरे नाव 'रणवीर भावनानी' आहे.
अभिनेता टायगर श्रॉफचे खरे नाव 'जय हेमंत श्रॉफ' आहे. तर त्याचे वडील जॅकीचे नाव 'जय किशन श्रॉफ' आहे.
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे खरे नाव 'अश्विनी शेट्टी' असून तिला क्वचितच या नावाने ओळखतात.