(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
अभिनेत्री रिंकू राजगुरूने साऊथ इंडियन लूकमध्ये फोटोशूट केलं आहे, फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
या फोटोंमध्ये रिंकूने जांभळ्या रंगाची साडी नेसली असून लांबसडक वेणी, त्यावर तेवढाच मोठा गजरा घातला आहे
या लूकमध्ये रिंकूचे सौंदर्य फारच खुलून दिसत असून तिने साऊत इंडियन दागिने देखील परिधान केले आहेत.
या साऊथ इंडियन लूकमधले फोटो पोस्ट करत तिने एक हटके कॅप्शन देखील लिहिलं आहे,''सब नजरों का खेल है साहब, वो चुरा ना सके... हम हटा न सके.'
रिंकूने हे फोटोशूट निसर्गाच्या सान्निध्यात केले असून आजुबाजुला असणारी हिरवळ या फोटोंच्या सौंदर्यात भरत घालत आहे.