सैराट चित्रपटातून घराघरात पोहोचलेली रिंकू राजगुरू, सध्या तिच्या ’आशा’ चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. अभिनेत्रीचा हा चित्रपट चाहत्यांची प्रशंसा मिळवत आहे. तसेच या चित्रपटाचे मोफत शो देखील ठेवण्यात आले आहे.
रिंकू राजगुरूचा नुकताच चर्चेत असलेला नवाकोरा आगामी चित्रपट ‘आशा’चा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवली आहे. कारण रिंकू या चित्रपटामध्ये खास भूमिकेत दिसणार आहे.
मराठी अभिनेत्री रिंकू राजगुरू आता नुकताच तिचा आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहे. अभिनेत्रीचा 'आशा' या आगामी चित्रपटामधील पहिल्या गाण्याने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आहे.
सैराटमधून तुफान यश मिळविणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि अनेकदा साड्यांमधील फोटो शेअर करत असते. रिंकूने दिवाळीसाठी खास लुक शेअर केला आहे. गावातील वातावरण आणि कॉटनच्या…
अभिनेत्री रिंकू राजगुरू तिच्या अभिनयाने राज्यभरात सर्वत्र गाजली होती. अभिनेत्री यानंतर अनेक चित्रपटांमध्ये दिसून आली होती. तिच्या सौंदर्याच्या जादूने राज्यभरात चाहत्यांची रांगच लागत होती. अभिनेत्री सोशल मीडियावर तशी फार सक्रिय…
अभिनेत्री रिंकू राजगुरू ही नेहमी तिच्या इन्स्टाग्रामवर सक्रिय असते, नुकतेच तिने साऊथ इंडियन लूकमध्ये फोटोशूट केलं आहे.आणि त्या फोटोंना तिने हटके कॅप्शन देखील दिलं आहे. या लूकमुळे तीचे चाहते देखील…
गणेशोत्सव म्हटलं की सगळीकडेच आनंदी आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होतं. महाराष्ट्रात तर हा सण सर्वात मोठ्या जल्लोषाने साजरा केला जातो. सर्वत्र बाप्पाचे जोरदार स्वागत होत आहे. सकाळपासूनच वातावरणात एक वेगळीच…
पहिल्यांदाच अभिनेता सुबोध भावे, अभिनेत्री प्रार्थना बेहरे आणि रिंकू राजगुरू एकत्रच मोठ्या पडद्यावर झळकणार आहेत. हा योग्य 'बेटर हाफची लव्हस्टोरी' या चित्रपटातून जुळून आला आहे. नुकताच या चित्रपटाचा टिझर रिलीज…
‘बेटर-हाफची लव्हस्टोरी’ चित्रपटाच्या माध्यमातून पहिल्यांदाच सुबोध भावे, प्रार्थना बेहेरे आणि रिंकू राजगुरू मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. हा चित्रपट येत्या 22 ऑगस्ट 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.
पंढरपूर वारीच्या भक्तिमय वातावरणात, लाखो विठ्ठलभक्तांचा नवा उत्साह ओसंडून वाहत असताना दिसत आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्यात भक्त खूप आनंदी आणि उत्साही दिसत आहे. याचबरोबर अनेक मराठी सेलिब्रिटी या…
'सैराट' चित्रपटात आर्चीच्या भूमिकेतून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणारी 'आर्ची' एका रात्रीत स्टार बनली. अभिनेत्रीने 'सैराट' चित्रपट सुपरहिट दिल्यानंतर तिचा चाहता वर्ग वाढला आणि चाहत्यांची क्रश बनली.
‘सैराट’ फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि विविध पोझमधील फोटो शेअर करत असते. नुकताच तिने रेड प्रिंट असणाऱ्या ब्लॅक साडीतील फोटो पोस्ट केलेत आणि साधेपणातील…
‘सैराट’ फेम रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि पाश्चात्य कपड्यांपेक्षाही ती साडी आणि सलवार कमीजमध्ये आपले फोटो अधिक पोस्ट करताना दिसते. जे तिच्या चाहत्यांनाही अधिक आवडतात. रिंकूचा लोभसवाणा…
नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' चित्रपटाने मराठी सिनेसृष्टीत एक इतिहास रचला आहे. १०० कोटींपेक्षा जास्त कमाई करणाऱ्या या चित्रपटाने केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशभरातील प्रेक्षकांनाही वेड लावले.
अभिनेत्री रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिचे साधेपणातील सौंदर्य चाहत्यांच्या हृदयाचा ठाव घेत असते. नुकतेच रिंकूने चंदेरी सिल्क साडीमधील काही फोटो शेअर केले असून इंटरनेटवर पुन्हा एकदा…
अंकुश चौधरी दिग्दर्शित ‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’ या बहुचर्चित चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच यशस्वीरित्या पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता कुरळे ब्रदर्सची धमाल पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे.
रिंकू राजगुरू नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते आणि आपल्या वेगवेगळ्या स्टाईलचे फोटो पोस्ट करते. बरेचदा साडीतील फोटोंवर तिच्या चाहत्यांच्या भन्नाट आणि तुफान कमेंट्स असतात. व्हॅलेंटाईन डे च्या निमित्ताने रिंकूने सुंदर…