शिवभक्त सारा पोहोचली घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी, फोटो पाहून नेटकरी करत आहेत कौतुक!
सारा अली खान नेहमीचं शिवमंदिरात दर्शनासाठी जात असेत. यावेळी ती घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी आली होती. त्याचे फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहे. हे फोटो पाहून नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.