Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अर्ध शरीर स्त्रीचं, अर्ध सापाचं… कोण होती ती मुलगी जिच्या मृत्यूनंतर साप मनुष्याचे शत्रू बनले?

'इच्छाधारी नागीण' हा शब्द तुमच्या अनेक कथांमध्ये ऐकलं असेल. यानुसार नागीण एक अशी स्त्री आहे जिचे अर्धे शरीर मानवाचे म्हणजेच स्त्रीचे आहे तर अर्धे शरीर हे सापाचे आहे. आता नागीणचे हे वास्तव खरे की खोटे याबाबत कोणतीही माहिती अद्याप स्पष्ट झालेली नसून अलीकडेच नेटफ्लिक्सवर यासंबंधीची एक नवीन सिरीज रिलीज झाली आहे जिचे नाव 'शाहमरान ' असे आहे. आता या शब्दाच्या अर्थाविषयी बोलणे केले तर 'शाहमरान ' हा एक पर्शियन शब्द आहे ज्यातील शाहचा अर्थ राजा आणि मारचा अर्थ साप असा आहे. या दोन शब्दांपासून तयार करण्यात आलेल्या या शब्दाचा अर्थ होतो 'सापांची राणी".

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 29, 2025 | 03:44 PM

अर्ध शरीर स्त्रीचं, अर्ध सापाचं... कोण होती ती मुलगी जिच्या मृत्यूनंतर साप मनुष्याचे शत्रू बनले?

Follow Us
Follow Us:
1 / 5

ही कथा तुर्कीमध्ये खूप प्रसिद्ध आहे. कथेची सुरुवात कॅमसब नावाच्या एका तरुणापासून होते जो आपल्या मित्रांसोबत मध गोळा करण्यासाठी एका गुहेत गेलेला असतो पण त्याचे मित्र त्याला इथे सोडून निघून जातात ज्यांनंतर त्याला इथे शाहमरान भेटते. ती फार सुंदर, दयाळू आणि बुद्धिमान असते. ती कॅमसबला सापांच्या या राज्यात राहण्यासाठी सुरक्षित आश्रय देते

2 / 5

कथेत पुढे शाहमरान आणि कॅमसब प्रेमात पडतात पण कैमसबला आपल्या जगात पुन्हा परतायचे असते ज्यासाठी सापांची राणी त्याला परवानगी देते पण तिच्या काही अटी असतात जसे की तिचे रहस्य त्याने कुणालाही बाहेर सांगू नये आणि कधीही पाण्यात आंघोळ करू नये कारण त्याचे असे केले तर त्याच्या शरीरावर सापाचे खवले दिसू लागतील. कैमसब या सर्व अटी स्वीकारतो आणि त्याच्या जगात पुन्हा परततो.

3 / 5

तथापि राजा आजरी पडतो आणि राजाच्या मंत्र्याला हे कळते की जर राजाला शाहमरानचे मांस खायला दिले तर त्याचा आजार बारा होऊ शकतो. आता इतक्या मोठ्या लोकसंख्येत कोण शाहमरान ओळखतो हे जाणून घेण्यासाठी सर्वांना आंघोळ घालण्याचे निश्चित होते. अशा परिस्थितीत जेव्हा अशा परिस्थितीत, जेव्हा कॅमसबला आंघोळ घातली जाते तेव्हा त्याची ओळख पटते आणि इच्छा नसतानाही त्याला सर्वकाही सांगावं लागतं

4 / 5

अखेर कॅमसबकडून माहिती मिळताच शाहमरनला पकडून तिला मारले जाते. पण मारण्यापूर्वी शाहमरनला कॅमसबला तिचे शरीर तीन भागात विभागण्याचा सल्ला देते. पहिल्या भागात विष असते, दुसऱ्या भागात बुद्धिमत्ता आणि तिसऱ्या भागात उपचार असतात. कॅमसब असंच करतो आणि पहिला भाग मंत्र्याला देतो, तिसरा भाग राजाला जातो, जो खाल्ल्यानंतर तो निरोगी होतो आणि दुसरा भाग कॅमसबला मिळतो ज्याने त्याला शाहमरनची बुद्धिमत्ता मिळते

5 / 5

कथांचे ऐकले तर येथूनच साप आणि मानवांमधील शत्रुत्व वाढले. शाहमरनच्या मृत्यूनंतर सापांनी मानवांचा द्वेष करण्यास सुरुवात केली. तुर्की लोककथांमध्ये असे मानले जाते की शाहमरनच्या काळात साप आणि मानव एकाच वेळी एकत्र राहत होते.

Web Title: Shahmaran the queen of snakes story of a netflix series

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2025 | 03:44 PM

Topics:  

  • nagpanchami news
  • Netflix India
  • Web Series

संबंधित बातम्या

Gaurav Patki : ‘ऑफिसवाली प्रेम कहाणी’ Premala Conditions Apply सिरीजवर काय म्हणाला दिग्दर्शक?
1

Gaurav Patki : ‘ऑफिसवाली प्रेम कहाणी’ Premala Conditions Apply सिरीजवर काय म्हणाला दिग्दर्शक?

ऑफिसमधलं प्रेम टिकतं का? लक्षवेधी केमिस्ट्री आणि अनोखी प्रेमकथा; ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
2

ऑफिसमधलं प्रेम टिकतं का? लक्षवेधी केमिस्ट्री आणि अनोखी प्रेमकथा; ‘प्रेमाला कंडिशन्स अप्लाय’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.