फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया
शाहरुख खान IIFA 2024 मध्ये होस्टिंग करताना दिसत आहे, सध्या त्याची होस्टिंगची चर्चा जगभरामध्ये सुरु आहे. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया
बॉलीवूडचा किंग खान शाहरुख लुक पाहून चाहत्यांनी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे, तो विकी कौशलसोबत होस्टिंग करताना दिसणार आहे. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया
सोशल मीडियावर शाहरुखचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहेत, एका मध्ये तो त्याची आयकॉनिक पोझ देताना दिसत आहे. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया
सोशल मीडियावर शाहरुख खान आणि राणी मुखर्जी यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे यामध्ये तो अभिनेत्रीचा पदर उचलून नेताना दिसत आहे. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया
बॉलीवूड बादशाह शाहरुख खान, विकी कौशल आणि कारण जोहर यांचा एक फोटो व्हायरल होत आहे, यामध्ये तीन बॉलीवूड कलाकार एका फ्रेममध्ये आहेत. फोटो सौजन्य - IIFA सोशल मीडिया