Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘शिवा’ फेम अभिनेता लवकरच अडकणार लग्नबंधनात! पार पडलं पहिलं केळवण, होणारी बायको आहे तरी कोण?

'येऊ कशी तशी मी नांदायला' मालिकेतून महाराष्ट्रातल्या घराघरांत पोहोचलेला शाल्व किंजवडेकर सध्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आला आहे. शाल्व आणि त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफलापूरकरने २०२३ मध्ये साखरपुडा आटोपला होता. आता त्यांचा केळवणाला सुरुवात झाली आहे. केळवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By चेतन बोडके
Updated On: Nov 09, 2024 | 08:47 PM

Shalva Kinjawadekar And Shreya Daflapurkar Kelvan

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

'येऊ तशी कशी मी नांदायला' मालिकेतून अभिनेता शाल्व किंजवडेकर महाराष्ट्रातल्या घराघरात पोहोचला. मालिकेतील ओमकारच्या भूमिकेने त्याला लोकप्रियता मिळवून दिली. अभिनयाबरोबरच शाल्व त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो.

2 / 6

शाल्वच्या घरी त्याची लगीनघाई सुरू आहे. नुकतेच अभिनेत्याने केळवणाचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. दरम्यान तो लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. शाल्व आणि त्याची गर्लफ्रेंड श्रेया डफलापूरकरने २०२३ मध्ये साखरपुडा आटोपला होता.

3 / 6

साखरपुड्यापासून त्याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच त्याच्या घरी लग्नाच्या मुहूर्ताचाही कार्यक्रम पार पडला होता. आता अशातच केळवणाला सुरुवात झाली असून लवकरच हे कपल लग्नबंधनात अडकणार, हे पक्क झालं आहे.

4 / 6

शाल्वने आणि श्रेयाने अद्याप लग्नाची तारीख जाहीर केली नसून चाहते यांच्या लग्नाची वाट पाहत आहेत. पाच वर्षांच्या रिलेशनशीपनंतर आता हे दोघे लग्न करणार आहेत. या दोघांच्या जोडी त्यांच्या चाहत्यांना आवडते.

5 / 6

गेल्या काही वर्षांपासून शाल्व आणि श्रेया रिलेशनशिपमध्ये आहेत. अनेकदा ते एकमेकांबरोबरचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत प्रेम व्यक्त करताना दिसतात.

6 / 6

शाल्वची होणारी बायको श्रेया ही स्टायलिस्ट असून ती तलम, तलम ऍक्सेसरीज आणि हाऊस ऑफ तक्षी या ब्रँड्सची मालक आहे. ती बँड्सच्या अंतर्गत साड्या, दागिने आणि मुलांसाठीचे कपडे डिझाईन करते. आजवर अनेक सेलिब्रिटीजच्या लग्नातील आऊटफिटचं स्टायलिंग श्रेयाने केलं आहे.

Web Title: Shiva actor shalva kinjawadekar wedding shalva kinjawadekar and his girlfriend shreya daflapurkar kelwan photos see pics

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2024 | 08:47 PM

Topics:  

  • indian television show
  • marathi actor

संबंधित बातम्या

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट
1

महेश मांजरेकर यांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन; मुलगा सत्याने शेअर केली भावूक पोस्ट

दिवंगत अभिनेते राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट, ‘गोट्या गँगस्टर’चा टीझर लाँच
2

दिवंगत अभिनेते राजेश पिंजानी यांचा शेवटचा चित्रपट, ‘गोट्या गँगस्टर’चा टीझर लाँच

मुंबईपासून ते लोकांपर्यंत सगळीकडेच ‘दशावतार’ ची हवा! हाऊसफुल थिएटर्स मध्ये जोरदार चर्चा…
3

मुंबईपासून ते लोकांपर्यंत सगळीकडेच ‘दशावतार’ ची हवा! हाऊसफुल थिएटर्स मध्ये जोरदार चर्चा…

‘अभंग तुकाराम’ चित्रपटातून अध्यात्माला जमिनीवर घट्ट धरून ठेवणारी ‘आवली’ येणार भेटीला…
4

‘अभंग तुकाराम’ चित्रपटातून अध्यात्माला जमिनीवर घट्ट धरून ठेवणारी ‘आवली’ येणार भेटीला…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.