अभिनेत्री शिवाली परबने तिच्या सोशल मीडिया हँडलवर शेअर केले Photos. (फोटो सौजन्य - Social Media)
अभिनेत्री शिवाली परबने तिच्या सोशल मीडिया हँडलवर नवीन Photos शेअर केले आहेत. @parabshivali या ID वरून हे फोटोज शेअर करण्यात आले आहेत.
मोकळे केस आणि स्मित हास्य चाहत्यांना भुरळ घालत आहेत. अगदी पाहताच चाहत्यांना मोह होत आहे.
पिवळ्या, राखाडी साडीच्या या Look मध्ये अभिनेत्री फार सुंदर आणि आकर्षक दिसत आहे.
एका नेटकऱ्याने शिवालीचे हे अप्रतिम सौंदर्य पाहून "पाहुनी तुला, मला सौंदर्याचे मोल कळाले.. तुला पाहून गर्वाने फुगणाऱ्या, चांदण्यांच्या तोंडचे पाणी पळाले..." अशी सुरेख कविता लिहली आहे.
शिवालीला कमेंट्समध्ये कौतुकाचा वर्षाव मिळाला आहे. तर कविता आणि चारोळ्यांनी कमेंट्स सेक्शन भरला आहे.