अनंत-राधिकाच्या आशीवार्द सोहळ्यासाठी श्रेया घोषालने गोल्डन लेंहगा घातला होता.
या गोल्डन लेहंग्यामध्ये श्रेया घोषालचे सौंदर्य खुलून दिसत आहे.
श्रेया घोषालच्या या गोल्डन लेहंगा लुकने चाहत्यांना भुरळ पडली आहे. रजनी गुप्ता डीझाईनरचा आऊटफिट तिने घातला आहे.
या गोल्डन लेहंग्यावर तिने गोल्डन ज्वेलरी घातली आहे.
तिने केस अर्धे मोकळे सोडून छान अशी हेअरस्टाईल यावर केली आहे. तिने गोल्डन करलरचा मांगटिकाही लावला आहे.
तिने या गोल्डन लेहंग्यावर एक छोटीशी लाल बिंदी लावली आहे. गोल्डन आयशॅडो, काजळ, मस्कारा आणि लाल लिपस्टीक लावून तिने तिचा गोल्डन लेहंगा लुक पूर्ण केला आहे.