Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Suraj Chavan : बिग बॉस विजेता सुरज चव्हाण आता बाबा होणार! डोहाळे पुरवा… सुरजच्या पत्नीचे पार पडले डोहाळे जेवण

सुप्रसिद्ध Instgram Influencer आणि Bigg Boss Marathi Season 5 विजेता सुरज चव्हाण नेहमीच चर्चेत असतो. त्याच्या अतरंगी स्टाइलमुळे त्याने संपूर्ण जगाचे लक्ष स्वतःकडे वेधले आहे. अशामध्ये सुरजची वाढती Fan Following संपूर्ण महाराष्ट्राने अनुभवली आहे. त्याने त्याच्या Fan मंडळीला एक चांगलीच बातमी दिली आहे. गेली अनेक वर्ष आपल्या Reel च्या माध्यमातून 'बच्चा..बाबू...' करणाऱ्या सुरजला अखेर स्वतःचं 'बच्चा...बाबू...' होणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 13, 2026 | 03:28 PM

Suraj Chavan And Sanjana Chavan Baby Shower. ( फोटो सौजन्य - Social Media )

Follow Us
Follow Us:
1 / 5

होय! सुरज चव्हाण बाबा होणार आहे आणि त्याची पत्नी संजना सुरज चव्हाण आई होणार आहे. नुकतेच, संजनाच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम पार पडला आहे.

2 / 5

गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात सुरज आणि संजनाचे लग्न पार पडले. या सोहळ्यात बिग बॉस मराठी 5 स्पर्धक जान्हवी किल्लेकरने विशेष हजेरी लावली होती आणि बहीण म्हणून सुरजच्या लग्नातील सगळे कर्तव्य पार पाडले.

3 / 5

संजनाच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमातदेखील जान्हवीने विशेष उपस्थिती लावली होती. काही महिन्यांपूर्वी, तिने संजनाची चोरओटीही भरली होती.

4 / 5

संजनाचे डोहाळे पुरवण्यासाठी आणि होणाऱ्या बाळाला आशीर्वाद देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी सिने तसेच मालिकासृष्टीतून अनेक कलाकारांनी सुरजचे अभिनंदन केले आहे.

5 / 5

या सोहळ्यात सुरज शाही कुर्त्यात झळकत होता तर संजना साडी नेसून पारंपरिक लूक केला होता.

Web Title: Suraj chavan and sanjana chavan baby shower photos

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 13, 2026 | 03:28 PM

Topics:  

  • Janhvi Killekar
  • suraj chavan

संबंधित बातम्या

Janhvi Killekar on Dahi Handi Event: दहीहंडीच्या कार्यक्रमातील ‘त्या’ चर्चेवर जान्हवी किल्लेकरचं मौन अखेर सुटलं; म्हणाली…
1

Janhvi Killekar on Dahi Handi Event: दहीहंडीच्या कार्यक्रमातील ‘त्या’ चर्चेवर जान्हवी किल्लेकरचं मौन अखेर सुटलं; म्हणाली…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.