अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सूरज चव्हाणच्या लग्नात करवली म्हणून खूप डान्स करताना आणि उत्साहात दिसली.आता लग्न लावून घरी येताच जाव्हवी आजारी पडली आहे. आणि तिला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
सूरज चव्हाणच्या हळदीला जान्हवी किल्लेकरने एक दिवस आधीच हजेरी लावली होती. त्याच्या हळदीत अभिनेत्री आणि सुरजने जबरदस्त डान्स केला आहे त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे,
अभिनेत्री जान्हवी किल्लेकर बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वापासून सोशल मीडियावर फार Active आहे. तिचे चाहतेमंडळी अगदी तिच्यावर फिदा आहेत. अभिनेत्री दररोज नवनवीन Photos, Reels आणि इतर पोस्ट शेअर करतच असते.…
जान्हवी किल्लेकरच्या वैयक्तिक आयुष्यात एक खास गोष्ट घडली आहे. जान्हवीने आता नवी कोरी अलिशान कार खरेदी केली आहे. कायमच सोशल मीडियावर चर्चेत राहणाऱ्या जान्हवीने इन्स्टाग्रामवर नवी कार खरेदी केल्याचा व्हिडिओ…
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'अबोली' मालिकेत दोन सुप्रसिद्ध अभिनेत्रींची धमाकेदार एण्ट्री पहायला मिळणार आहे. यातील एक 'बिग बॉस मराठी ५' फेम अभिनेत्री असून दुसरीसुद्धा टीव्हीवरील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
बिग बॉस मराठी पर्व पाचवेमध्ये स्वतःच्या बुद्धीवर खेळून शेवटपर्यंत खेळात राहणारी आणि ट्रॉफी न जिंकूनसुद्धा आपल्या खेळाडू वृत्तीने सगळ्या प्रेक्षकांचे मन जिंकणारी जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर फार सक्रिय असते. दरम्यान,…
शनिवारी झालेल्या 'भाऊच्या धक्का'वर बिग बॉसने जान्हवीला बाहेर येण्याची परवानगी दिली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर अभिनेत्रीने पुन्हा एकदा प्रेक्षकांची आणि घरातल्या स्पर्धकांचीही तिने माफी मागितली.
जान्हवी किल्लेकरने पॅडी कांबळे यांना एका आठवड्यामधील भागामध्ये म्हणाली होती की, पॅडी कांबळे हे ओव्हर अक्टिंग करत आला आहे आणि आता बिग बॉसच्या घरामध्ये सुद्धा ओव्हर अक्टिंग करत आहे. या…