Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बकरी ईदच्या मेजवानीची वाढेल शोभा! घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा ‘हे’ चविष्ट पदार्थ

ईद-उल-अजहा म्हणून बकरी ईद ओळखली जाते. आज संपूर्ण देशभरत बकरी ईदचा मोठा उत्साह आहे. इस्लाममधील सर्वात महत्त्वाच्या सणांपैकी एक मानला जातो. हा सण श्रद्धा आणि त्यागासाठी अतिशय महत्वाचा मानला जातो. बकरी ईदच्या दिवशी प्रत्येक घरात प्रार्थना करून वेगवेगळ्या पदार्थांची मेजवानी बनवली जाते. भारतात २८ मे ला बकरी ईद साजरा केली जात आहे. त्यामुळे घरी आलेल्या पाहुण्यांसाठी काही खास पदार्थ बनवायचे असल्यास हे पदार्थ नक्कीच बनवून पहा. यामुळे बकरी ईदच्या मेजवानीला शोभा येईल. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: May 28, 2026 | 10:45 AM

बकरी ईदच्या मेजवानीची वाढेल शोभा! घरी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी बनवा 'हे' चविष्ट पदार्थ

Follow Us
Follow Us:
1 / 5

प्रत्येक घरात बकरी ईदच्या दिवशी आवर्जून बनवला जाणारा पदार्थ म्हणजे मटण बिर्याणी. नेहमीच्या बिर्याणीऐवजी बासमती तांदूळ आणि अख्या चविष्ट मसाल्यांचा वापर करून बनवलेली बिर्याणी सगळ्यांचं खूप जास्त आवडेल.

2 / 5

क्रीमी मटण कोरमा हा शाही पदार्थ आहे. घट्ट आणि क्रीमी ग्रेव्ही, तूप, मटण आणि विविध मसाल्यांचा वापर करून बनवलेला पदार्थ पराठ्यासोबत अतिशय सुंदर लागतो.

3 / 5

बकरी ईदच्या दिवशी घरी आलेल्या पाहुण्यांना खुश करायचे असल्यास काश्मिरी रोगन जोश नक्कीच बनवा. मटण आणि सुगंधी मसाल्यांचा वापर करून बनवलेला पदार्थ सगळ्यांचं खूप आवडेल.

4 / 5

झणझणीत आणि मसालेदार पदार्थांसोबतच गोड पदार्थाची मेजवानी सुद्धा सगळ्यांचं खूप आवडते. त्यामुळे पाहुण्यांसाठी तुम्ही खास शाही तुकडा बनवू शकता. सुका मेवा आणि दुधाचा वापर करून बनवलेला पदार्थ सगळ्यांचं खूप आवडेल.

5 / 5

प्रत्येक मुस्लिम घरात सणावाराच्या दिवसांमध्ये बनवला जाणारा पदार्थ म्हणजे फिरणी. तांदूळ आणि इतर पदार्थांचा वापर करून बनवलेला पदार्थ चवीला अतिशय सुंदर लागतो.

Web Title: The feast of bakri eid will be more beautiful make these delicious dishes to welcome guests home

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 28, 2026 | 10:45 AM

Topics:  

  • Bakri Eid
  • Eid-e-Milad
  • food recipe

संबंधित बातम्या

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट
1

Pitru Paksha: पितृपक्षात मराठवाड्यातील पारंपरिक पद्धतीने बनवा अख्ख्या गव्हाची खीर, ‘या’ टिप्स फॉलो केल्यास पदार्थ होईल चविष्ट

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी
2

विना गॅस आणि विना तेल तयार करा ‘हे’ झटपट स्नॅक! चवीशी अजिबात तडजोड नाही; शेजारीही नक्कीच विचारतील रेसिपी

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी
3

Food Recipe: नेहमीचं सॅलड खाऊन कंटाळा आला आहे?मग ट्राय करा कुरकुरीत बटाटा चिप्स सॅलड, नोट करा रेसिपी

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी
4

Soya Kheema Recipe: गरमागरम चपाती भाकरीसोबत खाण्यासाठी रेस्टॉरंट स्टाईलने बनवा चमचमीत मसाला सोया खिमा, नोट करा रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.