‘पूजा, अर्चना ते भजनं’, सगळं करतो बलरामपूरचा ‘भजन कुमार’, फॅमिली ड्रामा असलेल्या विकी कुमारचा नव्या चित्रपटाचता ट्रेलर रिलिज!
हा एक कॅामेडी फॅमिडी ड्रामा असून चित्रपट २२ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. चित्रपटात विकी कौशल आणि मानुषी छिल्लर व्यतिरिक्त यशपाल शर्मा, कुमुद मिश्रा, मनोज पाहवा, सृष्टी दीक्षित इत्यादी कलाकार दिसणार आहेत.