Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कॅफेच्या दुनियेतील नवा ट्रेंड! जांभळ्या रंगाच्या पेयाने वेधले साऱ्यांचे लक्ष, चला तर जाणून उबे लाटे कॉफी पिण्याचे फायदे

संपूर्ण जगभरात काही दिवसांआधी 'मचा' हे सगळ्यांचे आवडते पेय होते. पण पुन्हा एकदा सोशल मीडियावर एका नव्या पेयाची जोरदार चर्चा रंगली आहे. कॅफेच्या मेन्यूमध्ये एक नवीन ड्रिंकचा समावेश करण्यात आला आहे. लक्षवेधी जांभळ्या रंगामुळे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. उबे ही फिलिपिन्समध्ये आढळणारी एक कंदमूळ भाजी आहे. जी पूर्णपणे रताळ्यासारखी दिसते. फिलिपिनो घरांमध्ये या भाजीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. उबे हे पेय त्याच्या गोड चवीमुळे आणि रंगामुळे खूप फेमस झाले आहे. चला तर जाणून घेऊया लक्षवेधी ठरलेल्या उबे लाटे कॉफीची सविस्तर माहिती. (फोटो सौजन्य – pinterest)

  • By सुरुची कदम
Updated On: May 11, 2026 | 10:30 AM

कॅफेच्या दुनियेतील नवा ट्रेंड! जांभळ्या रंगाच्या पेयाने वेधले साऱ्यांचे लक्ष, चला तर जाणून उबे लाटे कॉफी पिण्याचे फायदे

Follow Us
Follow Us:
1 / 5

फिलिपिन्समध्ये उबे या कंदमूळ भाजीचा जेवणात मोठ्या प्रमाणावर समावेश केला जातो. या भाजीचा वापर करून चविष्ट पेय सुद्धा तयार केले जाते. जांभळ्या रंगाच्या पेयाने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

2 / 5

जांभळ्या रंगाच्या आकर्षक पेयाचा ट्रेंड भारतातसुद्धा आला आहे. रताळ्यासारखे एक साधे कंदमूळ चवीलाचांगले असून त्याचे शरीराला सुद्धा भरमसाट फायदे होतात.

3 / 5

उबेमध्ये फायबर, विटामिन ए आणि विटामिन सी यांसारखी आवश्यक पोषक तत्वे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. कॉफी आणि चहाच्या तुलनेत या पेयामध्ये अजिबात कॅफिन नसते.

4 / 5

माचानंतर उबेला खूप जास्त प्रसिद्धी मिळाली आहे. नैसर्गिक चव आणि नैसर्गिक रंगामुळे उबे पेय प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे कॅफिनपासून सुटका मिळवण्यासाठी जांभळ्या पेयांचा समावेश करू शकता.

5 / 5

मुंबई आणि बंगळूरू सारख्या प्रमुख शहरांमधील काही विशेष कॅफेमध्ये उबे पेय मिळते.

Web Title: The purple colored drink caught everyones attention lets know the benefits of drinking ube latte coffee

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2026 | 10:30 AM

Topics:  

  • Healthy Drinks
  • LIFESTYLE
  • summer drink

संबंधित बातम्या

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे
1

Mangalagaur 2026: मंगळागौरीच्या कार्यक्रमांची उखाण्यांनी वाढवा रंगत! विवाहित महिलांसाठी मजेशीर उखाणे

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित
2

नागपंचमीच्या नैवेद्यासाठी बनवा मराठमोळे पारंपरिक पदार्थ! सणाचा आनंद होईल द्विगुणित

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट
3

चणा डाळ पटकन शिजवायचा असेल तर फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स! स्वयंपाकघरातील काम होतील झटपट

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4

सुंदर दिसणारी ही झाडे सापांना करतात आकर्षित, घराभोवती लावण्यापूर्वी जाणून घ्या महत्त्वाची माहिती

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.