वेट लॉससाठी बेस्ट व्यायाम. (फोटो सौजन्य - Social Media)
शरीराचे रक्ताभिसरण सुधारण्यासाठी आणि संपूर्ण बॉडी वॉर्म-अपसाठी उत्कृष्ट कार्डिओ व्यायाम म्हणजे जम्पिंग जॅक्स आहे. अगदी घरातल्या घरात वेट लॉससाठी हे बेस्ट व्यायाम आहे.
हृदयगती वाढवण्यासाठी आणि पोटाच्या स्नायूंना टोन करण्यासाठी हाय नीज (High Knees) प्रभावी व्यायाम आहे.
हिप्स, जांघा, आणि ग्लूट्ससाठी उपयुक्त, शरीराच्या खालच्या भागासाठी सर्वोत्तम व्यायाम स्क्वॅट्स (Squats) आहे. हे व्यायाम नियमित करत चला.
प्लँक (Plank) हा व्यायाम पाठीच्या खालच्या भागासाठी मजबूत स्नायू निर्माण करणारा व्यायाम आहे. वजन कमी करण्यासाठी हा व्यायाम प्रभावशाली ठरतो.
संतुलन, ताकद, आणि खालच्या भागाच्या स्नायूंना आकार देण्यासाठी लंजेस (Lunges) उपयुक्त आहे. हे व्यायाम नियमित केल्याने वेट लॉस होतो.