Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Weight Loss Tips: अवघ्या १० दिवसांत वजन कमी होईल? तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला; जाणून घ्या ‘डाएट’ आणि ‘वर्कआउट’चा प्लॅन

वजन कमी करण्याच्या घाईत अनेक जण 10 दिवसांत 5 किलो वजन कमी करण्याची इच्छा ठेवतात, पण तज्ज्ञांचे मत आहे की, हे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.तात्पुरत्या वजन कमी होण्याच्या प्रक्रियेत शरीरातील पाणी आणि मांसपेशींचा नाश होतो.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Feb 20, 2026 | 06:25 PM
lose 5 kg in 10 days

lose 5 kg in 10 days

Follow Us
Follow Us:
  • 10 दिवसांत 5 किलो वजन कमी करता येतं?
  • वजन कमी करण्याबाबत तज्ज्ञांचं मत काय?
  • आरोग्यावर काय होतो परिणाम?
Weight Loss Tips: आजच्या धावपळीच्या युगात वाढलेले वजन कमी करणं हा प्रत्येकासाठी मोठा टास्क आहे. आपलं वजन लवकरात लवकर कमी व्हावं, असं प्रत्येकाला वाटतं. प्रत्येकजण यासाठी बरीच मेहनत करत. अनेकजण तासनतास जिममध्ये घाम गाळतात. कडक ‘डाएट प्लॅन’ देखील फॉलो करतात. काही जण वर्कआऊट करतात. हल्ली तर अनेकांना अतिशय कमी वेळात, म्हणजे अवघ्या १० दिवसांतच आपलं वजन घटवायचं असतं. अशातच सर्वात मोठा प्रश्न उपस्थित होतो की, खरंच १० दिवसांत ५ किलो वजन कमी केलं जाऊ शकतं का?

22 वर्षाच्या मुलीची मासिक पाळी झाली बंद, Pregnancy शक्य आहे का? कमी वयात MC न येण्याची कारणं; तज्ज्ञांचे मत

या प्रश्नावर तज्ज्ञ काय म्हणतात?

वजन कमी करण्याच्या घाईत आपण अनेकदा शरीराच्या नैसर्गिक प्रक्रियेकडे दुर्लक्ष करतो. तज्ज्ञांच्या माहितीनुसार, १० दिवसांत ५ किलो वजन कमी करणे शक्य आहे पण असं असलं तरीही ते आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकतं.
१० दिवसांत ५ किलो वजन कमी करणे हे एक अत्यंत कठीण आणि आव्हानात्मक लक्ष्य आहे. विज्ञानाच्या दृष्टिकोनातून विचार केला, तर इतक्या कमी कालावधीत जे वजन कमी होतं, ते शरीरातील चरबी (Fat) नसते तर मुख्य म्हणजे शरीरातील पाणी आणि ग्लाइकोजन असतं.

वजन कसं कमी होतं?

जेव्हा आपण अचानक कडक डाएट किंवा अतिव्यायाम सुरू करतो, किंवा क्रॅश डाएट केलं जातं. अचानक कॅलरी कमी केले जातात तेव्हा सुरुवातीला कमी होणारे वजन अशा प्रकारे घटतं.
वॉटर वेट- शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाल्यामुळे वजनाचा काटा खाली येतो.
मांस पेशींचं नुकसान – फॅट बर्न होण्यापूर्वी शरीर नेहमी मसल्सना एनर्जीसाठी वापरतं.
कार्बोहाइड्रेटची कमी – स्नायूंमध्ये साठवलेली ऊर्जा (कार्बोहायड्रेट्स) खर्च झाल्यामुळे वजन कमी झाल्याचा भास होतो.

आरोग्यावर होणारे दुष्परिणाम

वेगाने वजन घटवल्यामुळे शरीरात अशक्तपणा येणं, डिहायड्रेशन होणं, स्नायू कमकुवत होणं आणि Metabolism बिघडण्याचा मोठा धोका संभवतो. त्यामुळे, केवळ वजनाचा काटा पाहण्यापेक्षा Fat Loss कडे लक्ष देणे अधिक महत्त्वाचं आहे.

वजन कमी करण्याचा योग्य पर्याय काय?

तज्ज्ञांच्या मते, एका आठवड्यात 0.5 ते 1 किलो वजन कमी करणं सुरक्षित मानलं जातं. त्यामुळे आरोग्यही ठीक राहतं आणि वजनही घटतं.

Recipe : आनंदाच्या प्रसंगी काही खास होऊन जाऊद्यात, घरी बनवा गोडसर ‘सीताफळ फिरनी’

Web Title: Is it possible to lose 5 kg in 10 days

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2026 | 06:25 PM

Topics:  

  • belly fat excercise
  • daily health
  • Health Care Tips
  • lifestlye tips
  • lifestyle news
  • Weight loss
  • weight loss tips

संबंधित बातम्या

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स
1

टॉक्सिक वर्कप्लेसमुळे त्रस्त आहात? ऑफिसमधील नकारात्मकतेपासून स्वतःला दूर ठेवून पाॅझिटीव्ह राहण्यासाठी खास टिप्स

Different Thyroid Reports: दोन लॅबचे थायरॉईड रिपोर्ट वेगळे आले? घाबरण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या
2

Different Thyroid Reports: दोन लॅबचे थायरॉईड रिपोर्ट वेगळे आले? घाबरण्याआधी ‘या’ गोष्टी जाणून घ्या

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?
3

Indian Cricket Fitness: भारतीय क्रिकेटपटू फिटनेससाठी ‘या’ औषधांचा करतायत वापर? GLP-1 च्या वापरावरून नवा वाद, BCCI घेणार का दखल?

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल
4

नैराश्यापासून दूर राहायचंय? डिप्रेशनवर मात करण्यासाठी औषधांसोबत जीवनशैलीतही करा ‘हे’ बदल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.