Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 31 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा

अचानक उभं राहताच चक्कर येणे किंवा डोळ्यांसमोर अंधारी येणे ही साधी अशक्तता नसून ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन ही वैद्यकीय स्थिती असू शकते. रक्तदाब अचानक कमी झाल्यामुळे मेंदूला पुरेसा रक्तपुरवठा न झाल्यास ही लक्षणे दिसतात.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 21, 2026 | 11:10 AM
अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा

अचानक उभं राहताच चक्कर येते? ‘ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन’चा असू शकतो इशारा

Follow Us
Follow Us:
  • अचानक उभं राहिल्यावर शरीरात घडणाऱ्या बदलांकडे दुर्लक्ष करू नका.
  • वारंवार चक्कर येत असेल तर त्यामागील कारण शोधणे महत्त्वाचे ठरते.
  • वेळेत योग्य काळजी घेतल्यास गंभीर धोके टाळता येऊ शकतात.
अनेक आरोग्य समस्या अशा असतात ज्या शरीरात हळूहळू जाणवतात पण आपण त्यांना सामान्य समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो. जसे की कधी-कधी झोपेतून किंवा बसलेल्या अवस्थेतून अचानक उभं राहताच डोळ्यांसमोर अंधारी येते, डोकं गरगरतं किंवा तोल जातो. या समस्येत चक्कर येणे, डोके हलके होणे, अंधुक दृष्टी आणि बेशुद्ध पडणे अशी लक्षणे शरीरात दिसून येतात. बहुतांश लोक हे थकवा, अशक्तपणा किंवा कमी झोप यामुळे होतं असं समजून दुर्लक्ष करतात, पण वैद्यकीय भाषेत ही स्थिती ऑर्थोस्टेटिक हायपोटेन्शन म्हणून ओळखली जाते. ही एक वैद्यकीय स्थिती आहे. शरीरात रक्तदाब कमी झाल्यावर ही समस्या जाणवू लागते. चला याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया.

नो ऑइल, फुल टेस्ट! विना तेल काही मिनिटांतच पापड आणि कुरकुरीत स्नॅक्सची मजा घ्या, शेफ पंकजने शेअर केली सोपी ट्रिक

असे का होते?

आपण अचानक उभे राहिलो की गुरुत्वाकर्षणामुळे रक्त वेगाने पायांकडे जाते. निरोगी शरीरात नव्र्व्हस सिस्टीम त्वरित हृदयाचे ठोके वाढवते आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. पण ही प्रक्रिया जर मंद झाली, शरीरात पाण्याची कमतरता असेल किंवा रक्तदाब अचानक कमी झाला, तर काही क्षणांसाठी मेंदूला पुरेशी ऑक्सिजन मिळत नाही आणि त्यामुळे चक्कर येते.

संभाव्य कारणे काय ?

  • शरीरात पाण्याची कमतरता
  • रक्ताची कमतरता (ॲनिमिया)
  • व्हिटॅमिन बी १२ ची कमतरता
  • लो ब्लड शुगर
  • रक्तदाबाच्या गोळ्या
  • हृदयाच्या झडपांचे आजार
  • काही वेळा पार्किन्सन्ससारखे नर्व्हस
बचावासाठी काय कराल?

हळूहळू उठा: आधी बसून घ्या, मग सावकाश उर्भ राहा.
पुरेसे पाणी प्या : पाण्याचे सेवन शरीराला दिवसभर हायड्रेट ठेवते.
मीठाचं संतुलन ठेवा : डाँक्टरांच्या सल्ल्याने आहारात बदल करा.

उन्हामुळे चेहऱ्यावर आलेले काळे डाग घालवण्यासाठी बीटचा करा ‘या’ पद्धतीने वापर, चेहऱ्यावर येईल गुलाबी ग्लो

सिस्टीमचे आजार

हा हृदय किंवा नसांचा इशारा तर नाही ना? जर ही समस्या वारंवार होत असेल, तर ते गंभीर असू शकते. याचा अर्थ रक्तदाब नियंत्रित करणारी शरीरातील यंत्रणा नीट काम करत नाही. सतत चक्कर येणे म्हणजे हृदयाची धडधड अनियमित असणे किंवा नसांचे नुकसान झाल्याचाही संकेत असू शकतो. यामुळे अचानक पडण्याचा धोका वाढतो.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Feeling dizzy when you stand up it be a sign of orthostatic hypotension lifestyle news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • Health Tips
  • lifestyle news
  • lifestyle tips

संबंधित बातम्या

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका
1

उकाड्यामुळे मांड्यांमध्ये जळजळ आणि पुरळ उठतेय? ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा कायमची सुटका

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील
2

घरात उंदरांचा सुळसुळाट वाढलाय? मारण्याची गरज नाही, ‘हे’ ५ भन्नाट उपाय करा; उंदीर स्वतःच घर सोडून पळतील

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास
3

Menstrual Cycle: मासिक पाळीच्या अचूक वेळापत्रकासाठी Apps चा वापर करताय? डोक्याला होऊ शकतो त्रास

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं
4

पोटाच्या समस्यांनी हैराण? तुमच्या ‘या’ रोजच्या सवयीच बिघडवतायत ‘गट हेल्थ’; पाहा काय टाळावं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.