Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 12 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बिनधास्त सई ताम्हाणकरचा सोशल मीडियावर क्लासी अंदाज, फोटोज होतायत व्हायरल

बोल्ड अँड ब्युटीफुल सई ताम्हणकरने तिच्या चाहत्यांसाठी एका नवा लुक तयार करून सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

  • By सायली ससाणे
Updated On: Jun 15, 2024 | 02:27 PM
Follow Us
Follow Us:
1 / 7

सई ताम्हणकर ही मराठी सिनेमासृष्टीत एक उत्कृष्ट आणि बिनधास्त अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

2 / 7

सईने फक्त्त मराठी इंडस्ट्रीतच नाही तर सईने बॉलीवूड इंडस्ट्रीत सुद्धा काम करून आपल्या कामाचा दर्जा वाढवला आहे.

3 / 7

सईने पोस्ट केलेल्या या फोटोज मध्ये काळ्या रंगाचा लांबलचक गाऊन परिधान केला असून, या गाउनवर वेगवेगळ्या पोझेस देऊन ती तिच्या अदा दाखवताना दिसत आहे.

4 / 7

सईने या काळ्यारंगाच्या गाऊन वर त्याला शोभेल असे दागिने, हातात दोन अंगठ्या, कानात गोल्डन इअरिंग आणि हातात मोठा कडा घातला आहे. हे सगळं तिच्या लूकला परिपूर्ण करण्यासाठी मदत करत आहे.

5 / 7

सईने हा लुक रिलायन्स डिजिटलच्या इव्हेंटसाठी तयार केला असून तिने या फोटोज ला ' एक सह संध्याकाळ रिलायन्स डिजिटल' सोबत अशा कॅप्शनसह हा फोटो शेअर केला आहे.

6 / 7

या सुंदरश्या काळ्या गाऊनवर सईने अत्यंत रेखीव मेकअप केला आहे. या काळ्याड्रेसवरील लुक पूर्ण करण्यासाठी सईने डार्क आयशॅडो, बोल्ड आयलायनर, डार्क मस्कारा, जाड काजळ आणि सोबतच न्यूड रंगाची लिपस्टिक या सर्व सामग्रीचा वापर करून तिने हा लुक तयार केला आहे.

7 / 7

सईचा हा लुक एखाद्या पार्टी साठी किंवा इव्हेंटला शोभेल आसा आहे. या फोटोमधील तिच्या अदा पाहून चाहते या पोस्टला भरपूर प्रतिसाद देताना दिसत आहे.

Web Title: Uncompromising sai tamhankar classy prediction on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2024 | 02:27 PM

Topics:  

  • Bold Look
  • marathi actress
  • Sai Tamhankar

संबंधित बातम्या

Aishwarya Avinash Narkar Dance: स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू! ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
1

Aishwarya Avinash Narkar Dance: स्प्लेंडर फिरवतोय माझा जानू! ऐश्वर्या-अविनाश नारकरांचा भन्नाट डान्स, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत
2

Rakhandar First Look: सिंह, रक्ताचे शिंतोडे अन् ..,गश्मीर महाजनीच्या ‘राखणदार’चं पोस्टर चर्चेत

दादरचा धनुष अन् भांडुपची सोनम कपूर! ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवीचा साखरपुडा; पाहा खास फोटो
3

दादरचा धनुष अन् भांडुपची सोनम कपूर! ‘सावळ्याची जणू सावली’ फेम अभिनेत्री भाग्यश्री दळवीचा साखरपुडा; पाहा खास फोटो

Shreya Bugde Photos : ‘कॉमेडी क्वीन’ श्रेया बुगडेचं डेनिम शर्ट-जीन्समध्ये ग्लॅमरस फोटोशूट, स्टायलिश लूकने वेधलं लक्ष
4

Shreya Bugde Photos : ‘कॉमेडी क्वीन’ श्रेया बुगडेचं डेनिम शर्ट-जीन्समध्ये ग्लॅमरस फोटोशूट, स्टायलिश लूकने वेधलं लक्ष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.