Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: स्मार्टफोनमधील कोणते अ‍ॅप्स तुमचं लोकेशन ट्रॅक करतायत? ही पद्धत वापरून आताच करा चेक

आजकाल, अनेक अ‍ॅप्स युजर्सचं लोकेशन ट्रॅक करतात आणि महत्त्वाचं म्हणजे युजर्सना याबद्दल माहितीच नसतं. तुमच्या परवानगीशिवाय कोणताही अ‍ॅप तुमचं लोकेशन ट्रॅक करत असेल तर ते तुमच्यासाठी धोकादायक असू शकतं. तुमचे लोकेशन कोणी ट्रॅक करावं की नाही, ते तुमच्या इच्छेवर अवलंबून आहे. पण तरीही, असे अनेक अ‍ॅप्स आहेत जे तुमचे लोकेशन ट्रॅक करतात आणि तुम्हाला त्याची माहितीही नसते. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे लोकेशन एखाद्या अ‍ॅपद्वारे ट्रॅक केले जात आहे, तर आता आम्ही तुम्हाला सोपी पद्धत सांगणार आहोत, ज्याच्या मदतीने कोणतं अ‍ॅप तुमचं लोकेशन ट्रॅक करत आहे हे तुम्ही शोधू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 20, 2025 | 03:11 PM

Tech Tips: स्मार्टफोनमधील कोणते अ‍ॅप्स तुमचं लोकेशन ट्रॅक करतायत? ही पद्धत वापरून आताच करा चेक

Follow Us
Close
Follow Us:
1 / 6

सर्वात आधी तुमच्या फोनच्या सेटिंग्जमध्ये जा. तुम्हाला फोन सेटिंग्जमध्ये जाऊन अ‍ॅप पर्याय उघडावा लागेल.

2 / 6

यानंतर, खाली स्क्रोल करा आणि Privacy And Security पर्यायावर क्लिक करा. येथे तुम्हाला लोकेशन सर्व्हिस पर्यायावर क्लिक करावे लागेल.

3 / 6

आता तुम्हाला खाली दिलेल्या अ‍ॅप लिस्टमध्ये कोणते अ‍ॅप तुमचे लोकेशन शेअर करत आहे ते दिसेल.

4 / 6

जर तुम्हाला तुमचे स्थान कोणत्याही अ‍ॅपसोबत शेअर करायचे नसेल, तर तुम्ही तिथे त्या अ‍ॅपच्या आयकॉनवर क्लिक करू शकता.

5 / 6

यानंतर तुम्हाला Never, Ask Next Time किंवा When I Share, While Using App आणि Always हे पर्याय दिसतील, तुम्ही तुमच्या गरजेनुसार यापैकी कोणताही पर्याय निवडू शकता.

6 / 6

जर तुम्हाला तुमचे लोकेशन कोणत्याही अ‍ॅपसोबत शेअर करायचे नसेल, तर अशा प्रकारे तुम्ही ते थांबवू शकता आणि इतर पर्याय देखील निवडू शकता.

Web Title: Which apps are tracking your location checkout with this trick tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 20, 2025 | 03:11 PM

Topics:  

  • apps
  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर
1

झूम–मीटला टक्कर? आता लॅपटॉपवरूनही करता येणार WhatsApp कॉल! Web वर येतोय धडाकेबाज व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलिंग फीचर

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज
2

एक क्लिक आणि होणार धमाल! नव्या वर्षानिमित्त GOOGLE चे खास Doodle, न्यू ईयर एनिमेशनवर क्लिक करताच मिळणार सरप्राईज

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत
3

Free Fire Max: प्लेयर्सना मिळणार व्हीकल स्किन आणि हॅपी न्यू इयर व्हॉईस नोट… जाणून घ्या अनलॉक करण्याची पद्धत

Tech Tips: फक्त फोटोच नाही! तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा असाही करू शकता वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स
4

Tech Tips: फक्त फोटोच नाही! तुमच्या स्मार्टफोनच्या कॅमेऱ्याचा असाही करू शकता वापर, जाणून घ्या भन्नाट ट्रिक्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.