Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार प्रिझम गार्ड ग्लू वॉल स्किन जिंकण्याची सुवर्णसंधी… गेममध्ये सुरू झाला नवा इव्हेंट

Free Fire Max Wall Royale Event: गेल्या काही दिवसांपासून फ्री फायर मॅक्समध्ये अनेक ईव्हेंट्स लाईव्ह झाले आहेत. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळते. यासाठी डायमंड्स खर्च करावे लागतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 11, 2026 | 08:53 AM
Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार प्रिझम गार्ड ग्लू वॉल स्किन जिंकण्याची सुवर्णसंधी... गेममध्ये सुरू झाला नवा इव्हेंट

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार प्रिझम गार्ड ग्लू वॉल स्किन जिंकण्याची सुवर्णसंधी... गेममध्ये सुरू झाला नवा इव्हेंट

Follow Us
Close
Follow Us:
  • लेटेस्ट इव्हेंटमध्ये वेपन लूट क्रेट, आउटफिटसारखे गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी
  • गरेना फ्री फायर मॅक्सचा वॉल रॉयल एक लक रॉयल इव्हेंट
  • इव्हेंटमध्ये प्लेअर्स डायमंड्सचा वापर करून स्पिन करू शकतात
फ्री फायर मॅक्समध्ये सध्या अनेक नवीन आणि मजेदार इव्हेंट लाईव्ह झाले आहेत. यापैकी एक म्हणजे वॉल रॉयल इव्हेंट. हा इव्हेंट विशेषतः ग्लू वॉल स्किन लवर्ससाठी तयार करण्यात आला आहे. या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेयर्स प्रीमियम ग्लू वॉल स्किन रिवॉर्डस्वरूपात जिंकू शकतात. या इव्हेंटचा या वापर ग्लू वॉल आकर्षक दिसावी यासाठी केला जातो. ग्लू वॉल स्किनसोबतच प्लेयर्सना या लेटेस्ट इव्हेंटमध्ये वेपन लूट क्रेट, आउटफिट आणि सुपर लैग पॉकेट सारखे गेमिंग आयटम्स जिंकण्याची संधी मिळणार आहे.

OPPO K14x 5G: 50MP कॅमेरा आणि डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर… Oppo च्या नव्या स्मार्टफोनने सर्वांना फोडला घाम, किंमत केवळ इतकी

फ्री फायर मॅक्स वॉल रॉयल

गरेना फ्री फायर मॅक्सचा वॉल रॉयल एक लक रॉयल इव्हेंट आहे. या इव्हेंटमध्ये स्पिन करून प्लेयर्सना प्रिसम गार्ड आणि एंजल विंग्स सारखे ग्लू वॉल स्किन जिंकण्याची संधी मिळणार आहे. यासोबतच यामध्ये स्टीरियो डैशर आणि शार्क अटैक वेपन लूट क्रेट सारखे आयटम्स देखील प्लेयर्स क्लेम करू शकणार आहेत. (फोटो सौजन्य – YouTube)

ईव्हेंमध्ये मिळणार हे ग्रँड रिवॉर्ड्स

  • प्रिझम गार्ड
  • एंजल विंग्ज
  • फ्रोझन प्लॅटिनम
  • ड्रॅगन सील

ईव्हेंमध्ये मिळणारे इतर रिवॉर्ड्स

  • द सर्वायव्हर (मेल) टॉप
  • स्टीरिओ डॅशर (टॉप)
  • जीन्स (रेड)
  • इनर व्हिस्पर वेपन लूट क्रेट
  • बीस्ट ऑफ लीजेंड वेपन लूट क्रेट
  • डिजिटल इन्व्हेजन वेपन लूट क्रेट
  • शार्क अटॅक वेपन लूट क्रेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • टीम बूस्टर
  • इंन्हास हॅमर
  • सुपर लेग पॉकेट

स्पिन करण्यासाठी किती डायमंड खर्च करावे लागणार?

गेममध्ये सुरू असलेल्या या इव्हेंटमध्ये प्लेअर्स डायमंड्सचा वापर करून स्पिन करू शकतात. स्पिन केल्यानंतर रिवॉर्ड्स मिळणार आहेत. पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 9 डायमंड वापरावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 40 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

कधी पर्यंत लाईव्ह असणार नवीन इव्हेंट?

गेम गरेनानुसार, फ्री फायर मॅक्समध्ये सुरू झालेला नवा इव्हेंट पुढील 9 दिवसांसाठी गेममध्ये लाईव्ह असणार आहे. यादरम्यान प्लेअर्स स्पिन करून रिवॉर्ड्स क्लेम करू शकतात.

Jio Recharge Plan: फ्री T20 वर्ल्ड कप स्ट्रीमिंगसह मिळवा अनलिमिटेड इंटरनेट…. रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार ‘हे’ बेनिफिट्स

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • N7QK5L3MRP9J
  • ​J2QP8M1KVL6V
  • ​E9QH6K4LNP7V
  • ​S5PL7M2LRV8K
  • ​Q8M4K7L2VR9J
  • ​A6QK1L9MRP5V
  • ​Z4QP8M6KNR2J
  • ​P7QH5K3LVJ9P
  • ​M2QP9L8KRV6K
  • ​R5QK4M7LVP1R
  • ​K9QP6K2MNL8V
  • ​V3QJ1M9KRP7V
  • ​D8MJ4Q6LVK2R
  • ​B3G7A22TWDR7X
  • ​FQ9W2E1R7T5Y
  • ​4N8M2XL9R1G3
  • ​FU1I5O3P7A9S
  • ​S9QK2L6VP3MR
  • ​FP9O1I5U3Y2T
  • ​B1RK7C5ZL8YT
  • ​FZ5X1C7V9B2N
  • ​FFR4G3HM5YJN
  • ​6KWMFJVMQQYG
  • ​F7F9A3B2K6G8
  • ​BR43FMAPYEZZ
  • ​H8YC4TN6VKQ9
  • ​FK3J9H5G1F7D
  • ​FA3S7D5F1G9H
  • ​UPQ7X5NMJ64V
  • ​FJI4GFE45TG5
  • ​4ST1ZTBZBRP9
  • ​FM6N1B8V3C4X
  • ​B6QV3LMK1TP
  • ​FT4E9Y5U1I3O
  • ​FF6YH3BFD7VT
  • ​FL2K6J4H8G5F
  • ​FR2D7G5T1Y8H
  • ​FE2R8T6Y4U1I
  • ​FF7MUY4ME6SC
  • ​C1MR804KN6JP

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max wall royale is live now players can win prism guard and angel wings gloo wall skins tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 08:53 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग… दमदार स्पेसिफिकेशन्ससह Tecno स्मार्टफोनची तुफानी एंट्री, किंमत 20 हजारांहून कमी
1

स्टायलिश लूक आणि आकर्षक रंग… दमदार स्पेसिफिकेशन्ससह Tecno स्मार्टफोनची तुफानी एंट्री, किंमत 20 हजारांहून कमी

Airtel Recharge Hike: एअरटेल यूजर्सना धक्का! कंपनीचा हा प्लॅन झाला महाग, इतक्या रुपयांनी वाढली किंमत
2

Airtel Recharge Hike: एअरटेल यूजर्सना धक्का! कंपनीचा हा प्लॅन झाला महाग, इतक्या रुपयांनी वाढली किंमत

Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?
3

Samsung TriFold फोनला जबरदस्त प्रतिसाद! अमेरिका-कोरियामध्ये सोल्ड आऊट, पुन्हा रीस्टॉक होणार का?

Gemini चे नवे अपडेट करणार कमाल! आता मोठ्या प्रॉम्प्टची गरज नाही, असे तयार होणार भन्नाट फोटो
4

Gemini चे नवे अपडेट करणार कमाल! आता मोठ्या प्रॉम्प्टची गरज नाही, असे तयार होणार भन्नाट फोटो

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.