Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Realme Smartphone Price Hike: ग्राहकांना बसला मोठा झटका! 4000 रुपयांपर्यंत वाढल्या ‘या’ स्मार्टफोनच्या किंमती, जाणून घ्या

स्मार्टफोन कंपनी Realme ने एख मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने काही स्मार्टफोन मॉडेल्सच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. स्मार्टफोनच्या नव्या किंमती जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 11, 2026 | 02:02 PM
Realme Smartphone Price Hike: ग्राहकांना बसला मोठा झटका! 4000 रुपयांपर्यंत वाढल्या 'या' स्मार्टफोनच्या किंमती, जाणून घ्या

Realme Smartphone Price Hike: ग्राहकांना बसला मोठा झटका! 4000 रुपयांपर्यंत वाढल्या 'या' स्मार्टफोनच्या किंमती, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • तीन मॉडेल्सच्या किंमती 4 हजार रुपयांपर्यंत वाढ
  • कंपनीने स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला
  • अभिषेक यादवने एक्स अकाऊंटवर शेअर केली पोस्ट
स्मार्टफोन कंपनी Realme ने एक मोठा निर्णय घेतला आहे, कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे यूजर्स नाराज झाले आहेत. कंपनीने घोषणा केली आहे की, Realme ने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्यात आल्या आहेत. कंपनीने तीन मॉडेल्सच्या किंमती 4 हजार रुपयांपर्यंत वाढवल्या आहेत. मेमोरी, चिपसेटची कमी आणि इकोसिस्टम या सर्व कारणांमुळे कंपनीने स्मार्टफोनच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी सॅमसंगने त्यांच्या काही मॉडेल्सच्या किंंमती वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर आता रिअलमीने देखील स्मार्टफोनच्या किंमती वाढवून यूजर्सना मोठा धक्का दिला आहे.

Samsung Galaxy Event 2026: काउंटडाउन सुरू! कंपनीने आगामी ईव्हेंटची तारीख केली जाहीर, पॉवरफुल Galaxy S26 ची प्री-ऑर्डर सुरू

अभिषेक यादवने शेअर केला स्क्रीनशॉट

टिप्स्टर अभिषेक यादवने त्यांच्या एक्स अकाऊंट पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, कंपनीने त्यांच्या स्मार्टफोनच्या किंमती 3 ते 4 हजार रुपयांनी वाढवल्या आहेत. अभिषेक यादवने या माहितीसोबतच एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये कंपनीने भागीदाराला एक ईमेल लिहिला आहे, ज्यामध्ये असे म्हटले आहे की मेमरी, चिपसेट आणि एकूण स्मार्टफोनची किंमत वाढली आहे, ज्यामुळे किंमत एडजस्टमेंट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

realme smartphones just got pricier in India realme has officially increased prices by ₹3,000–₹4,000 due to rising memory, chipset & ecosystem costs. 📅 Effective from Feb 11, 2026 🔺 Price hike details:
• realme 15 5G → +₹3,000
• realme 16 Pro 5G → +₹3,000
• realme… pic.twitter.com/4R9RcyQRkd
— Abhishek Yadav (@yabhishekhd) February 10, 2026

कोणत्या मॉडेल्सची किंमत वाढली?

रियलमीने अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या Realme 16 Pro सीरीज आणि Realme 15 च्या किंमतीत वाढ केली आहे. Realme 15 5G स्मार्टफोन कंपनीने 25,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता, ज्याची किंमत आता 3 हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे आता Realme 15 5G स्मार्टफोनची किंमत 28,999 रुपये झाली आहे. Reame 16 Pro स्मार्टफोन 31,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता, ज्याची किंमत आता 3 हजार रुपयांनी वाढली आहे. त्यामुळे Reame 16 Pro स्मार्टफोन 34,999 रुपयांत खरेदी केला जाऊ शकतो.

या आहेत स्मार्टफोनच्या नवीन किंमती

Realme 15 (8GB + 128GB) डिव्हाईस 25,999 रुपयांच्या किंमतीत लाँच करण्यात आले होते, ज्याची किंमत 3 हजार रुपयांनी वाढली आहे. आता हे स्मार्टफोन व्हेरिअंट 28,999 रुपयांत खरेदी केले जाऊ शकते. Realme 15 (8GB + 256GB) डिव्हाईसची किंमत 27,999 रुपये होती, जी आता 3 हजार रुपयांनी वाढली आहे. आता हा स्मार्टफोन 30,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme 15 (12GB + 256GB) स्मार्टफोन 29,999 रुपयांऐवजी 32,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme 16 Pro (8GB + 128GB) स्मार्टफोन 31,999 रुपयांऐवजी 32,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Meta चा मास्टरस्ट्रोक! Snapchat ला टक्कर देण्यासाठी लवकरच लाँच करणार नवं अ‍ॅप, असे असतील फीचर्स

Realme 16 Pro (12GB + 256GB) हा स्मार्टफोन 36,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता, ज्याच्या किंमतीत 3,000 रुपयांची वाढ झाली आहे. आता हे डिव्हाईस 39,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme 16 Pro+ (8GB + 128GB) हा स्मार्टफोन 39,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता, ज्याच्या किंमतीत 4,000 रुपयांची वाढ झाली आहे. आता हे डिव्हाईस 43,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme 16 Pro+ (8GB + 256GB) हा स्मार्टफोन 41,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता, ज्याच्या किंमतीत 4,000 रुपयांची वाढ झाली आहे. आता हे डिव्हाईस 45,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे. Realme 16 Pro+ (12GB + 256GB) हा स्मार्टफोन 44,999 रुपयांत लाँच करण्यात आला होता, ज्याच्या किंमतीत 4,000 रुपयांची वाढ झाली आहे. आता हे डिव्हाईस 48,999 रुपयांत खरेदीसाठी उपलब्ध आहे.

Web Title: Realme increased theses smartphones prices up to 4 thousand know about the new prices tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • realme
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार प्रिझम गार्ड ग्लू वॉल स्किन जिंकण्याची सुवर्णसंधी… गेममध्ये सुरू झाला नवा इव्हेंट
1

Free Fire Max: प्लेअर्सना मिळणार प्रिझम गार्ड ग्लू वॉल स्किन जिंकण्याची सुवर्णसंधी… गेममध्ये सुरू झाला नवा इव्हेंट

AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार
2

AI आणि Deepfake बाबत केंद्राचा मोठा निर्णय! २० फेब्रुवारीपासून नवे नियम लागू; युजर्सचे टेन्शन वाढणार

OPPO K14x 5G: 50MP कॅमेरा आणि डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर… Oppo च्या नव्या स्मार्टफोनने सर्वांना फोडला घाम, किंमत केवळ इतकी
3

OPPO K14x 5G: 50MP कॅमेरा आणि डाइमेंसिटी 6300 प्रोसेसर… Oppo च्या नव्या स्मार्टफोनने सर्वांना फोडला घाम, किंमत केवळ इतकी

Jio Recharge Plan: फ्री T20 वर्ल्ड कप स्ट्रीमिंगसह मिळवा अनलिमिटेड इंटरनेट…. रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार ‘हे’ बेनिफिट्स
4

Jio Recharge Plan: फ्री T20 वर्ल्ड कप स्ट्रीमिंगसह मिळवा अनलिमिटेड इंटरनेट…. रिचार्ज प्लॅनमध्ये मिळणार ‘हे’ बेनिफिट्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.