Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

अभ्यास करताना वेगवेगळ्या विषयांची पुस्तक आवडीने वाचली जातात. पुस्तक वाचल्यामुळे खूप नवीन गोष्टी शिकायला मिळतात आणि मानसिक तणाव कमी होतो. अनेक लोक तणावमुक्त जीवन जगण्यासाठी नियमित पुस्तकाची ५ किंवा ६ पान वाचतात. पण बऱ्याचदा पुस्तक वाचताना खूप जास्त झोप येते. लहान मुलांच्या हातात अभ्यासासाठी पुस्तक दिल्यानंतर त्यांना लगेच झोप लागते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अभ्यास करताना लगेच झोप का येते, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – istock)

  • By सुरुची कदम
Updated On: Feb 17, 2026 | 10:59 AM

अभ्यासासाठी पुस्तक उघडल्यानंतर लगेच झोप का येते? कारण वाचून तुम्हीसुद्धा व्हाल हैराण

Follow Us
Close
Follow Us:
1 / 5

अभ्यास करायला मेंदूला विचार करणे आणि समजून घेणे यासारखी कठीण कामे मेंदूला करावी लागतात. याला मेंदू शारीरिक मेहनत म्हणतो. ज्यामुळे मेंदू खूप जास्त लवकर थकून जातो.

2 / 5

लहान मुलांसह मोठ्यांना रात्रभर जागून अभ्यास करण्याची सवय असते. तर काहींना जेवल्यानंतर लगेच अभ्यास करण्याची असते. पण जेवणानंतर रक्ताभिसरण पोटाकडे गेल्यामुळे मेंदू सुस्तवतो. यामुळे मुलांना खूप जास्त झोप येते.

3 / 5

बेडवर झोपून किंवा डोक्याखाली उशी घेऊन अभ्यास केल्यास झोप आल्यासारखे वाटते. आरामदायी स्थितीमुळे मेंदू सक्रिय न होता सुस्तवतो, ज्यामुळे सतत झोप येते.

4 / 5

आवडत्या विषयाचा अभ्यास करताना मुलांना फारशी झोप येत नाही. पण मुलांच्या आवडीचा विषय नसेल तर मुलांना खूप जास्त झोप येते. मुलं अभ्यास करताना गाढ झोपी जातात.

5 / 5

आवडत्या विषयाचा अभ्यास करताना मुलांना फारशी झोप येत नाही. पण मुलांच्या आवडीचा विषय नसेल तर मुलांना खूप जास्त झोप येते. मुलं अभ्यास करताना गाढ झोपी जातात.

Web Title: Why do you fall asleep immediately after opening a book for study you will also be surprised to read the reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 17, 2026 | 10:59 AM

Topics:  

  • Best Sleep
  • book reading
  • sleep problems

संबंधित बातम्या

वयानुसार सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे शरीराला होणारे फायदे
1

वयानुसार सकाळी उठण्याची योग्य वेळ कोणती? जाणून घ्या ब्रह्म मुहूर्तावर उठण्याचे शरीराला होणारे फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.