• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Photos »
  • Why Humans Get Goosebumps Know The Scientific Reason

Goosebumps : अंगावर काटा का येतो? कधी केलाय का याचा विचार, जाणून घ्या यामागचे कारण

माणूस हा अत्यंत संवेदनशील प्राणी आहे. त्याच्या दैनंदिन आयुष्यात घडणाऱ्या विविध घटना आणि त्यावरील त्याच्या विविध प्रतिक्रिया हे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे. मानवाच्या शरीराची रचना देखील अद्भुत आहे, ज्याचावर सध्या अनेक प्रकारची संशोधने सुरु आहेत. या मानवी शरीरात दिवभरात अनेक गोष्टींमध्ये बदल होत असतो. त्यातीलच एक गोष्ट म्हणजे अंगावर काटा येणे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का भीतीने आपल्या अंगावर काटा का येतो. तर आज याचे कारण जाणून घेणार आहोत. (फोटो सौजन्य: iStock)

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 22, 2025 | 05:15 PM
Goosebumps

Goosebumps

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

1 / 5 आपल्या शरिरात दिवसभरात अनेक बदल होत असतात. ज्यावर आपण कधी विचार देखील केला नसेल.

आपल्या शरिरात दिवसभरात अनेक बदल होत असतात. ज्यावर आपण कधी विचार देखील केला नसेल.

2 / 5 यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे आपल्या अंगावर काटा येणे. पण तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या अंगावर काटा का व कधी येतो?

यामध्ये सर्वात मोठा बदल म्हणजे आपल्या अंगावर काटा येणे. पण तुम्ही कधी विचार केलाय का आपल्या अंगावर काटा का व कधी येतो?

3 / 5 तर माणूस संवेदनशील प्राणी असल्याने वेगवेगळ्या भावाना आपल्या शरिरात निर्माण होत असतात. आनंद, दु:ख, राग, भिती यांसारख्या विविध भावना आपल्यात उत्पन्न होत असतात.

तर माणूस संवेदनशील प्राणी असल्याने वेगवेगळ्या भावाना आपल्या शरिरात निर्माण होत असतात. आनंद, दु:ख, राग, भिती यांसारख्या विविध भावना आपल्यात उत्पन्न होत असतात.

4 / 5 ज्या वेळी दुखाच्या, आनंदाच्या, भीती, आश्चर्य यांसारख्या भावना आपल्याला येत असतात, त्यावेळी आपल्या शरीरात एक विशिष्ट हार्मोन तयार होते असते. ज्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू सैल होतात.

ज्या वेळी दुखाच्या, आनंदाच्या, भीती, आश्चर्य यांसारख्या भावना आपल्याला येत असतात, त्यावेळी आपल्या शरीरात एक विशिष्ट हार्मोन तयार होते असते. ज्यामुळे आपल्या शरीराचे स्नायू सैल होतात.

5 / 5 हे स्नायू सैल झाले की, आपल्या त्वचेवरील केस उभे राहतात, म्हणजेच अंगावर काटा येतो. वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारच्या भावना उत्पन्न होत असता. त्यावेळळी अंगावर Goosebumps म्हणजे काटा येतो. आपल्या शरीरावरचे केस उभे राहतात.

हे स्नायू सैल झाले की, आपल्या त्वचेवरील केस उभे राहतात, म्हणजेच अंगावर काटा येतो. वेगवेगळ्या व्यक्तींना वेगवेगळ्या प्रकारच्या भावना उत्पन्न होत असता. त्यावेळळी अंगावर Goosebumps म्हणजे काटा येतो. आपल्या शरीरावरचे केस उभे राहतात.

Web Title: Why humans get goosebumps know the scientific reason

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 05:15 PM

Topics:  

  • Lifesciences

ताज्या बातम्या

पुढे वाचा
दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…! दत्त जयंती निमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा…! दत्त जयंती निमित्त लाडक्या प्रियजनांना पाठवा भक्तिमय शुभेच्छा

Dec 04, 2025 | 05:30 AM
Winter Special: पायाच्या टाचण्यांना पडतायत भेगा? ‘हे’ घ्या टिप्स, वेळ निघून जाण्याच्या अगोदरच करा उपाय

Winter Special: पायाच्या टाचण्यांना पडतायत भेगा? ‘हे’ घ्या टिप्स, वेळ निघून जाण्याच्या अगोदरच करा उपाय

Dec 04, 2025 | 04:14 AM
शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अनुभवली NASA ची सफर; 12 दिवसांत दिली विविध अभ्याकेंद्राना भेट

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांनी अनुभवली NASA ची सफर; 12 दिवसांत दिली विविध अभ्याकेंद्राना भेट

Dec 04, 2025 | 02:35 AM
भारतीय नौदल दिनविशेष: पुण्यात भारतीय नौदल सागरी संग्रहालयाची पायाभरणी; छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जागतिक पातळीवर पोहचणार 

भारतीय नौदल दिनविशेष: पुण्यात भारतीय नौदल सागरी संग्रहालयाची पायाभरणी; छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जागतिक पातळीवर पोहचणार 

Dec 04, 2025 | 02:00 AM
भारतीय पाहत आहेत दिवाळ स्वप्नं; अमेरिकेची नोकरी, घर अन् शिक्षण

भारतीय पाहत आहेत दिवाळ स्वप्नं; अमेरिकेची नोकरी, घर अन् शिक्षण

Dec 04, 2025 | 01:15 AM
रशिया वाढवणार भारताची सुरक्षा? पुतीनच्या दौऱ्यापूर्वी S-500 खरेदीची जोरदार चर्चा

रशिया वाढवणार भारताची सुरक्षा? पुतीनच्या दौऱ्यापूर्वी S-500 खरेदीची जोरदार चर्चा

Dec 03, 2025 | 11:23 PM
‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

‘मी अगदी मनापासून सर्व…’, दक्षिण आफ्रिकेच्या सामन्यादरम्यान ‘या’ भारतीय क्रिकेटरने घेतला संन्यास, स्वीकारली निवृत्ती

Dec 03, 2025 | 11:07 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Raigad : तळगड किल्ल्यावर शिवकालीन गुप्त दरवाजा शोधण्यात दुर्गरत्न प्रतिष्ठानचे यश

Dec 03, 2025 | 02:37 PM
ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे–उल्हासनगर लोकलमध्ये दिव्यांग डब्यात महिला प्रवाशाचा विनयभंग; 2 आरोपी रेल्वे पोलिसांच्या ताब्यात

Dec 03, 2025 | 02:32 PM
अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

अकलूजमध्ये दहशत असती तर निवडणूक बिनविरोध झाली असती – धैर्यशील मोहिते पाटील यांची प्रतिक्रिया !

Dec 03, 2025 | 02:29 PM
असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

असला निवडणूक आयोग महाराष्ट्राला कधीच लाभू नये, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकरांचा संताप

Dec 03, 2025 | 02:25 PM
कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

कल्याणमध्ये शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का; बड्या नेत्याचा भाजपमध्ये प्रवेश

Dec 03, 2025 | 02:19 PM
Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Jalna News : भाजपा पोलीस प्रशासनाच्या मदतीने मारहाण करत असल्याचा महाविकास आघाडीचा आरोप

Dec 02, 2025 | 08:50 PM
राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

राज्यातील 80 टक्के जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी होतील;उमेश पाटील यांचा रोहित पवारांना टोला

Dec 02, 2025 | 08:45 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.