Tech Tips: तुम्हालाही उशीखाली फोन ठेऊन झोपायची सवय आहे का? आत्ताच व्हा सावध, नाहीतर...
रात्री फोनमधून येणाऱ्या ब्लू लाईटमुळे तुमचा मेंदू अॅक्टिव्ह राहतोस, ज्यामुळे झोपमोड होते.
याशिवाय नोटिफिकेशन आणि वाइब्रेशनमुळे देखील झोपेत अडचण येते.
स्मार्टफोनमधून येणाऱ्या रेडियोफ्रीक्वेंसी रेडिएशनचा तुमच्या मेंदूवर परिणाम होतो. ज्यामुळे डोकेदुखी सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
स्मार्टफोन चार्जिंगला लावून उशीखाली ठेवला तर ब्लास्ट आणि ओव्हरहिटिंग सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
स्मार्टफोनमधून येणाऱ्या इलेक्ट्रोमैग्नेटिक रेडिएशन केवळ मेंदूवरच नाही तर हार्मोनल सिस्टम आणि हृदयाचे ठोके यावरही परिणाम करू शकते.
सतत फोन तुमच्या जवळ ठेवल्याने ताण, चिंता आणि अतिविचार सारख्या आजारांचा सामना करावा लागू शकता.