Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 15 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा

Abhijeet Dipke, MPSC Protest : एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पेपरफुटी, भरती प्रक्रिया आणि विद्याथ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थीनी नुकताच विविध ठिकाणी आक्रोश मोर्चे काढले होते.

  • By anuradha sagar
Updated On: Sep 15, 2026 | 09:21 AM
Abhijeet Dipke, MPSC Protest News, Cockroach Janata Party,

Abhijeet Dipke, MPSC Protest News, Cockroach Janata Party,

Follow Us
Follow Us:
  • कथित पेपरफुटीविरोधातील MPSC परीक्षार्थींच्या आंदोलनाला ‘कॉकरोच जनता पार्टी’चा पाठिंबा
  • पक्षाचे संस्थापक अभिजित दीपके आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होणार
  • MPSC च्या अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची आक्रमक मागणी
Abhijeet Dipke on MPSC Protest: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे (MPSC) घेण्यात आलेल्या विविध परीक्षांमधील कथित पेपर फुटीच्या विरोधात विद्यार्थ्यांकडून सुरू आहे. या आंदोलनात ‘कॉकरोच जनता पाटी’देखील सहभागी होणार असल्याची घोषणा पक्षाचे सदस्य आणि संस्थापक अभिजित दीपके यांनी केली. एमपीएससीच्या परीक्षार्थीनी छत्रपती संभाजीनगरमध्ये अभिजित दीपके यांच्या निवासस्थानी भेट घेतल्यानंतर सीजेपीने ही घोषणा केली आहे.

‘एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या राजीनाम्याची मागणी करणारे आंदोलन पुढे नेले जाईल. पण २४ सप्टेंबरपर्यंत मागणी मान्य न झाल्यास एमपीएससी परीक्षार्थींशी संवाद साधण्यासाठी राज्यव्यापी दौरा केला जाईल, असे सीजेपीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे.

राज्यातील अनेक भागांत मुसळधार पावसाची शक्यता; विदर्भासह कोकणातही दिलासा मिळणार

अभिजित दीपके आणि सीजेपी सदस्य या आंदोलकांमध्ये सहभागी होणार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. एमपीएससी परीक्षार्थीसोबत झालेल्या बैठकीनंतर दीपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे की, ‘सीजेपी आणि मी या लढ्यात एमपीएससी परीक्षार्थीच्या पाठीशी आहोत. एमपीएससीच्या उच्च अधिकाऱ्यांचे राजीनामे होईपर्यंत आम्ही परीक्षार्थीसोबत उभे राहू. दरम्यान, भरती प्रक्रियेत पारदर्शकता आणावी तसेच विविध परीक्षांमधील कथित पेपरफूट आणि अनियमिततेवर कारवाई करावी, या मागणीसाठी एमपीएससी परीक्षार्थीनी राज्याच्या विविध भागांत आंदोलने करण्यात येत आहेत.

Maharashtra Politics : भाजप आमदार गणपत गायकवाड यांचे निकटवर्तीय अनंता पावशे यांचा शिंदेंच्या

पेपरफुटीविरोधात परीक्षार्थी आक्रमक

एमपीएससीमार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणाचे तीव्र पडसाद उमटत आहेत. पेपरफुटी, भरती प्रक्रिया आणि विद्याथ्यांना भेडसावणाऱ्या विविध अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी स्पर्धा परीक्षार्थीनी नुकताच विविध ठिकाणी आक्रोश मोर्चे काढले होते. यामध्ये हजारोंच्या संख्ये परीक्षार्थी सहभागी झाले होते. मागण्या मान्य न झाल्यास पुण्यात जंतरमंतरची पुनरावृत्ती करण्याचा थेट इशारा यावेळी देण्यात आला होता.

 

Web Title: Abhijeet dipke cjp supports mpsc students protest over paper leak

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 15, 2026 | 09:21 AM

Topics:  

  • abhijeet dipke

संबंधित बातम्या

Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
1

Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.