Abhijeet Dipke Delhi Airport: आशुतोष रांका आणि सौरभ दास यांना केवळ जंतर-मंतर येथे जाऊन राष्ट्रध्वज फडकवल्यामुळे पाच दिवसांसाठी तुरुंगात पाठवण्यात आल्याचे अभिजीत दिपके यांनी सांगितले.
CJP Lehra Do Tiranga: कॉकरोच जनता पार्टीचे राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका, सौरव दास आणि सहकारी अजिंक्य शिंदे यांना दिल्ली पोलिसांनी अटक करत त्यांची तुरुंगात रवानगी केली. अटकेनंतर तिघांनाही मंदिर मार्ग…
Abhijeet Dipke Slams PM Modi: अभिजीत दिपके म्हणाले की, मी नरेंद्र मोदींना सांगू इच्छितो की तुम्हाला देशात आणीबाणी लावायचीच असेल तर ती अधिकृतपणे जाहीर करा. सीजेपीच्या नेत्यांना फक्त जंतरमंतरवर तिरंगा…
Delhi Police arrrest CJP Leaders: आपल्या सहकारी नेत्यांना तुरुंगात धाडल्याने सीजेपीचे संस्थापक अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) विचारसरणीवर…
Shivaji Park CJP Protest : मुंबईत CJP चे पुन्हा आंदोलन होणार असून हे आंदोलन दुपारी 04 वाजता दादर येथील शिवाजी पार्कवर काॅक्रोच जनता पार्टी (CJP) तर्फे करण्यात येणार अशी माहिती…
CJP Protest Live Updates: दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर अभिजीत दिपके यांनी व्हिडीओच्या माध्यमातून कार्यकर्त्यांना संदेश दिला. आपल्यासह आशुतोष रांका आणि सौरव दास यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे सांगत त्यांनी आंदोलनाच्या पुढील…
CJP Protest Live Updates: अभिजीत दीपके आणि पोलीस अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. विमानात महिला पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीवर अभिजीत दीपके यांनी आक्षेप घेतला. एक महिला पोलीस अधिकारी त्यांना ताब्यात घेण्यासाठी आल्या होत्या.
Delhi CJP Protest Live Updates : या आंदोलनासाठी दिल्लीत दाखल झालेल्या सोशल मीडिय इन्फ्लूएन्जर ध्रृव राठी आणि सीजेपीच्या महिला नेत्या रत्ना सिंग यांनाही पोलिसांनी आधीच ताब्यात घेतले आहे. तर आज…
Abhijeet Dipke Criticized Central Govt.: दिल्ली पोलिसांनी DMRC ला राजधानीतील ५७ मेट्रो स्थानकांचे प्रवेश आणि निर्गमन दरवाजे बंद करण्यास आणि काही ठिकाणी गाड्यांची वारंवारता कमी करण्यास सांगितले आहे. ही प्रस्तावित…
CJP Protest 10 October: कॉकरोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. दिल्लीतील आंदोलनापूर्वी, सरन्यायाधीश पक्षाने महाराष्ट्रातील शिवाजी पार्क येथे ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन केले…
CJP Leaders Claim Arrest Plan : काही दिवसांपूर्वी सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास यांनीही असाच दावा केला होता. केंद्र सरकाकडून मी ( सौरव दास), अभिजीत दीपके, आशुतोष रांका, रत्ना सिंग आणि…
मुंबईच्या दादरमध्ये झालेल्या आंदोलनाच्या निषेधार्थ कल्याणमध्ये भाजपकडून आंदोलन करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी अभिजीत दीपकेंच्या आंदोलनाचा निषेध करत घोषणाबाजी केली. यावेळी भाजप युवा सेलचे पदाधिकारी,…
CJP Protest: सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि फोटोंमध्ये एक लहान मूल तिरंगा आणि फलक घेऊन गर्दीच्या वर धरलेले दिसत होते, तर बघणारे लोक घोषणा देत होते आणि त्यांच्या मोबाईल…
Police Complaints against Abhijeet Dipke: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. शुक्रवारी मुंबईतील शिवाजी पार्कमध्ये कॉकरोच जनता पक्षाने जोरदार शक्तीप्रदर्शन करत…
CJP Shivaji Park Student protest: मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सीजेपीच्यावतीने जेलभरो आदोलन करण्यात आले असून सरकार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. ज्ञानेश कुमार राजीनामा द्या अशा घोषणा…
CJP Protest Against Gyanesh Kumar Live: जर गांधी या देशाचा आत्मा आहेत तर आंबेडकर या भारताच्या पाठीचा कणा आहेत. तर जवाहरलाल नेहरू हे देशाचे मन आहेत. त्यांच्याशी तुमची तुलना होऊच…
CJP Protest Shivaji Park Live:मुंबई पोलिसांनी शिवाजी पार्क मैदानाकडे जाणाऱ्या सर्व मुख्य रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पोलिसांचा विरोध आणि परवानगी नसतानाही शिवाजी पार्क मैदानात विद्यार्थ्यांसह ज्येष्ठ नागरिक…
Cockroach Janta Party Protest: पोलिसांनी अडवल्यास प्रसंगी शिवाजी पार्क परिसरातच सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी 'जेल भरो' आंदोलन करतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी…
CJP Demands Gyanesh Kumar Resignation: अभिजीत दीपके म्हणाले की, महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईतून या आंदोलनाला सुरुवात होईल. मुंबईतील भव्य आंदोलनानंतर, ही मोहीम देशभरातील इतर प्रमुख राज्ये आणि शहरांमध्ये विस्तारली जाईल.
Abhijeet Dipke Press Conference: निवडणूक आयोगातील तीनही निवडणूक आयुक्तांमधील मतभेद चव्हाट्यावर आल्यानंतर संपूर्ण देशभरात एकच खळबळ माजली आहे. निवडणूक आयोगातील ज्ञानेश कुमार यांच्या मनमानी कारभार समोर आल्यानंतर अभिजीत दिपके यांनी…