Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Abhijeet Dipke on BJP IT Cell: विद्यार्थ्यांच्या आधी भाजपच्या आयटीसेलवर गुन्हा दाखल करा…: अभिजीत दिपकेंचा इशारा

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ANI वृत्तसंस्थेच्या कॅमेरामनला शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, हे काय चाललं आहे, या देशात दोन कायदे आहेत का, भाजपसाठी वेगळा कायदा आणि तरुणांसाठी वेगळा कायदा लागू आहे का असा सवाल अभिजीत दिपके यांनी विचारल आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 01, 2026 | 12:01 PM
BJP IT Cell Demand FIR, CJP Abhijeet Dipke Video Gen Z Protest, Abhijeet Dipke

BJP IT Cell Demand FIR, CJP Abhijeet Dipke Video Gen Z Protest, Abhijeet Dipke

Follow Us
Follow Us:
  • झेन-झी आंदोलनादरम्यान काही विद्यार्थी आंदोलकांच्या वादग्रस्त घोषणाबाजी करतानाचे व्हिडीओ व्हायरल
  • मुलींना ऑनलाईन माध्यमातून घाणेरड्या शिव्या देणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर गुन्हा कधी दाखल करणार
  • नरेंद्र मोदीं ५० कोटीची गर्लफ्रेंड, म्हणाले होते. ही कोणती भाषा आहे मग.
 

Abhijeet Dipke on BJP IT Cell:  जंतरमंतरवर झालेल्या झेन-झी आंदोलनादरम्यान काही विद्यार्थी आंदोलकांच्या वादग्रस्त घोषणाबाजी करतानाचे व्हिडीओ व्हायरल झाले होते. अशा विद्यार्थ्यांवर अनेक ठिकाणीं गुन्हे दाखल केले जात असल्याची समोर येऊ लागले आहे. त्यानंतर एका मुलीने जाहीर माफी देखील मागितली. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे अध्यक्ष अभिजीत दिपके पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. अभिजीत दिपके यांनी इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत शिवीगाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल रद्द करण्याची मागणी केली आहे.

मी आताच पाहिलं की शिवीगाळ करणाऱ्या एका मुलीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मग तुम्ही जर शिवीगाळ करण्यासाठी विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करत असाल तर, मुलींना ऑनलाईन माध्यमातून घाणेरड्या शिव्या देणाऱ्या भाजपच्या आयटी सेलवर गुन्हा कधी दाखल करणार, मुलींबाबत किती घाणेरडे शब्द वापरत होते आणि अभिमानाने फॉलो बाय मोदी असेही लिहीत आहेत असे लोक मुलींना घाणेरड्या शिव्या देत होते. ही बाब फक्त भाजपच्या आयटी सेलची नाही तर भाजपचे एक खासदार रमेश बिधुडी यांनी संसदेतील एका महिला खासदारांसाठी कोणत्या शब्दांचा वापर केला होता, हे सर्वांना माहिती आहे.

PM Modi Insta Video: अपमानास्पद भाषा वापरणाऱ्या मुलांना मी माफ करू इच्छितो;  पंतप्रधान मोदींचा इन्स्टाग्राम व्हिडिओ

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ANI वृत्तसंस्थेच्या कॅमेरामनला शिवीगाळ करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता, हे काय चाललं आहे, या देशात दोन कायदे आहेत का, भाजपसाठी वेगळा कायदा आणि तरुणांसाठी वेगळा कायदा लागू आहे का असा सवाल अभिजीत दिपके यांनी विचारल आहे. तसेच शिवीगाळ करणे हा काही अपराध नाही, जर कोणी शिवीगाळ करत असेल तर ती चुकीची बाब असू शकते, शिवीगाल करू नये हे तुम्ही त्यांना समजून सांगा. पण केसेस का केल्या जात आहेत आणि जर तुम्हाला शिवीगाळ करण्यासाठीच केसेस दाखल करायच्या असतील तर आधी भाजपच्या आयटीसेलवर गुन्हे दाखल करा, कारण महिलांना खूप घाणेरड्या शिव्या भाजपच्या आयटीसेलवाल्यांनीच दिल्या आहेत. भाजपच्या ज्या नेत्यांनी संसदेत महिलांना घाणेरड्या शिव्या दिल्या त्याच्यावर आधी गुन्हे दाखल करा.असा इशाराही अभिजीत दिपके यांनी दिला आहे.

दरम्यान, एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीतदेखील अभिजीत दिपके यांनी शिवीगाळ करणे हा अपराध नसल्याचे म्हटले आहे. अभिजीत म्हणाले की, ‘शिवी देणे हा अपराध आहे का? शिवीवर गुन्हे दाखल केले जातील का? नरेंद्र मोदीं ५० कोटीची गर्लफ्रेंड, म्हणाले होते. ही कोणती भाषा आहे मग. असा खडा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुले शिव्या देत असतील, त्यांच्याकडून चुका होत असतील तर त्यांना त्यांना समाजावून सांगा. पण मुलांना गुन्हेगार म्हणत त्यांना हरॅस का केल जातय. पोलीस २० ते २२ वर्षांच्या मुलां-मुलींवर गुन्हे दाखल करतायेत. संपूर्ण प्रशासन मुलांच्या मागे लावणे कितपत योग्य आहे. असही अभिजीत यांनी म्हटलं आहे.

Maharashtra Breaking News Live Updates Today: २४ तासांत निर्णय बदलला! मंत्र्यांना ऑनलाईन की मुद्रित वृत्तपत्रे?

काकरोज जनता पार्टीच्या राजकीय पक्ष म्हणून पुढे सक्रीय राहणार का? याबाबत अभिजीत दीपके म्हणाले, न्यायपालिका, सीबीआय, ईडी, राजकीय पक्ष हे आपले काम योग्य पद्धतीने करत नाहीत. त्यामुळे राजकीय दबाव गट म्हणून कार्यरत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

 

Web Title: Abhijeet dipke demands fir on bjp it cell gen z protest students case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 11:59 AM

Topics:  

  • abhijeet dipke
  • Cockroach Janta Party

संबंधित बातम्या

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा
1

Abhijeet Dipke On MPSC Protest: पेपरफुटीविरोधात MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन पेटले; ‘CJP’चे अभिजित दीपकेंची मोठी घोषणा

Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा
2

Maratha Reservation: ‘सोनम वांगचूक यांच्यासारखं जरांगेंसोबत करू नका, हात लावला तर..,’ अभिजीत दीपकेंचा सरकारला थेट इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.