Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election 2026: मुंबई महापालिकेत ‘धनुष्यबाण’ हाती घेण्यासाठी चढाओढ! २२७ जागांसाठी २७०० हून अधिक महिलांची विक्रमी उपस्थिती

BMC Shiv Sena Interviews: मुंबई महापालिकेच्या २२७ वॉर्डांसाठी शिवसेनेकडे २७०० हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कामामुळे इच्छुकांचा ओढा वाढल्याचे राहुल शेवाळे यांनी सांगितले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Dec 18, 2025 | 07:22 PM
मुंबई महापालिकेत 'धनुष्यबाण' हाती घेण्यासाठी चढाओढ! (Photo Credit - X)

मुंबई महापालिकेत 'धनुष्यबाण' हाती घेण्यासाठी चढाओढ! (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:

 

  • एकनाथ शिंदेंच्या कामाची पावती
  • मुंबई महापालिकेत भगवा फडकवण्यासाठी महिला सज्ज
  • निवडणूक लढवण्यासाठी २७०० महिलांच्या मुलाखती
मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीचे बिगुल (BMC Election 2026) वाजल्यानंतर राजकीय वातावरण तापले असून, शिवसेनेतून (एकनाथ शिंदे गट) निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांनी प्रचंड गर्दी केली आहे. मुंबईतील २२७ वॉर्डांसाठी तब्बल २७०० हून अधिक इच्छुकांनी मुलाखती दिल्या असून, यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय आहे. शिवसेना नेते आणि माजी खासदार राहुल शेवाळे यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

‘रंगशारदा’ येथे रंगला मुलाखतींचा सोहळा

वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात लोकसभानिहाय मतदारसंघानुसार या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या प्रक्रियेसाठी पक्षाकडून तीन निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. यावेळी शिवसेना सचिव संजय मोरे, उपनेत्या व प्रवक्त्या शीतल म्हात्रे उपस्थित होत्या.

माननीय उपमुख्यमंत्री शिवसेना मुख्यनेते श्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशाने वांद्रे येथील रंगशारदा येथे इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी संपूर्ण 227 प्रभागांमधून 2400 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवारांनी मुलाखतीत सहभाग नोंदवला. यानंतर कार्यक्रमाची… pic.twitter.com/ntiesPjFyP — Rahul Shewale – राहुल शेवाळे (@shewale_rahul) December 18, 2025

हे देखील वाचा: Shivsena News: भाजपला मोठा धक्का! मंडल सरचिटणीस यांचा शिवसेना ठाकरे पक्षात प्रवेश

इतरांच्या तुलनेत शिवसेनेला मोठा प्रतिसाद

राहुल शेवाळे म्हणाले की, “मुंबईत सर्वच राजकीय पक्षांनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत, मात्र शिवसेनेला मिळालेला प्रतिसाद अभूतपूर्व आहे. विशेष म्हणजे, केवळ शिवसेनेचेच कार्यकर्ते नाही, तर मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक पदाधिकाऱ्यांनीही शिवसेनेकडून निवडणूक लढवण्यासाठी मुलाखती दिल्या आहेत.”

विजयाचा विश्वास: ‘शिंदे पॅटर्न’ची जादू

इच्छुकांच्या या विक्रमी गर्दीचे मुख्य कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे काम असल्याचे पक्षाकडून सांगण्यात येत आहे. गेल्या अडीच वर्षांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई आणि संपूर्ण राज्यात केलेल्या कामांमुळे जनतेत सकारात्मक वातावरण आहे. शिंदेंच्या प्रभावामुळे कार्यकर्त्यांना विजयाचा मोठा विश्वास आहे, म्हणूनच उमेदवारीसाठी चढाओढ पाहायला मिळत आहे. शिवसेना ही निवडणूक महायुती म्हणूनच लढणार आहे, तरीही सक्षम उमेदवार निवडण्यासाठी ही प्रक्रिया राबवण्यात आली.

हे देखील वाचा: ऑपरेशन सिंदूरचा हिशोब विचारणारे हे देशद्रोही; पृथ्वीराज चव्हाणांवर एकनाथ शिंदेंचा निशाणा

Web Title: For the 227 wards of the mumbai municipal corporation more than 2700 aspirants have given interviews to the shiv sena

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 18, 2025 | 07:22 PM

Topics:  

  • BMC Election

संबंधित बातम्या

BMC Elections : शिवसेना इन राष्ट्रवादी आऊट; मुंबईसाठी भाजपचा मास्टरस्ट्रॉक, कोण होणार महापौर?
1

BMC Elections : शिवसेना इन राष्ट्रवादी आऊट; मुंबईसाठी भाजपचा मास्टरस्ट्रॉक, कोण होणार महापौर?

BMC Election 2026: शिवाजी पार्कसाठी राजकीय ‘महायुद्ध’! मैदानासाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे आमनेसामने
2

BMC Election 2026: शिवाजी पार्कसाठी राजकीय ‘महायुद्ध’! मैदानासाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे आमनेसामने

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.