• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
Marathi News » Topic » BMC Election

BMC Election

  • BMC Election 2026: शिवाजी पार्कसाठी राजकीय ‘महायुद्ध’! मैदानासाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे आमनेसामने

    BMC Election 2026: शिवाजी पार्कसाठी राजकीय ‘महायुद्ध’! मैदानासाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे आमनेसामने

    Mumbai Municipal Corporation Election 2026: १५ जानेवारीला मतदान होणार असून दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर सभेसाठी ठाकरे, शिंदे आणि मनसे यांच्यात चुरस रंगली आहे. वाचा सविस्तर बातमी.
    Dec 17, 2025 | 06:23 PM
  • काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कांदिवली पूर्व जागेवर भाजपचा कब्जा, BMC निवडणुकीत काय होणार परिणाम? जाणून घ्या समीकरण?

    काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या कांदिवली पूर्व जागेवर भाजपचा कब्जा, BMC निवडणुकीत काय होणार परिणाम? जाणून घ्या समीकरण?

    BMC Election News : आगामी महापालिका निवडणुकीसाठी महानगरपालिका प्रशासन सज्ज असून सर्व जागांसाठी पक्ष आणि उमेदवार अथक परिश्रम घेत आहेत. मुंबईतील कांदिवली पूर्व जागेवरील लढत अत्यंत मनोरंजक आहे.
    Dec 02, 2025 | 03:02 PM
  • Local Body Election: काँग्रेसने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सावध पवित्रा

    Local Body Election: काँग्रेसने सोडली उद्धव ठाकरेंची साथ; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा सावध पवित्रा

    काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील या काँग्रेस शिष्टमंडळात अमीन पटेल, अस्लम शेख आणि ज्योती गायकवाड यांचा समावेश होता.
    Nov 19, 2025 | 01:41 PM
  • BMC Election: ‘मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

    BMC Election: ‘मुंबई पालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंसोबत लढणार नाही’; काँग्रेसच्या बड्या नेत्याचा दावा

    राज्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थ्यांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. नेत्यांच्या नीही. गेली वर्षानुवर्षे जे कार्यकर्ते काँग्रेसमध्ये आहेत. काँग्रेसचा झेंडा खांद्यावर घेऊन उभे आहेत,
    Oct 22, 2025 | 12:38 PM
  • BMC Election: जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना; BMC निवडणुकीपूर्वी राजकारणात नवा ट्विस्ट

    BMC Election: जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना; BMC निवडणुकीपूर्वी राजकारणात नवा ट्विस्ट

    मी सरकारला कोणताही इशारा दिलेला नाही. सध्या कबुतरांचा विषय सुरु आहे. आम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसांना विरोध करत नाही, राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत.
    Oct 11, 2025 | 04:25 PM
  • Arun Gawali: दाऊद इब्राहिमला भिडला, ‘अंडरवर्ल्ड डॉन’ बनला; आता निवडणुकीत करणार दोन हात;  मुंबईच्या ‘डॅडीं’चा नवा प्लॅन

    Arun Gawali: दाऊद इब्राहिमला भिडला, ‘अंडरवर्ल्ड डॉन’ बनला; आता निवडणुकीत करणार दोन हात; मुंबईच्या ‘डॅडीं’चा नवा प्लॅन

    दाऊद इब्राहिमच्या अंडरवर्ल्डशी थेट सामना करून मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये आपली ओळख निर्माण केलेल्या अरुण गवळी १७ वर्षांनी परत येत आहेत. त्यांच्या परतीनंतर पुन्हा एकदा त्यांच्यावर मुंबईत फुलांचा वर्षाव होत आहे
    Sep 28, 2025 | 06:07 PM
  • Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

    Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

    मुंबई, नवी मुंबई आणि कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकांवर सविस्तर नजर. कोण मजबूत, कोण कमजोर? पक्षांची बलस्थाने, युती, आणि आगामी लढतींचा आढावा पाहा या व्हिडिओत.
    Sep 25, 2025 | 03:43 PM
  • आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार

    आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार

    Sanjay Raut On BMC Elections 2025 : खासदार संजय राऊत यांनी मुंबईमध्ये माध्यमांशी संवाद साधत अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी मुंबई पालिकेमध्ये शिवसेनेचाच महापौर बसणार असल्याचे स्पष्ट सांगितले.
    Sep 05, 2025 | 12:46 PM
  • BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार? प्रशासनाच्या हालचाली सुरू

    BMC Election : मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल लवकरच वाजणार? प्रशासनाच्या हालचाली सुरू

    लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर सर्व राजकीय पक्षांचे लक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होणार यावर आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबतच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.
    May 05, 2025 | 01:10 PM
  • ‘महापालिका निवडणुकांसाठी तयार राहा’; अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना

    ‘महापालिका निवडणुकांसाठी तयार राहा’; अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना

    स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्याने राज्यातील मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवडसह तब्बल 23 महापालिकांवर प्रशासकीय राजवट आहे. सर्वच राजकीय पक्षांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत.
    May 04, 2025 | 11:24 AM
  • BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख ठरली? या महिन्यात होणार सुरुवात?

    BMC Election : मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तारीख ठरली? या महिन्यात होणार सुरुवात?

    मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांबाबत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका ऑक्टोबरनंतर होणार असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.
    Mar 18, 2025 | 08:30 PM
  • Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?; शिवसेनेच्या मेळाव्यात दिले संकेत

    Uddhav Thackeray : मुंबई महापालिकेची निवडणूक उद्धव ठाकरे स्वबळावर लढणार?; शिवसेनेच्या मेळाव्यात दिले संकेत

    मुंबई महापालिका निवडणुकीसाठी (BMC) उद्धव ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे. तसंच शिवसैनिकांना तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याचे संकेत दिले आहेत.
    Jan 23, 2025 | 11:30 PM
  • Maharashtra Politics : या महिन्यात वाजणार महापालिका निवडणुकांचं बिगुल? कामाला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

    Maharashtra Politics : या महिन्यात वाजणार महापालिका निवडणुकांचं बिगुल? कामाला लागण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना

    विधानसभेनंतर आता राज्यात पुन्हा एकदा निवडणुकाचा धुराळा उडणार आहे. एकीकडे भाजप आणि ठाकरे गट एकत्र येण्याचे संकेत मिळत असताना राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहेत.
    Jan 12, 2025 | 11:46 PM
  • BMC Election : महायुतीत फूट पडणार; भाजप महापालिकांच्या निवडणुका स्वतंत्र लढवणार… ?

    BMC Election : महायुतीत फूट पडणार; भाजप महापालिकांच्या निवडणुका स्वतंत्र लढवणार… ?

    1 जानेवारी ते 15 जानेवारी या कालावधीत आम्ही संपूर्ण मुंबईत सदस्यत्व मोहीम राबवणार आहोत. 5 जानेवारीला आम्ही बूथ स्तरावर स्टॉल आणि टेबल लावू आणि लोकांना भाजपमध्ये सहभागी करून घेऊ.
    Dec 27, 2024 | 05:27 PM
  • Local Body Elections: कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका..? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

    Local Body Elections: कधी होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका..? देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टचं सांगितलं

    विधानसभेतील नेत्रदीपक विजयानंतर लोकप्रतिनिधी आणि पक्षाच्या जबाबदाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागावे,  सरकार आणि जनता यांच्यात समन्वय ठेवण्याची जबाबदारी पक्षाची आहे.
    Dec 23, 2024 | 10:29 AM
  • BMC Election: विधानसभेनंतर बीएमसी निवडणुकांची तयारी; उद्धव ठाकरेंनी बोलवली मातोश्रीवर बैठक

    BMC Election: विधानसभेनंतर बीएमसी निवडणुकांची तयारी; उद्धव ठाकरेंनी बोलवली मातोश्रीवर बैठक

    विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांचे मनोबल खचले आहे. पण आपल्या शिवसैनिकांचे मनोबल उंचावण्यासाठी उद्धव ठाकरे सातत्याने प्रयत्न करताना दिसत आहेत
    Dec 03, 2024 | 02:48 PM
  • BMC Election : ‘आता मुंबईचा महापौरही आमचा असेल’; भाजपच्या तयारीने उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं

    BMC Election : ‘आता मुंबईचा महापौरही आमचा असेल’; भाजपच्या तयारीने उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं

    विधानसभा निवडणुकांचा निकाल लागताच महापालिकांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली आहे. महानगरपालिकांच्या निवडणुकांचं बिगुल कोणत्याही क्षणी वाजण्याची शक्यता आहे. भाजपने त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.
    Nov 27, 2024 | 03:02 PM
  • मुंबई महापालिका निवडणूक लांबणीवर, वॉर्ड फेररचनेबाबत ऑगस्ट महिन्यात सुनावणी

    मुंबई महापालिका निवडणूक लांबणीवर, वॉर्ड फेररचनेबाबत ऑगस्ट महिन्यात सुनावणी

    सुप्रीम कोर्टाने आज वॉर्ड संख्येतील बदलाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला नोटीस बजावली आहे.
    May 19, 2023 | 03:17 PM
  • ‘बच्चू कडुंच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही’ संजय राऊतांची टिका, ते स्वत: भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का? केला सवाल

    ‘बच्चू कडुंच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही’ संजय राऊतांची टिका, ते स्वत: भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का? केला सवाल

    बच्चू कडू हे स्वत: भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत का? असा सवाल करत त्यांनी बहुतेक भाजपचे आमदार प्रवेश करणार असतील. बच्चू कडू बोलतात ते बरोबर आहे, असा टोला लगावला.
    Feb 10, 2023 | 12:52 PM
  • भाजप आणि मिंधे गट फेल, महापालिका निवडणुकीसाठी मोदींचा दिल्लीऐवजी मुंबईत मुक्काम, संजय राऊत असं का म्हणाले ? जाणून घ्या

    भाजप आणि मिंधे गट फेल, महापालिका निवडणुकीसाठी मोदींचा दिल्लीऐवजी मुंबईत मुक्काम, संजय राऊत असं का म्हणाले ? जाणून घ्या

    संजय राऊत म्हणाले की, जोपर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत नाही. मुंबई महापालिकेची तारीख ठरत नाही, तोपर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मुक्काम दिल्लीऐवजी मुंबईत राहू शकतो. ते मुंबईत घर घेऊ शकतात किंवा…
    Feb 10, 2023 | 11:52 AM

ताज्या बातम्या

पुढे वाचा
IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याला धुक्याचा फटका! दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामना अखेर रद्द 

IND vs SA 4th T20I : चौथ्या T20 सामन्याला धुक्याचा फटका! दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यातील सामना अखेर रद्द 

Dec 17, 2025 | 09:48 PM
‘या’ कंपनीची Electric Car मिळवण्यासाठी ग्राहकांची धावपळ! रपारप विकल्या 61443 युनिट्स

‘या’ कंपनीची Electric Car मिळवण्यासाठी ग्राहकांची धावपळ! रपारप विकल्या 61443 युनिट्स

Dec 17, 2025 | 09:34 PM
Local Body Elections: ‘अनधिकृत फलकांवर तत्काळ…’; महापालिका निवडणुकीची यंत्रणा सज्ज

Local Body Elections: ‘अनधिकृत फलकांवर तत्काळ…’; महापालिका निवडणुकीची यंत्रणा सज्ज

Dec 17, 2025 | 09:31 PM
8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी होणार लागू? सरकारने संसदेत दिली ‘ही’ महत्त्वाची अपडेट

8th Pay Commission: कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! ८ वा वेतन आयोग कधी होणार लागू? सरकारने संसदेत दिली ‘ही’ महत्त्वाची अपडेट

Dec 17, 2025 | 09:29 PM
मोठी बातमी! ‘दादां’च्या आणखी एका मंत्र्याची विकेट; ‘त्या’ प्रकरणात Manikrao Kokate यांचा राजीनामा

मोठी बातमी! ‘दादां’च्या आणखी एका मंत्र्याची विकेट; ‘त्या’ प्रकरणात Manikrao Kokate यांचा राजीनामा

Dec 17, 2025 | 09:26 PM
IND vs SA 4th T20I : लखनौमधील चौथ्या T20 सामन्यावर धुक्याचे सावट! सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड 

IND vs SA 4th T20I : लखनौमधील चौथ्या T20 सामन्यावर धुक्याचे सावट! सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांचा हिरमोड 

Dec 17, 2025 | 09:20 PM
अवाजवी व्याजाने कर्जदारांचा छळ; डहाणूत अवैध खासगी सावकारीचे जाळे वाढतेय

अवाजवी व्याजाने कर्जदारांचा छळ; डहाणूत अवैध खासगी सावकारीचे जाळे वाढतेय

Dec 17, 2025 | 09:12 PM

व्हिडिओ

पुढे वाचा
अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

अर्जुन खोतकर म्हणजे ‘मुह में राम, बगल में छुरी’ – कैलास गोरंट्याल यांची टीका

Dec 17, 2025 | 03:31 PM
MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

MUMBAI : काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलणार पक्ष आहे – नितेश राणे

Dec 17, 2025 | 03:28 PM
Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Ahilyanagar : अहिल्यानगर मनपा निवडणूक, विकासाच्या प्रतीक्षेत उपनगरांचा कौल कोणाकडे?

Dec 17, 2025 | 03:25 PM
खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

खडी गिट्टी वाहतूकदारांच्या समस्यांवर महाराष्ट्र ॲग्रीगेट ट्रान्सपोर्ट असोसिएशनचे तहसीलदारांना निवेदन

Dec 17, 2025 | 03:22 PM
SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

SINDHUDURG : सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात अग्निशमन यंत्रणेचे कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

Dec 17, 2025 | 03:19 PM
Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Nashik Corporation Elections : नागरी समस्या जैसे थेच, कोण देणार न्याय नागरिकांसमोर प्रश्न चिन्ह

Dec 16, 2025 | 08:26 PM
Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Ahilyanagar : वंचित बहुजन आघाडीकडून छत्रपती संभाजी महाराज पूर्णाकृती पुतळ्याला अभिवादन

Dec 16, 2025 | 08:13 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.