Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Independence Day Medals 2026: स्वातंत्र्यदिनानिमित्त महाराष्ट्राचा बहुमान! ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर

याशिवाय ९२ पदके विशिष्ट सेवेसाठी जाहीर करण्यात आली असून त्यात ८३ पोलीस, ४ अग्निशमन, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

  • By anuradha sagar
Updated On: Aug 15, 2026 | 08:57 AM
Independence Day Medals 2026, Maharashtra Police Gallantry Medal, MHA President Medal List,

Independence Day Medals 2026, Maharashtra Police Gallantry Medal, MHA President Medal List,

Follow Us
Follow Us:
  • महाराष्ट्रातील १३ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांना शौर्य पदक जाहीर होणे ही राज्य अग्निशमन दलासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब
  • महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकारी आणि २ सुधारात्मक सेवा (कारागृह प्रशासन) कर्मचाऱ्यांना ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ जाहीर
Independence Day Medals 2026:   स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय गृह मंत्रालयाने देशभरातील पोलीस, अग्निशमन, नागरी संरक्षण, होमगार्ड आणि सुधारात्मक सेवांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या १ हजार ५७ अधिकारी-कर्मचाऱ्यांना शौर्य व सेवा पदके जाहीर केली आहेत. यामध्ये महाराष्ट्रातील ८२ अधिकारी-कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

कर्तव्यावर असताना जीवित आणि सार्वजनिक, खासगी मालमत्तेचे रक्षण करणे, गुन्हे रोखणे आणि गुन्हेगारांना अटक करताना दाखवलेल्या असामान्य शौर्याबद्दल शौर्य पदक दिले जाते. यंदा देशभरात ३०१ शौर्य पदके जाहीर झाली आहेत. त्यात २७२ पोलीस आणि २९ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील २० पोलीस कर्मचारी आणि १३ अग्निशमन सेवा कर्मचाऱ्यांचा शौर्य पदकाने सन्मान करण्यात येणार आहे.

Independence Day 2026 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण; अनेक मान्यवरांची उपस्थिती

विशिष्ट सेवेसाठी ९२ पदके

याशिवाय ९२ पदके विशिष्ट सेवेसाठी जाहीर करण्यात आली असून त्यात ८३ पोलीस, ४ अग्निशमन, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांना विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक जाहीर झाले आहे.

गुणवत्तापूर्ण सेवेसाठी ६६४ पदके

देशतील ६६४ अधिकारी-कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदके जाहीर करण्यात आली आहेत. यात ६०६ पोलीस, २८ अग्निशमन, १८ नागरी संरक्षण व होमगार्ड आणि १२ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ३७ पोलीस, २ अग्निशमन, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेसाठी पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर झालेल्या या पदकांमधून कर्तव्य बजावताना शौर्य आणि उल्लेखनीय सेवा बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला आहे.

CJPच्या ‘School Thik Karo’ मोहीमेला आजपासून सुरुवात; ग्रामीण भागातील शाळांमध्ये घडणार मोठा बदल

महाराष्ट्राला मिळालेल्या विविध श्रेणीतील पदके प्राप्त अधिकारी व कर्मच्यांची यादी

शौर्य पोलीस सेवा (GM)

1.राजू पांडुरंग गवळी,पोलीस उपनिरीक्षक

2.वासुदेव राजम मडावी,पोलीस उपनिरीक्षक

3.दिलीप विठ्ठल आत्राम,नाईक पोलीस शिपाई

4.अजय गोपाळराव मडावी,पोलीस शिपाई

5.गणेश चंद्रम दुब्बुला,पोलीस शिपाई

6.विजय झरू मडावी,पोलीस शिपाई

7.भूपेश मारोत्राव जुनमाके,पोलीस शिपाई

8.दलसू कटिया बोगामी,पोलीस शिपाई

9.राजेश शामराव किरांगे,पोलीस शिपाई

10.मसा बोरा अत्राम,नाईक पोलीस शिपाई

11.यतिश विजयराव देशमुख, भापोसे, अतिरिक्त पोलीस अधीक्षक

12.विजय किश्तय्या कोडपे,पोलीस हवालदार

13.दशरथ रामशहा मडावी,नाईक पोलीस शिपाई

14.राकेश राजम बेडकी, पोलीस शिपाई

15.सुधाकर जगन पोर्टे,पोलीस शिपाई

16.श्रीनिवास समय्या निष्टुरी,पोलीस शिपाई

17.गणेश हनमंतु गजीवार,पोलीस शिपाई

18.नितेश प्रभुदास टेंबेकर,पोलीस शिपाई

19.शिवाजी मेस्सो हिचामी,पोलीस शिपाई

20.संजय मल्लेश कंकाबंदवार,पोलीस शिपाई

अग्निशामक सेवा

1. मनोज विश्वनाथ सावंत, विभागीय अग्निशमन अधिकारी

2. रवींद्र नारायणराव आंबुलेकर, मुख्य अग्निशमन अधिकारी

3. अनिल वसंत परब, उपमुख्य अग्निशमन अधिकारी

4. ईश्वर खंडू कांबळे, वरिष्ठ स्थानक अधिकारी

5. योगेश हिरालाल पवार स्थानक अधिकारी

6. दत्तात्रय अशोक भोसले, स्थानक अधिकारी

7. महेश आनंद गुदलकर, चालक-परिचालक

8. चिंतामणी शिवाजी खांडेकर, अग्निशामक

9. विकी नागेश सरवदे ,अग्निशामक

10. दर्शन घनश्याम पावडे ,अग्निशामक

11. रमेश जीवन कोळी अग्निशामक

12. राजेश विष्णू राणे, चालक-परिचालक

13. हर्षल शंकर कटके, अग्निशामक

विशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक (PSM)

पोलीस सेवा

१. श्री. शिरीष रवींद्र जैन – अतिरिक्त पोलीस महासंचालक

२. श्री. सुभाष नानासाहेब भुजंग -पोलीस उपअधीक्षक

३. श्री. संजय राजाराम वायचळे – सहायक पोलीस उपनिरीक्षक

सुधारात्मक सेवा

१. श्री संजीव सखाराम घाणेकर, सुभेदार,

२. श्री संजय राजारामजी तलवारे, हवालदार,

उत्कृष्ट सेवेसाठी पदक (एमएसएम)

पोलीस सेवा

1. श्री. संजय बाजीराव जाधव – उपमहानिरीक्षक

2. श्री. विजयकुमार गोपीनाथ मगर – उपमहानिरीक्षक

3. श्री. दिगंबर पांडुरंग प्रधान – पोलीस अधीक्षक

4. श्री. प्रशांत राधाकृष्ण कुलकर्णी – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

5. श्री. भागीरथ शिवाजी देशमुख – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

6. श्री. प्रवीण विनायक तेजाळे – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

7. श्री. मनोजकुमार माधवराव यादव – अप्पर पोलीस अधीक्षक / उपविभागीय पोलीस अधिकारी

8. श्री. वैभवकुमार जगदेवराव जाधव – पोलीस निरीक्षक

9. श्री. संतोष धनसिंग बर्गे – पोलीस निरीक्षक

10. श्री. विश्वजीत वसंत कैगडे पोलीस निरीक्षक

11. श्री. जितेंद्र आनंद कदम – पोलीस निरीक्षक

12. श्री. जनार्दन यशवंत देसाई – पोलीस उपनिरीक्षक

13. श्री. अंकुश बाबालाल न्यायनिर्गून – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

14. श्री. विलास हनुमानराव इंगळे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

15. श्री. मुजफ्फर अली जाफर अली सय्यद – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

16. श्री. विनोद प्रभाकर पाटील – पोलीस निरीक्षक

17. श्री. दिलीप भीमा धुमणे – पोलीस उपनिरीक्षक

18. श्री. मोहन अण्णासाहेब सौदणे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

19. श्री. दिपक अनंत ठाकूर – पोलीस उपनिरीक्षक

20. श्री. संपत मुरलीधर खैरे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

21. श्री. गुलाब प्रभाकर सोनार – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

22. श्री. शेखर दशरथ फार्टले – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

23. श्री. शेरखान दिलावरखान पठाण – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

24. श्री. सुनील निवृत्ती कदम – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

25. श्री. शैलेश चंद्रकांत उपासनी – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

26. श्री. प्रकाश बळीराम कदम – पोलीस उपनिरीक्षक

27. श्री. चंद्रशेखर भास्करराव बाविस्कर – पोलीस उपनिरीक्षक

28. श्री. दिनेश विश्वनाथ बडगुजर – पोलीस उपनिरीक्षक

29. श्री. अरुण पाट्रुजी आत्राम – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

30. श्री. शिवानंद महादेव स्वामी – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

31. श्री. पांडुरंग बाप्पाजी पाटील – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

32. श्री. अनवरअली सय्यदअली सय्यद – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

33. श्री. गणेश शंकर शिंदे – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

34. श्री. मनोज गोपाळराव मांगरूळकर – सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक

35. श्री. प्रदीप वसंतराव चौगांवकर – पोलीस निरीक्षक

36. श्री. भारत खिमजी गोहिल – हेड कॉन्स्टेबल

37. श्री. राजकुमार यादवराव जनबंधू – हेड कॉन्स्टेबल

अग्निशामक सेवा

१. श्री शंकर उत्तम मिसाळ, मुख्य अग्निशमन अधिकारी

२. श्री शैलेश महादेव जगताप, अग्निशामक

नागरी संरक्षण व होमगार्ड सेवा कर्मचारी

1.श्री. पोपट रामजी सांगदे , वरिष्ठ कर्मचारी अधिकारी

2.श्री. अशोक नामदेव इंगळे , गृहरक्षक

3.श्री. मनोज सदाशिव बरसागडे,गृहरक्षक,

सुधारात्मक सेवा

1.श्री विकास हनमंतू राजनळवार, अधीक्षक गट-ब,

2.श्री महेश लक्ष्मण गडनाईक, हवालदार

 

Web Title: Independence day 2026 82 gallantry service medals awarded to maharashtra personnel

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 15, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • Independence Day 2026
  • Maharashtra Police
  • Union Ministry of Home Affairs

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.