Aditya Education Institution : आदित्य शिक्षण संस्थेच्या मैदानावर ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शिक्षणमहर्षी सुभाषचंद्र सारडा यांनी विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन केले? जाणून घ्या.
Salaam Bombay Foundation photography program : स्वातंत्र्यदिनी Cityflo आणि Salaam Bombay Foundation यांच्या सहकार्याने १५ विद्यार्थ्यांसाठी खास मुंबई सफारीचे आयोजन करण्यात आले, ज्यातून त्यांनी शहराचा इतिहास, वारसा, संस्कृती आणि आधुनिक…
ठाण्यातील स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकरी, युवक, महिला आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून महाराष्ट्राला सर्वोत्तम बनवण्याचा विश्वास व्यक्त केला. यावेळी ठाण्यातील विविध विकास प्रकल्प आणि योजनांची माहिती…
Navi Mumbai News : नवी मुंबईतील पनवेल-खारघर परिसरात ११११ फूट लांबीच्या भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले. हजारो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हातात तिरंगा घेऊन देशभक्तीच्या घोषणा दिल्या. ढोल-ताशांचा गजर,…
ARMIETने ८० वा स्वातंत्र्यदिन तंत्रज्ञान आणि सामाजिक बांधिलकीच्या अनोख्या संगमातून साजरा केला. ड्रोनच्या माध्यमातून आकाशात तिरंगा साकारण्यात आला, तर विद्यार्थ्यांनी जलसंधारणासाठी ‘वॉटरशेड मॅनेजमेंट क्लब’ सुरू करण्याचा संकल्प केला.
Independence day : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (ABVP) केंद्रीय कार्यालयात भारताचा ८०वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रध्वज फडकावून स्वातंत्र्यसंग्रामातील वीरांना अभिवादन करण्यात आले. देशभक्ती, राष्ट्रनिर्माण आणि युवकांची सामाजिक…
Independence Day 2026 : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनी, विविध देशांतील भारतीय दूतावासांमध्ये ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आले होते. इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्तालयानेही मोठ्या उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा केला.
मुंबईतील टिळक भवन येथे काँग्रेसचा ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा झाला. यावेळी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी RSS, भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. संविधान, राष्ट्रध्वज, राहुल गांधी आणि महिला आरक्षणाच्या…
Independence Day Greetings: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त, अमेरिकेचे परराष्ट्र सचिव मार्को रुबियो आणि इस्रायलचे अध्यक्ष हर्झोग यांनी दोन्ही देशांमधील दृढ होत असलेल्या संबंधांची प्रशंसा केली आ हे.
सांगलीत संभाजी भिडेंच्या नेतृत्वाखाली हिंदवी स्वातंत्र्य दिन पदयात्रा काढण्यात आली. भगवे ध्वज आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमांसह शेकडो धारकरी सहभागी झाले. या पदयात्रेवरून काँग्रेसने टीका केली असून, भाजपने तिरंगाच देशाचा…
Talent hunt for 2036 olympics pm Modi Independence Day speech: स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०३६ च्या ऑलिम्पिकच्या तयारीसंदर्भात एक मोठी घोषणा केली. मुलांमधील क्रीडा प्रतिभा शोधण्यासाठी गावांमध्ये आणि…
सातारा शहराची ओळख ऐतिहासिक वारसा, सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक चळवळींचे केंद्र म्हणून आहे. या वैभवशाली परंपरेला आधुनिक विकासाची जोड देताना शहरातील मूलभूत नागरी सुविधा सक्षम करण्यासाठी नगरपरिषदेकडून प्रयत्न सुरू आहेत.
Team india celebrate independence day in galle ind vs sl: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, भारतीय क्रिकेट संघाने श्रीलंकेतील गॉल येथे स्वातंत्र्यदिन साजरा केला. याचे फोटो बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केले…
Independence Day : भारतीय स्वातंत्र्य दिन दरवर्षी १५ ऑगस्ट रोजी देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. हा दिवस आपल्याला १९४७ साली मिळालेल्या भारताच्या स्वातंत्र्याची आठवण करून देतो, जेव्हा भारताला ब्रिटिश…
Google Doodle 2026: दरवर्षीप्रमाणे यंदा देखील गूगलने स्वातंत्र्यता दिनानिमित्त एक खास डूडल सादर केले आहेत. हे डूडल देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि 'विविधतेतील एकता' यांचे प्रतिबिंब दर्शवते.
Independence Day 2026: भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त दिल्लीत पतंग आणि पेच फेस्टिव्हल, ८० किमी फ्रीडम सायकल राइड आणि बाइक रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीतील या बदलाचा सविस्तर आढावा जाणून…
याशिवाय ९२ पदके विशिष्ट सेवेसाठी जाहीर करण्यात आली असून त्यात ८३ पोलीस, ४ अग्निशमन, ३ नागरी संरक्षण व होमगार्ड आणि २ सुधारात्मक सेवा कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ३ पोलीस अधिकारी-कर्मचारी…
Independence Day: १५ ऑगस्ट रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तसेच इस्रोची स्थापना झाली. या दिवशी घडलेल्या महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना, जन्म आणि मृत्यू दिनविशेष याबद्दलची सविस्तर माहिती वाचा.
यंदाच्या वर्षी ८० वा स्वातंत्र्यदिन साजरा केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन सुद्धा केले जाते. स्वातंत्र्यदिनाचा उत्साह वाढवण्यासाठी नातेवाईकांना पाठवा या मराठमोळ्या शुभेच्छा.