Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

BMC Election: जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना; BMC निवडणुकीपूर्वी राजकारणात नवा ट्विस्ट

मी सरकारला कोणताही इशारा दिलेला नाही. सध्या कबुतरांचा विषय सुरु आहे. आम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसांना विरोध करत नाही, राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Oct 11, 2025 | 04:27 PM
BMC Election: जैन मुनींकडून नव्या पक्षाची स्थापना; BMC निवडणुकीपूर्वी राजकारणात नवा ट्विस्ट
Follow Us
Close
Follow Us:
  • जैन मुनींनी ‘शांतीदूत जनकल्याण’ पक्षाची घोषणा
  • महाराष्ट्रातील मराठी माणसांना विरोध करत
  • कबुतरांना विरोध करणाऱ्यांना नेत्यांना आवरा

दादरमधील कबुतरखाना बंद केल्याने जैन समाजाकडून संतापाची भावना व्यक्त केली जात आहे. या सगळ्यात आता जैन समाजानेही आता मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी केली आहे. जैन मुनींनी ‘शांतीदूत जनकल्याण’ पक्षाची घोषणा करत मुंबई महापालिका निवडणुकीत उमेदवार उभे करणार असल्याचे जाहीर केले आहे. दादर येथे ‘कबूतर बचाओ’ धर्मसभेचे आयोजन करण्यात आले. या धर्मसभेदरम्यान जैन मुनींनी पत्रकार परिषद घेऊन विविध सामाजिक आणि धार्मिक मुद्द्यांवर आपली मते व्यक्त केली.

आ बैल मुझे मार! पाकिस्तानचा सुपडा साफ होणार? ‘हा’ देश कोणत्याही क्षणी पाकड्यांवर डागणार क्षेपणास्त्र

पत्रकार परिषदेत बोलताना निलेश चंद्र मुनी म्हणाले की, “मी सरकारला कोणताही इशारा दिलेला नाही. सध्या कबुतरांचा विषय सुरु आहे. आम्ही महाराष्ट्रातील मराठी माणसांना विरोध करत नाही, राज्यात महापालिका निवडणुका होणार आहेत. कुत्रा आणलं ते चाललं नाही, कबुतर आणणं चाललं नाही. मंगल प्रभात लोढा हे जैन समाजाचे नव्हे, तर मुंबई समाजाचे नेते आहेत. मला आता त्यांच्याबद्दल काही बोलायचे नाही. ते आपले कार्य करतील, मी माझं करीन.”

निलेशचंद्र मुनी म्हणाले, “कोण ती ताई, तिला मी ओळखत नाही. एकनाथ शिंदेंना एकच सांगतो. जे वेडे झालेत, त्यांना आधी आवरा, सांगतो, जे पागल झाले आहेत त्यांना आवरा. ठाण्यात आम्ही सपोर्ट केला आहे. जैन समाजाने आनंद दिघेंना मान दिला आहे. कबुतरांना विरोध करणाऱ्यांना नेत्यांना आवरा. तसेच, मी कोणत्याही पक्षाचा प्रचारक नाही, पण कबुतरखाने सुरु केल्याबद्दल मी मंगल प्रभात लोढा यांचे आभार मानतो.,”

‘ ज्या ताईंना हा वाद सुरू केला, त्या ताईंना म्हणाल्या की, आम्ही नागाला दूध पाजणं बंद केलं आहे. पण तू दूध पाजणं बंद केलं तो तुमचा प्रश्न आहे. पण आम्ही आमचा धर्म विसरू शकत तनाही. जैन समाज हा शांतताप्रिय आणि देशाच्या उन्नतीसाठी कार्य करणारा समाज आहे. आम्ही नेहमी सौहार्द आणि सद्भावनेचा संदेश देतो. शिवसेनेचे चिन्ह सिंह आहे, आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे तेच चिन्ह आजही दिसते,” असेही त्यांनी नमूद केले.

Ind vs WI : ‘त्या’ चेंडूने घेतला छातीचा वेध! साई सुदर्शनच्या हातांची जीवघेणी कमाल, अप्रतिम झेलमुळे कॅम्पबेल बाद

“आम्ही आज ‘शांतीदूत’ पक्षाची अधिकृत घोषणा करत आहोत. मारवाडी, गुजराती समाजाने एकत्र या बीएमसीमध्ये आमचे वाघ आम्ही उभे करू. येणार्‍या काळात कबुतर कोणाला बुडवते ते आपण पाहू.  महाराष्ट्रात दिवंगत बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला आम्ही मानतो;  इतरांना आम्ही ओळखत नाही.”

तसेच, ‘शांतीदूत जणकल्याण पार्टी’बद्दल  बोलताना ते म्हणाले की,  हा पक्ष पशु-पक्ष्यांच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी पुढे येईल.  “दिवाळीपर्यंत अल्टीमेटम देण्यात आला आहे; त्यानंतर महाराष्ट्र सरकारला आम्ही निवेदन देणार आहोत.” असंही त्यांनी सांगितले.

 

Web Title: Jain sages form new party new twist in politics before bmc elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 11, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • BMC Election
  • Mumbai Politics

संबंधित बातम्या

Arun Gawali: दाऊद इब्राहिमला भिडला, ‘अंडरवर्ल्ड डॉन’ बनला; आता निवडणुकीत करणार दोन हात;  मुंबईच्या ‘डॅडीं’चा नवा प्लॅन
1

Arun Gawali: दाऊद इब्राहिमला भिडला, ‘अंडरवर्ल्ड डॉन’ बनला; आता निवडणुकीत करणार दोन हात; मुंबईच्या ‘डॅडीं’चा नवा प्लॅन

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र
2

Mumbai BMC Election 2025 : मुंबई महापालिकांचे गड कोण जिंकणार? हे आहे सध्याचे चित्र

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार
3

आमचाच महापौर BMCमध्ये बसणार…काय उखडायचं ते उखडा; संजय राऊतांचा मुंबई पालिकेबाबत एल्गार

BMC निवडणुकीपूर्वी राजकारण रंगलं! ठाणेकरांवर वनमंत्री गणेश नाईक यांचा प्रहार, मंदा म्हात्रेंनी चोख प्रत्युत्तर
4

BMC निवडणुकीपूर्वी राजकारण रंगलं! ठाणेकरांवर वनमंत्री गणेश नाईक यांचा प्रहार, मंदा म्हात्रेंनी चोख प्रत्युत्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.