Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

एकत्र वाटत असलेल्या महायुतीतच वादाची ठिणगी? शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये ‘या’ कारणामुळे पेटले युद्ध

शनिवारवाडा परिसरात एका पोलिस अधिकारी महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रमोंद कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 27, 2025 | 09:02 AM
एकत्र वाटत असलेल्या महायुतीतच वादाची ठिणगी? शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पेटले युद्ध

एकत्र वाटत असलेल्या महायुतीतच वादाची ठिणगी? शिवसेना-राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये पेटले युद्ध

Follow Us
Follow Us:

पुणे : गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात विविध घडामोडी घडत आहेत. त्यातच पुण्यात वेगळचं राजकारण पाहिला मिळत आहे. महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतरही रवींद्र धंगेकरांकडून हेमंत रासने यांच्यावर हल्लाबोल सुरुच आहे. पोलिस अधिकारी विनयभंग प्रकरणात आमदार हेमंत रासने यांनाही सहआरोपी करावे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्ताकडे केली आहे. या प्रकरणामुळे महायुतीमध्ये गेल्यानंतरही रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात संघर्ष असल्याचे पाहायला मिळत आहे.

भारतीय जनता पक्षाचा पुण्यातील पदाधिकारी असेलल्या प्रमोद कोंढरेने दोन दिवसांपूर्वी शनिवारवाडा परिसरात एका पोलिस अधिकारी महिलेचा विनयभंग केला होता. या प्रकरणाचे सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर प्रमोंद कोंढरे यांच्यावर फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्यासमोर घडला. रासने यांनी प्रमोद कोंढरेला समज देणे आवश्यक होते. पण असे काहीही घडले नाही. त्यामुळे या प्रकरणात हेमंत रासने यांना देखील सहआरोपी करण्यात यावे, अशी मागणी रवींद्र धंगेकर यांनी केली आहे.

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत रविंद्र धंगेकर काँग्रेसकडून होते. तर महायुतीकडून रासने यांनी निवडणूक लढवली. यावेळी सुद्धा या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अगदी सोशल मीडियापासून ते पोस्टर वॉरपर्यंत वाद रंगले होते.

काय आहे मागणी ?

धंगेकर यांनी कसब्याचे आमदार हेमंत रासने यांच्यावर टीका केली आणि इतकचं नाही तर त्यांना सहआरोपी करा, अशी अजब मागणी केली. त्यामुळे महायुतीत संघर्ष आहे का असा प्रश्न उपस्थितीत होतोय.

यापूर्वीही झाले होते मतभेद

पालकमंत्री नियुक्तीचा तिढा सोडवताना महायुतीच्या घटकपक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच झाली. आता नियुक्तीनंतर पुन्हा त्यात भरच पडली असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ज्येष्ठांना डावलल्याने नाराजीचा सूर आहे. सबंध राज्यभरातील शिंदेंचे शिवसैनिक भाजपवर उघड नाराजी व्यक्त करत असून, याबाबत स्पष्टता असावी अशी भूमिका व्यक्त केली जात आहे.

Web Title: Political clashes between ravindra dhangekar and mla hemant rasane

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 27, 2025 | 09:02 AM

Topics:  

  • Hemant Rasane
  • Maharashtra Politics
  • Ravindra Dhangekar

संबंधित बातम्या

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश
1

NCP President Appointment:सुनील तटकरेंचे प्रदेशाध्यक्षपद धोक्यात; उच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला महत्त्वाचे निर्देश

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?
2

Pune Politics: नगराध्यक्षांसह २८ नगरसेवकांची पदे धोक्यात? राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली
3

Drought Affected: टीकेनंतर दुष्काळग्रस्तांसाठी एक कोटी; ‘मदत की डॅमेज कंट्रोल?’ वाढदिवसावरील टीकेनंतर पालिकेची तिजोरी उघडली

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
4

Raj Thackeray-Rahul Gandhi Politics: राज ठाकरे अन् राहुल गांधी एकत्र येणार? बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.