बांधकाम व्यावसायिकाच्या आत्महत्या प्रकरणात माजी आमदार रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीला अतिरिक्त सत्र न्यायालयाने प्रत्येकी २५ हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर गुरुवारी अटी शर्तीवर अटकपूर्व अंतरिम जामीन मंजूर केला आहे.
पुण्यातील बिल्डर खलील शेख यांच्या आत्महत्येनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आत्महत्येपूर्वीच्या व्हिडिओ आणि चिठ्ठीत काही व्यक्तींवर आरोप करण्यात आल्याने रवींद्र धंगेकर आणि त्यांच्या पत्नीविरोधात गुन्हा दाखल झाला असून त्यांनी…
गुलटेकडी येथील डायस प्लॉट परिसरात राहणारे बांधकाम व्यावसायिक खलील शेख यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्या आधी शेख यांनी व्हिडिओ तयार करून आर्थिक व्यवहार, थकित रक्कम आणि कथित…
पुण्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पुण्यात एका बांधकाम व्यावसायिकाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. माजी आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नीसोबत या व्यवसायिकाची भागिदारी होती.
रवींद्र धंगेकर यांनी गुंड निलेश घायवळ सोबतचे चंद्रकांत पाटलांचे फोटो व्हायरल करत चोख प्रतिउत्तर दिले आहे. चंद्रकांत पाटील संवेदनशील असतील तर कोथरूडमध्ये गुंडगिरी फोफावली असती का? असा सवाल रवींद्र धंगेकरांनी…
रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर विजय मिळवला होता. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत रवींद्र धंगेकर यांचा भाजपच्या हेमंत रासने यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला होता.
पूर्वीच्या एच.एन.डी. जैन बोर्डिंगच्या जागा विक्रीप्रकरणातही मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावेळी धर्मादाय आयुक्तांनी व्यवहारावर स्थगिती दिली होती. मात्र, अद्यापही संबंधितांवर गुन्हे दाखल झालेले नाहीत.
भारतीय जनता पक्षाची दिवसागणिक वाढत असलेली ताकद हा अनेक नतद्रष्टांसाठी असूयेचा विषय आहे. त्यातूनच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांवर शिंतोडे उडवण्याचा सतत प्रयत्न सुरू असतो, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मॉडेल कॉलनीतील सेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट व जैन मंदीर गहाण प्रकरणी सुरू असलेल्या वादग्रस्त प्रकरणात, महाराष्ट्र राज्याचे धर्मादाय आयुक्त अमोघ कलोती यांनी महत्वाचा आदेश दिला आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमिनी व्यवहार प्रकरणात जैन समाज चांगलाच आक्रमक झाला आहे. या प्रकरणात केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते.
गोखले बिल्डर्सचे विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हाऊसला एक ई-मेल पाठवून हा व्यवहार रद्द करण्याची मागणी केली आहे. विशाल गोखले यांनी ईमेल लिहीत जैन बोर्डिंग हाऊसच्या ट्रस्टीना जमिनीचा व्यवहार रद्द…
जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादात केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुन्हा एकदा शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी जोरदार टीका केली आहे.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी जैन मुनींची भेट घेतली. या भेटीनंतर रवींद्र धंगेकर यांनी एक पोस्ट करत नवीन बॉम्ब टाकला आहे. त्यामुळे पुण्याचे राजकारण आणखीनच तापले आहे.
पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरून शिंदे गटाचे नेते रवींद्र धंगेकर यांनी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सातत्याने आरोप केले आहेत.
मुस्लिम महिलांनी ज्या ठिकाणी नमाज पठण केले होते, त्या जागेवर जाऊन ती जागा गोमूत्र शिंपडून आणि शेणाने सारवून शुद्ध केली. त्यानंतर शिववंदना देखील म्हणण्यात आली. त्यानंतर शनिवारवाडा परिसरात असलेली मजार…