Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajkot Fort News: राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याचा कामासंदर्भात मोठी अपडेट; इतके काम पूर्ण

राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास कोसळला.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 14, 2025 | 10:11 AM
Rajkot Fort News: राजकोट किल्ल्यावरील शिवपुतळ्याचा कामासंदर्भात मोठी अपडेट; इतके काम पूर्ण
Follow Us
Close
Follow Us:

सिंधुदुर्ग:   मालवण येथील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती तलवारधारी पुतळा उभारणीच्या कामाने गती घेतली आहे. या पुतळ्यासाठी आवश्यक असलेल्या चबूतऱ्याचे ९० टक्के काम पूर्ण झाले आहे.गुरुवारी, उत्तर प्रदेशातील नोएडा येथून या पुतळ्याच्या उभारणीसाठी आवश्यक साहित्य मोठ्या ट्रकद्वारे मालवणात पोहोचले. विशेषतः, शिवपुतळ्याच्या खडकरूपी बेसचे ३० बाय ३० फूट लांबीचे भाग येथे दाखल झाले आहेत.या ऐतिहासिक प्रकल्पामुळे मालवणमधील पर्यटक आकर्षित होणार असून, स्थानिक आणि पर्यटकांसाठी नव्या प्रेरणादायी स्थळाची निर्मिती होणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये असलेल्या राजकोट किल्ल्यावर मागील वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला होता. ४ डिसेंबर २०२३ रोजी उभारण्यात आलेला शिवरायांचा हा पुतळा २६ ऑगस्ट २०२४ रोजी दुपारी जवळपास २ वाजताच्या सुमारास कोसळला. ३६०० कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती कोसळल्यानंतर शिवप्रेमींनी संताप व्यक्त केला असून दुसरीकडे विरोधकांनीही सरकारला धारेवर धरलं आहे.

परळीत कर्णकर्कश आवाज करणाऱ्या वाहनांवर पोलिसांची कारवाई; तब्बल 82 हजारांचा दंड वसूल

राजकोट किल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा 35 फूटांचा होता. मालवणमधील तारकर्ली येथील समुद्र किनाऱ्यावर नौदल दिनाच्या कार्यक्रमावेळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचे लोकार्पण झाले होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हे देशातील पहिल्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जातात. भारतीय नौदलानेही आपल्या ध्वजावर शिवरायांचा शाही शिक्का छापला आहे. या पार्श्वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिन साजरा करण्याचा निर्णय नौदलछायाच्या वतीने घेण्यात आला. याचनिमित्ताने राजकोट किल्ल्यावार नौदल आणि महाराष्ट्र सरकारने उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले.

Parents worship day : माता-पिता पूजन दिवस साजरा करण्याचा मूळ उद्देश्य म्हणजे भारतीय

शिवरायांचा पुतळा कोसळ्यानंर  शिवाजी महाराजांचा पुतळा हा निकृष्ट कामामुळे पडला. याचे आम्हाला दु:ख झाले असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. या पुतळ्यासाठी सहा महिनाभरापूर्वी कोट्यावधी रुपये खर्च करुन पुतळा उभारण्यात आला होता. जेव्हा-जेव्हा काम सुरू होते, तेव्हा स्थानिकांनीही या कामाबद्दल तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यावेळी त्याकडे पद्धतशीरपणे दुर्लक्ष करण्यात आले. जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहे असा समज करुन घेतला. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही जिल्ह्यात नाही तर राज्यभर आंदोलन करण्यात येईल. तसेच सर्व शिवप्रेमींनी शांततेत आंदोलन करावे.

 

 

Web Title: Update on the work on the statue of shivaji maharaj at rajkot fort nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 14, 2025 | 10:11 AM

Topics:  

  • Shivaji Maharaj Statue

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.