Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vat Purnima Horoscope 2026: वटपौर्णिमेला शुभ योगांचा दुर्मिळ संयोग, या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

ज्योतिषशास्त्रानुसार, यंदा वटपौर्णिमेला शुभ योगांच्या संयोगामुळे काही राशींवर विशेष कृपादृष्टी राहण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस ५ राशींसाठी विशेष लाभदायक ठरू शकतो.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Jun 29, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Follow Us:
  • वटपौर्णिमेला शुभ योगांचा दुर्मिळ संयोग
  • वटपौर्णिमेपासून या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब
  • कोणत्या राशींना होणार फायदा
 

वटपौर्णिमा हा हिंदू धर्मातील विवाहित महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचा सण मानला जातो. या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा करून अखंड सौभाग्य, सुख-समृद्धी आणि पतीच्या दीर्घायुष्यासाठी व्रत केले जाते. यंदाच्या वटपौर्णिमेला काही शुभ ग्रहयोगांचा संयोग होत असल्याने ज्योतिषशास्त्रानुसार काही राशींसाठी हा दिवस विशेष लाभदायक ठरू शकतो. या काळात आर्थिक प्रगती, करिअरमध्ये नवीन संधी आणि कौटुंबिक आनंद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जाते. वटपौर्णिमेपासून कोणत्या राशींच्या लोकांचे नशीब बदलणार आहे ते जाणून घ्या

वटपौर्णिमेपासून या राशींच्या लोकांचे बदलणार नशीब

वृषभ रास

ज्योतिषशास्त्रानुसार, वृषभ राशीच्या व्यक्तींना आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात. नोकरीत पदोन्नतीची चर्चा होऊ शकते किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायिकांसाठी नवीन ग्राहक आणि फायदेशीर व्यवहारांचे योग आहेत. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुलू शकतात. नोकरी किंवा व्यवसायात सकारात्मक घडामोडी घडू शकतात.

Budh Vakri 2026: बुधाच्या वक्री चालींचा या राशींच्या लोकांना आजपासून बसणार आर्थिक फटका

मिथुन रास

ज्योतिषशास्त्रानुसार, मिथुन राशीच्या व्यवर्तीना नशिबाची चांगली साथ मिळेल. करिअरमध्ये प्रगतीचे मार्ग खुले होतील. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगली बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांसाठीही हा काळ अनुकूल राहील. मित्र आणि नातेवाईकांच्या मदतीने एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होऊ शकते. नोकरी व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील.

सिंह रास

सिंह राशीच्या व्यक्तीसाठी हा दिवस आत्मविश्वास आणि यश घेऊन येणारा ठरू शकतो. नेतृत्वगुणांना वाव मिळेल. व्यवसायात विस्ताराचे नियोजन यशस्वी होईल. आर्थिक लाभाचे संकेत आहेत, प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनातही सकारात्मकता वाढेल. सामाजिक प्रतिष्ठा उंचावण्याची शक्यता आहे. वरिष्ठांकडून कौतुक होऊ शकते. व्यवसायात नवीन करार किंवा लाभदायक संधी मिळू शकतात.

तूळ रास

तूळ राशीच्या व्यक्तीना घनलाभ आणि करिअरमध्ये प्रगतीचे संकेत आहेत. रखडलेली कामे पूर्ण होतील. भागीदारीच्या व्यवसायात चांगले परिणाम दिसून येतील. वैवाहिक जीवनात आनंद वाढेल. नवीन वाहन किवा मालमत्ता खरेदीचा विचार पुढे सरकू शकतो.

Vat Purnima 2026: नवविवाहित महिलांनी अशी साजरी करावी पहिली वटपौर्णिमा, मिळेल अखंड सौभाग्याचे आशीर्वाद

मकर रास

मकर राशीच्या व्यक्तीना मेहनतीचे फळ मिळण्याची शक्यता आहे. नोकरी आणि व्यवसायात अपेक्षित यश मिळेल, आर्थिक स्थिती मजबूत होईल. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाचे कौतुक करतील, कुटुंबातील सदस्यांकडून सहकार्य मिळेल, आरोग्याच्या दृष्टीनेही हा काळ तुलनेने चांगला राहील.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: वटपौर्णिमेला कोणते शुभ योग तयार होत आहेत?

    Ans: वैदिक ज्योतिषातील गणनांनुसार वटपौर्णिमेच्या दिवशी काही शुभ ग्रहयोगांचा संयोग होत असल्याचे मानले जाते. त्यामुळे हा दिवस धार्मिकदृष्ट्या आणि ज्योतिषीयदृष्ट्या विशेष महत्त्वाचा मानला जातो.

  • Que: वटपौर्णिमेला आर्थिक लाभाची शक्यता का मानली जाते?

    Ans: शुभ ग्रहयोगांच्या प्रभावामुळे काही राशींच्या लोकांना धनलाभ, उत्पन्नात वाढ, नवीन व्यवसायाच्या संधी किंवा गुंतवणुकीतून लाभ मिळू शकतो, अशी ज्योतिषीय मान्यता आहे.

  • Que: वटपौर्णिमेला कोणते धार्मिक उपाय करावेत?

    Ans: या दिवशी वडाच्या वृक्षाची पूजा, भगवान शिव आणि माता पार्वतीची आराधना, मंत्रजप, दानधर्म आणि गरजूंना अन्नदान करणे शुभ मानले जाते.

Web Title: A rare combination of auspicious yogas on vat poornima will change the fate of people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • astrology news
  • dharm
  • religions

संबंधित बातम्या

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण
1

Nag Panchami 2026: नागपंचमीला बहीण भावासाठी उपवास का करते? जाणून घ्या या परंपरेमागचे खास कारण

Surya Ketu Yuti: नागपंचमीच्या दिवशी सिंह राशीत सूर्य आणि केतूची होणार युती, या राशींच्या लोकांनी कुटुंबाची घ्यावी काळजी काळ
2

Surya Ketu Yuti: नागपंचमीच्या दिवशी सिंह राशीत सूर्य आणि केतूची होणार युती, या राशींच्या लोकांनी कुटुंबाची घ्यावी काळजी काळ

Samudrik Shastra: शरीराच्या या भागांवर तीळ असणे मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र
3

Samudrik Shastra: शरीराच्या या भागांवर तीळ असणे मानले जाते अशुभ, जाणून घ्या काय सांगते सामुद्रिकशास्त्र

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश
4

Guru Nakshatra Gochar: गुरू ग्रह करणार आश्लेषा नक्षत्रात प्रवेश, या राशींच्या लोकांना नोकरी व्यवसायात मिळणार यश

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.