Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

चमत्कार! चक्क पुरुषाच्या पोटी जन्मले बाळ! ‘या’ राजाचा रामवंशाशी आहे खास संबंध

एका राजाच्या गर्भातून महान योद्ध्याचा जन्म झाला. एवढंच नाही तर याच राजापासून प्रभू रामाच्या वंशाची सुरुवात झाली कोण आहे राजा , जाणून घेऊयात..

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 28, 2025 | 03:10 PM
चमत्कार! चक्क पुरुषाच्या पोटी जन्मले बाळ! ‘या’ राजाचा रामवंशाशी आहे खास संबंध
Follow Us
Close
Follow Us:
  • पुरुष आणि स्त्रियांच्या शरीररचनेत काही नैसर्गिक फरक
  • कोण होता राजा युवनाश्व ?
  • राजाचा रामवंशाशी आहे खास संबंध
पुरुष आणि स्त्रियांच्या शरीररचनेत काही नैसर्गिक फरक आहेत. स्त्री तिच्या गर्भात जीव वाढवते हे सगळ्यांनाच माहित आहे. मात्र जर पुरुषाच्या गर्भात बाळ वाढलं तर ? प्रश्न पडतो की हे कसं शक्य आहे. मात्र पुराणकथांमध्ये अशी एक आख्यायिका सांगितली जाते की, एका राजाच्या गर्भातून महान योद्ध्याचा जन्म झाला. एवढंच नाही तर याच राजापासून प्रभू रामाच्या वंशाची सुरुवात झाली कोण आहे राजा , जाणून घेऊयात..

नाताळाच्या दिवशी मंगळ करणार वर्षातील शेवटचे संक्रमण, सिंह आणि कुंभ राशीसह या राशीच्या लोकांना होणार फायदा

खूप पूर्वी, पवित्र इक्ष्वाकू वंशात युवनाश्व नावाचा एक धर्मनिष्ठ राजा राज्य करत होता.राजाकडे सर्व काही होते, सत्ता, सन्मान, समृद्ध राज्य. हा असा राजा होता ज्याचं त्याच्या प्रजेवर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम होतं. राजा प्रेमळ आणि कर्तव्यदक्ष होता पण मुलबाळ नसल्यानं दुखी होता. माझ्यानंतर ही सत्ता, हे राज्य कोणाच्या हवाली द्यावी जर वंश पुढे वाढला असता तर सगळं काही मी माझ्या पुढच्या पिढीच्या हाती दिलं असतं या विचाराने राजाला खंत वाटायची. पण राजाने परिस्थितीसमोर हार मानली नाही. वंश आणि धर्म टिकावा म्हणून राजा युवनाश्वाने पुत्रकामेष्टी यज्ञ केला. यज्ञाच्या समाप्तीनंतर ऋषींनी
मंत्रांनी सिद्ध केलेले पवित्र जल पहाटे राणीने प्राशन करावे म्हणून ठेवले. पण राजाचं, राणीचं आणि संपूर्ण इक्ष्वाकू वंशाच्या नशिबात काही वेगळंच होतं. पुत्रप्राप्तीसाठी दिलेलं हे जल राणीपर्यंत पोहोचलंच नाही.

त्या रात्री राजा युवनाश्वला तहान लागल्याने तो जागा झाला.राजवाडा शांत होता. सेवक झोपेत होते. समोर पाण्याचे पात्र दिसले.ते यज्ञजल आहे, याची कल्पनाही नसताना राजाने ते पाणी प्राशन केले. काही काळानंतर ऋषींनी जगाने कधीही न ऐकलेली घोषणा केली. राणी नव्हे. स्वतः राजा युवनाश्व गर्भवती असल्याचं संपूर्ण राज्याला कळलं. कारण मंत्र, तप आणि नियती हे लिंग, देह किंवा सीमांना मानत नाहीत, असं ऋषिंचं म्हणणं होतं. प्रसवाचा काळ आला.
पण जन्मासाठी कोणताही मार्ग नव्हता.तेव्हा ऋषींनी दिव्य ज्ञानाच्या साहाय्याने राजाच्या डाव्या मांडीला चीर दिली.त्यातून एक तेजस्वी बालक जन्माला आलं.

या बालकाचा जन्म झाल्यानंतर इंद्रदेव स्वतः पृथ्वीवर अवतरले. त्यांनी त्या बालकाला बालकाला उचलले आणि म्हणाले “माम् धास्यति म्हणजेच मी या बाळाचं पालन पोषण करेन. इंद्रदेवांच्या या वाक्याने त्या बालकाचे नाव पडले मंधाता. मंधाता मोठा झाल्यानंतर तो फक्त इक्ष्वाकू घराणाच्या राजपुत्रच नाही तर चक्रवर्ती सम्राट झाला. ज्याच्या धर्माच्या चाकांनी संपूर्ण पृथ्वी व्यापली. आणि याचे राजाने प्रभू रामांच्या वंशाचा आरंभ केला. ज्या राजाला असं वाटत होतं की त्याचा वंश आणि धर्मं संपुष्टात येईल तो राजा सूर्यवंश घराण्यांची सुरुवात होता. निर्मिती कधी विचारत नाही की तुम्ही कोण आहात.
ती फक्त विचारते तुम्ही स्वीकारण्यासाठी तयार आहात का? राजाने गर्भात वाढणारा जीव स्विकारला आणि पुढे सूर्यवंश घराण्याचा उद्धार होत गेला.

Panchgrahi Yog: धन, करिअर आणि आरोग्यावर परिणाम! 2026 मध्ये या राशींच्या लोकांनी राहावे सावध

 

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: कोणत्या राजाच्या गर्भातून बाळाचा जन्म झाला होता?

    Ans: ही कथा इक्ष्वाकू वंशातील राजा युवनाश्व यांच्याशी संबंधित आहे.

  • Que: राजा युवनाश्व गर्भवती कसा झाला?

    Ans: पुत्रप्राप्तीसाठी करण्यात आलेल्या पुत्रकामेष्टी यज्ञातील मंत्रसिद्ध जल चुकून राजा युवनाश्व यांनी प्राशन केले. त्या मंत्रांच्या प्रभावामुळे राजा स्वतः गर्भवती झाला, असे पुराणकथांमध्ये सांगितले जाते.

  • Que: ) प्रभू रामांचा या कथेशी काय संबंध आहे?

    Ans: मंधाता याच वंशातून पुढे सूर्यवंशाची परंपरा वाढत गेली आणि त्याच सूर्यवंशात पुढे प्रभू रामांचा जन्म झाला, अशी मान्यता आहे.

Web Title: A warrior was born to king yuvanashva the king has a special connection with the ram dynasty

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 28, 2025 | 03:10 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.