फोटो सौजन्य- pinterest
25 डिसेंबर रोजी नाताळाच्या दिवशी मंगळ शुक्र राशीत पूर्वाषाढामध्ये संक्रमण करणार आहे. 2025 मधील मंगळाचे हे अंतिम संक्रमण आहे आणि तो सध्या धनु राशीत आहे. धनू राशीतून मंगळ पूर्वाषाढ नक्षत्रात प्रवेश करणार आहे. मंगळ मूळ नक्षत्रापासून पूर्वाषाधा नक्षत्रात दुपारी 12.24 वाजता प्रवेश करणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ ग्रह हा धैर्य आणि शौर्याचा ग्रह आहे त्याच्या प्रभावामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास वाढेल आणि निर्भयता, धैर्य आणि विजयाची भावना जागृत होते. पूर्वाषाढा नक्षत्रातील मंगळाचे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. मंगळाच्या संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे. मंगळ संक्रमणाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
मंगळ ग्रहाचे संक्रमण काही राशीच्या लोकांसाठी फायदेशीर राहणार आहे. मंगळ हा मेष राशीचा स्वामी ग्रह आहे. उच्च शिक्षण घेण्यास किंवा परदेश प्रवास करण्यास आकर्षित होऊ शकतात. या काळात तुमच्यामधील आत्मविश्वास वाढेल. यावेळी तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. घर किंवा वाहन खरेदी करण्याची तुमची इच्छा पूर्ण होऊ शकते. नोकरी आणि व्यवसायात तुम्हाला चांगला फायदा होईल. आर्थिक लाभ होऊ शकतात.
सिंह राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर ठरणार आहे. या संक्रमणादरम्यान सिंह राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल होताना दिसून येतील. व्यावसायिक वाढ, महत्त्वाकांक्षा आणि तुमच्या दीर्घकालीन उद्दिष्टांकडे धाडसी पावले उचलण्यासाठी हा प्रचंड उर्जेचा काळ आहे. या काळात तुमचे धैर्य वाढलेले राहील. कुटुंबाकडून आणि जोडीदाराकडून पूर्ण सहकार्य मिळेल.
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर राहणार आहे. या राशींच्या लोकांवर ग्रहांचे नियंत्रण राहणार आहे. स्पर्धात्मक बाबींमध्ये सकारात्मक परिणाम आणू शकते. या काळात तुमचे आरोग्य चांगले राहील. कर्ज घेण्याचा किंवा परतफेड करण्याचा प्रयत्न करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अनुकूल राहील. यावेळी तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. मालमत्ता, व्यवसाय किंवा करिअरमध्ये नफा आणि उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
कुंभ राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण सामान्य राहणार आहे. मंगळ तुमची कीर्ती आणि आदर वाढविण्यास मदत करू शकतो आणि तुमच्या स्पर्धकांना मागे टाकण्यास आणि तुमच्या व्यवसायातील उत्पन्न वाढविण्यास देखील मदत करू शकतो. वाढलेले धैर्य तुम्हाला महत्त्वाचे निर्णय अधिक सहजपणे घेण्यास मदत करेल आणि अनेक समस्यांवर मात करण्यास मदत करेल. धार्मिक कार्यात तुमची आवड वाढेल.
(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)
Ans: नाताळाच्या दिवशी मंगळ ग्रह वर्षातील शेवटचे राशी संक्रमण करणार आहे. हे संक्रमण ऊर्जा, साहस, निर्णयक्षमता आणि करिअरवर विशेष प्रभाव टाकणारे मानले जाते.
Ans: मंगळ हा पराक्रम, आत्मविश्वास, स्पर्धा आणि कृतीचा ग्रह आहे. वर्षाच्या शेवटी होणारे त्याचे संक्रमण नवीन संधी, धाडसी निर्णय आणि अडथळे दूर करणारे ठरू शकते.
Ans: प्रमोशन, नवीन जबाबदाऱ्या, बदलाची संधी आणि वरिष्ठांकडून मान्यता मिळू शकते.






