Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 6 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Akshaya Tritiya 2026: 100 वर्षांनी अक्षय्य तृतीयेला दुर्मिळ योग, या राशींच्या लोकांना मिळणार यश आणि संपत्ती

यंदा अक्षय्य तृतीया रविवार, 19 एप्रिल रोजी आहे. या दिवशी अक्षय योग तयार होत आहे. हा योग 100 वर्षानंतर तयार होत आहे. यावेळी ग्रह आणि नक्षत्र शुभ स्थितीमध्ये असणार आहे. कोणत्या राशींच्या लोकांना फायदा होणार जाणून घ्या

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Apr 16, 2026 | 02:40 PM
फोटो सौजन्य- pinterest

फोटो सौजन्य- pinterest

Follow Us
Follow Us:
  • 100 वर्षांनी अक्षय्य तृतीयेला दुर्मिळ योग
  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तयार होत आहे अक्षय योग
  • या राशींच्या लोकांना होणार फायदा
 

 

सनातन धर्मात अक्षय्य तृतीयेचा सण धन, समृद्धी आणि सुदैवाचे प्रतीक मानला जातो. यंदा हा शुभ सण रविवार, 19 एप्रिल रोजी साजरा केला जाणार आहे. या वर्षीची अक्षय्य तृतीया खूप विशेष आहे. कारण या दिवशी जवळपास १०० वर्षांनंतर प्रथमच एक दुर्मिळ ग्रहस्थिती निर्माण होत आहे. यावेळी अक्षय्य तृतीयेला गजकेसरी योग, मालव्य योग आणि अक्षय योग तयार होत आहेत. अक्षय्य तृतीयेला दुर्मिळ योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या

१०० वर्षांनंतर तयार होणार एक विलक्षण ग्रहयोग

या अक्षय्य तृतीयेला ग्रहांचा राजा सूर्य आपल्या उच्च राशी मेषमध्ये असेल आणि मनाचा कारक चंद्र आपल्या उच्च राशी वृषभमध्ये असेल. सूर्य आणि चंद्र यांचे आपापल्या उच्च राशींमध्ये एकाच वेळी असणे ही एक दुर्मिळ घटना आहे, जी ज्योतिषशास्त्रात ‘सिद्धिदायक’ आणि ‘अक्षय योग’ म्हणून ओळखली जाते. याव्यतिरिक्त, वृषभ राशीतील शुक्र आणि चंद्राच्या युतीमुळे मालव्य आणि गजकेसरी योगाचे शुभ परिणाम देखील मिळतील.

Akshaya Tritiya: ग्रहदोषांमुळे तुम्ही त्रस्त आहात का? अक्षय्य तृतीयेच्या दिवशी या वस्तूंचे करा दान

या राशींच्या लोकांना होणार फायदा

मेष रास

अक्षय्य तृतीयेचा दिवस मेष राशीच्या लोकांसाठी उत्तम संधी घेऊन येणार आहे. गजकेसरी योगाचा शुभ प्रभाव करिअरमध्ये प्रगतीच्या संधी निर्माण करत असून, नवीन नोकरी मिळण्याची शक्यताही प्रबळ आहे. तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामाने प्रभावित होतील. नवीन ग्राहक मिळाल्याने व्यावसायिकांच्या नफ्यात वाढ होईल.

वृषभ रास

वृषभ राशींच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीया फायदेशीर राहणार आहे. यावेळी तुमचे उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील. अक्षय योगाच्या शुभ प्रभावामुळे आर्थिक अडचणी हळूहळू कमी होतील. तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि तुम्हाला वरिष्ठांकडून पाठिंबा मिळेल. पगारवाढ होण्याची शक्यता आहे.

तूळ रास

तूळ राशींच्या लोकांसाठी अक्षय्य तृतीयेचा दिवस शुभ राहणार आहे. घर किंवा मालमत्ता खरेदी करण्याची योजना यशस्वी होऊ शकते. लोक तुमच्या बोलण्याचे कौतुक करतील, ज्यामुळे तुमची सामाजिक प्रतिमा उंचावेल. तुमच्या व्यवसायात प्रचंड वाढ होईल.

Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला कार घेताय? राशीनुसार कोणता रंग निवडायचा जाणून घ्या

धनु रास

अक्षय्य तृतीयेचा दिवस धनु राशीच्या लोकांसाठी खास राहील. हा दिवस या राशींच्या लोकांसाठी स्वप्नपूर्तीची ठरू शकते. घर खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. कला आणि सृजनशील क्षेत्रातील व्यक्तींना मोठी प्रशंसा आणि आर्थिक लाभ मिळेल. पदोन्नती आणि पगारवाढ होण्याचीही शक्यता आहे.

(टीपः धर्म, ज्योतिष, वास्तु, फेंगशुई इत्यादी विषयांवरील लेख/बातम्या केवळ वाचकांच्या माहितीसाठी आहेत. यासंबंधी कोणताही प्रयोग करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आवश्यक आहे. आमचे उद्दिष्ट फक्त वाचकांना माहिती देणे आहे. Navarashtra या तथ्यांची पुष्टी करू शकत नाही.)

💡

Frequently Asked Questions

  • Que: अक्षय्य तृतीया कधी आहे?

    Ans: अक्षय्य तृतीया रविवार, 19 मार्च रोजी आहे

  • Que: अक्षय्य तृतीया का महत्त्वाची आहे?

    Ans: धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी केलेले दान, जप, तप आणि खरेदी “अक्षय” म्हणजेच कधीही न संपणारे पुण्य देते.

  • Que: “अक्षय” म्हणजे नेमकं काय?

    Ans: “अक्षय” म्हणजे कधीही न संपणारे. या दिवशी केलेल्या चांगल्या कर्मांचे फळ कायम टिकते असे मानले जाते.

Web Title: Akshaya tritiya 2026 after 100 years akshay yoga will benefit people of these zodiac signs

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 16, 2026 | 02:40 PM

Topics:  

  • Akshaya Tritiya
  • dharm
  • hindu religion

संबंधित बातम्या

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व
1

Mirgajin: मृगाजिनाला हिंदू धर्मात पवित्र का मानले जाते? जाणून घ्या यामागचं आध्यात्मिक महत्त्व

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण
2

Hindu Puja Rituals: नैवेद्यावर तुळशीपत्र ठेवण्यामागे आहे मोठं आध्यात्मिक महत्त्व; जाणून घ्या खास कारण

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व
3

Mallinath Temple: गिरनारवरील मल्लिनाथ मंदिराचा इतिहास काय? जाणून घ्या जैन धर्मातील या पवित्र तीर्थक्षेत्राचे महत्त्व

Astro Tips: घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा वेलची; इंटरव्ह्यूला जाणाऱ्यांनी नक्कीच करा हे उपाय
4

Astro Tips: घरातून बाहेर पडताना खिशात ठेवा वेलची; इंटरव्ह्यूला जाणाऱ्यांनी नक्कीच करा हे उपाय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.