Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 29 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाण्यातील वाट, हिरवी गर्द झाडी; कोकणातील ‘या’ निसर्गरम्य प्राचीन शिवमंदिराला नक्की भेट द्या

कोकण महादेवाचं मंदिर हे एक समीकरणच आहे. रत्नागिरीतील मार्लेश्नर असो किंवा देवगडचा कुणकेश्वर कोकणातील हे दोन्ही महादेवाची तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहेत.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Dec 29, 2025 | 03:14 PM
पाण्यातील वाट, हिरवी गर्द झाडी; कोकणातील ‘या’ निसर्गरम्य प्राचीन शिवमंदिराला नक्की भेट द्या
Follow Us
Follow Us:
  • पाण्यातील वाट, हिरवी गर्द झाडी;
  • ‘या’ निसर्गरम्य प्राचीन शिवमंदिराला नक्की भेट द्या
कोकण महादेवाचं मंदिर हे एक समीकरणच आहे. रत्नागिरीतील मार्लेश्नर असो किंवा देवगडचा कुणकेश्वर कोकणातील हे दोन्ही महादेवाची तीर्थक्षेत्र प्रसिद्ध आहेत. कुणकेश्वरला कोकणातील दक्षिण काशी असं देखील म्हटलं जातं. या दक्षिण काशीच्या म्हणजेच कुणकेश्नरच्या जवळच निसर्गाच्या कुशीत झाडाझुडुपात वेढलेलं एक प्राचीन आणि शांत असं महादेवाचं मंदिरआहे. हे मंदिर अत्यंत प्राचीन असून कुणकेश्वरला आलेली भक्त मंडली आवर्जुन या ठिकाणाला भेट देतातच.

या मंदिराची खासियत म्हणजे निसर्गाच्या कुशीत वेढलेलं हे मंदिर जितकं मन वेधून घेतं तितकंच ते गूढ वाटतं. या मंदिराला झाडाझुडुपांनी वेढलेलं आहे. या ठिकाणी जाण्यासाठी चक्क पाण्यातून वाट काढत जावं लागतं. सिंधुदुर्गपासून 10 किलोमीटर अंतरावर असलेलं हे प्राचीन शिवमंदिर चहू बाजूने पाण्याने वेढलेले आहे. मंदिरातील दगडाने बनवलेलं शिवलिंग आहे. मात्र याचं वेगळेपण म्हणजे हे पंचमुखी शिवलिंग असल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या चारही बाजूंना पाणी असलं तरी या पाण्याचा तळ दिसावा इतकं नितळ पाण्याता ओढा या ठिकाणी आहे. याबाबतची सविस्तर माहिती साहिल देसाई या इन्स्टाग्रामवरुन सांगितली.

Konkan : कोकणातील प्रत्येक गावात असते देवाची वाट; नेमकं काय आहे याचं …

 

या मंदिराच्या दिशेने येताच सगळ्यात आधी गणपतीचं मंदिर लागतं. कौलारु मंदिर, लाल मातीने वेढलेला निसर्ग या सगळ्याने मन वेधून घेतं. कुणकेश्वरला आल्यानंतर अनेक भाविक आणि पर्यटक या ठिकाणाला भेट देण्यासाठी येतात. कुणकेश्वर असो किंवा सिंधुदुर्गमधील हे प्राचीन मंदिर म्हणजे निसर्गाने कोकणाला दिलेलं देणं आहे. समुद्राची गाज, नारळी पोफळीच्या बागा यांबरोबरच कोकणातील देवकथा देखील तितक्याच प्रसिद्ध आहे. जर तुम्ही सुद्धा कुणकेश्वरला गेलात तर हे प्रचीन मंदिर पाहाय़ला विसरु नका.

कोकण हे नाव कसं पडलं ? ‘असा’ आहे महाराष्ट्राच्या नंदनवनाचा इतिहास

💡

Frequently Asked Questions

  • Que: हे प्राचीन शिवमंदिर नेमकं कुठे आहे?

    Ans: हे प्राचीन शिवमंदिर सिंधुदुर्ग जिल्ह्यात, प्रसिद्ध कुणकेश्वर मंदिराजवळ असून सिंधुदुर्गपासून सुमारे 10 किलोमीटर अंतरावर आहे.

  • Que: या मंदिराचे महत्त्व काय आहे?

    Ans: हे मंदिर अत्यंत प्राचीन असून निसर्गाच्या कुशीत, झाडाझुडुपांनी वेढलेले आहे. मंदिरात असलेले पंचमुखी शिवलिंग ही याची प्रमुख खासियत मानली जाते.

  • Que: मंदिरापर्यंत जाण्याचा मार्ग कसा आहे?

    Ans: या मंदिराकडे जाण्यासाठी चक्क पाण्यातून वाट काढत जावे लागते. मंदिर चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले असून नितळ पाण्याचा ओढा या ठिकाणी आहे.

Web Title: An ancient shiva temple near kunkeshwar where one has to wade through water to reach

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 03:09 PM

Topics:  

  • hindu religion
  • shiv temples

संबंधित बातम्या

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास
1

महर्षी अत्रि आणि सूर्यग्रहणाची कथा; जाणून घ्या वैदिक परंपरेतील खगोलशास्त्राचा इतिहास

Katas Raj Temple: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र? जाणून घ्या भगवान शंकरांच्या अश्रूंशी काय आहे संबंध
2

Katas Raj Temple: पाकिस्तानातील कटसराज मंदिर का आहे हिंदूंसाठी पवित्र? जाणून घ्या भगवान शंकरांच्या अश्रूंशी काय आहे संबंध

Shivlilamrita: शिवलीलामृताच्या पाचव्या अध्यायाचे पारायण कोणत्या दिवशी करावे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व
3

Shivlilamrita: शिवलीलामृताच्या पाचव्या अध्यायाचे पारायण कोणत्या दिवशी करावे? जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Shabari Story: शबरीने श्रीरामांना उष्टी बोरे का खाऊ घातली? जाणून घ्या पौराणिक कथा
4

Shabari Story: शबरीने श्रीरामांना उष्टी बोरे का खाऊ घातली? जाणून घ्या पौराणिक कथा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.